नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा या गावातील 51 ग्रामस्थांना एकाच वेळी उलट्या जुलाब सुरू झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापैकी काही ग्रामस्थांना नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू हा प्राथमिक लक्षणे बघितले असता अतिसारामुळे झाले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले होते. मात्र, संबंधित मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर …

The post नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट

नाशिक : दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथील गंगावेस भागात पाच ते सहा दिवसांपूर्वी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत गंभीर जखमी शंकर मल्लू माळी (35) या तरुणाचा बुधवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास उपचारादमम्यान मृत्यू झाला. त्यानंतर गंगावेस भागात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र, वैदूवाडी येथील म्हसोबा महाराज चौकात झालेल्या बैठकीत समाजबांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत …

The post नाशिक : दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

जळगाव : पोहताना तलावात बुडून दोघा विद्यार्थ्यांचा मूत्यू ; शिरसोली येथील घटना

जळगाव : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (दि. ८) दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसोली येथील धारागिर शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ धारागिर शिवारात तलाव …

The post जळगाव : पोहताना तलावात बुडून दोघा विद्यार्थ्यांचा मूत्यू ; शिरसोली येथील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोहताना तलावात बुडून दोघा विद्यार्थ्यांचा मूत्यू ; शिरसोली येथील घटना

नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर- त्र्यंबकेश्वर रोडवर भरधाव कारच्या धडकेत 25 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याच ठिकाणी महिनाभरापूर्वी अशीच घटना घडली होती. वाहतूक सुरक्षाव्यवस्था नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघातांचे प्रकार घडत आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम वासुडकर हा युवक सातपूर औद्योगिक वसाहतील टपारिया टूल्स या खासगी …

The post नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरधाव कारच्या धडकेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार

नाशिक : कार व दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. शुभम सुरेश वासाळकर (२६, रा. शिवशक्ती चौक, सिडको) असे या युवकाचे नाव आहे. रविवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सीजवळ झालेल्या अपघातात शुभम गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिल्हारुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातपूर …

The post नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार

Nashik : सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेश मध्ये मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा हिमाचल प्रदेश येथे सहलीसाठी साठी गेलेल्या इंदिरानगर येथील चैत्र बिल्डर्सचे संचालक कौस्तुभ चैत्रा संतोष हुदलीकर (२९) यांचा मृत्यू झाला. आप्तेष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी ते आपल्या दोघा मित्रांसह फिरण्यासाठी गेले होते.  हिमाचल प्रदेश मधील लाहौल -स्पाती जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर असलेल्या काजा या डोंगरावर ते फिरत होते. अति …

The post Nashik : सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेश मध्ये मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेश मध्ये मृत्यू

नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (चांदवड), पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील उत्तम बाळू कुशारे (५५) यांना झोपेत सर्पदंश झाल्याने त्यांचा मालेगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती दत्तू उत्तम कुशारे यांनी पोलिसांना दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस हवालदार …

The post नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथील इंदिरागांधी पुतळा जवळ घडली. मोहनलाल घनशाम केशवाणी (६२, रा. गोसावी मळा, नाशिकरोड) यांचा मृत्यू झाला आहे. मोहनलाल हे दुचाकीवरून रविवारी (दि.७) जात असताना त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी …

The post नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : तालुक्यातील कुवारखेडा गावातील १९ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला. ज्ञानेश्वर सुभाष पाटील (वय १९, कुवारखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ वडिलांना शेतात फवारणी करण्यास मदत करण्यासाठी ज्ञानेश्वर सुभाष …

The post जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला...ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू

नाशिक : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील तरुणाचा मृत्यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील शिवपुरी चौकातील युवकाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अजय सरोवर (वय २०) मृत युवकाचे नाव आहे. या घटनने सिडको परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिडकोतील उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौकात राहणारे नारायण सरोवर हे कुटुंबासमवेत आज (दि.३०) सकाळी रामशेज किल्ल्यावर गेले होते. किल्ल्यावर गेल्यावर त्यांचा मुलगा अजय (वय …

The post नाशिक : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील तरुणाचा मृत्यू