धुळे : शिरपूरमध्ये भाजपा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व; 33 पैकी 32 ठिकाणी भाजपाचे सरपंच

धुळे: पुढारी वृत्तसेवा शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमदार अमरीश भाई पटेल यांचे वर्चस्व दिसून आले आहे. या तालुक्यातील 33 पैकी तब्बल 32 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तालुक्यातील मोहिदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा सदस्य निवडून आला असून उर्वरित सर्व ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व दिसून आले …

The post धुळे : शिरपूरमध्ये भाजपा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व; 33 पैकी 32 ठिकाणी भाजपाचे सरपंच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिरपूरमध्ये भाजपा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व; 33 पैकी 32 ठिकाणी भाजपाचे सरपंच

जळगाव : जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकरांनी घेतली शरद पवारांची भेट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. तसेच जिल्हा बँकेच्या कामकाजासंदर्भातही त्यांनी सखोल चर्चा केली. ठाणे : गणेशोत्सव मंडपावर झाड कोसळले, महिलेचा मृत्यू राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादी …

The post जळगाव : जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकरांनी घेतली शरद पवारांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकरांनी घेतली शरद पवारांची भेट

नाशिक : खड्डे, वाहतूक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे आयुक्तांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिक शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी व इतर समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिले. यावेळी माजी गटनेते गजानन शेलार, अनिता भामरे, गौरव गोवर्धने, सलिम शेख, मधुकर मौले, मनोहर कोरडे, मनीष रावल, महेश भामरे, बाळासाहेब जाधव, समाधान तिवडे आदी उपस्थित होते. Nashik:..’एक …

The post नाशिक : खड्डे, वाहतूक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्डे, वाहतूक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे आयुक्तांना साकडे

नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे

नाशिक (निफाड): पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे. काँग्रेसची 1885 मध्ये स्थापना झाल्यापासून काँग्रेसजन स्वातंत्र्यलढ्यात तनमनधनाने सामील झाले. सत्तर वर्षात काँग्रेसने देशाच्या जडणघडणीचे व बांधणीचे कार्य केले हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे यांनी केले. ‘इथे’ सूर्य मावळतच नाही! कुठे आहे हे ठिकाण? भारतीय स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे

संकटमोचकाचे कमबॅक!

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ निवडणूक असो… पक्षातील अंतर्गत वाद असाे की, सरकारविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन असो. या सर्व बाबींमध्ये तोडगा आणि मार्ग काढायचा असेल तर भाजपकडून संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या ना. गिरीश महाजनांचे नाव पुढे केले जाते. महाविकास आघाडीच्या आधी सत्ता असलेल्या युतीच्या काळात याच महाजनांच्या हाती नाशिकचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले …

The post संकटमोचकाचे कमबॅक! appeared first on पुढारी.

Continue Reading संकटमोचकाचे कमबॅक!

शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांना आपल्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. …

The post शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

जळगाव : सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्रपणे लढवल्या जाणार आहेत. तरी तालुकाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवार असणाऱ्या सक्षम उमेदवारांचा सर्व्हे करून तशी शिफारस जिल्हास्तरावर पाठवावी, आम्ही त्यांनाच उमेदवारी देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी …

The post जळगाव : सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार