जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केवळ लोकसभा आणि विधानसभाच नव्हे, तर यापुढील सर्वच निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या लढवाव्यात, असे संकेत तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी दिले असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढण्यात येतील; त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते, माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांनी केले. …

The post जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे

जळगाव : राष्ट्रवादीकडून ‘एप्रिल फूल डे’च्या निमित्ताने मोदींच्या फसव्या आश्वासनांचा वाढदिवस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सतत वाढणारी महागाई… इंधन दरवाढ… वाढती बेरोजगारी… ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेला आलेले ‘बुरे दिन’ यामुळे जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि.1) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘एप्रिल फूल डे’ चे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजचा दिवस जगभरात …

The post जळगाव : राष्ट्रवादीकडून 'एप्रिल फूल डे'च्या निमित्ताने मोदींच्या फसव्या आश्वासनांचा वाढदिवस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राष्ट्रवादीकडून ‘एप्रिल फूल डे’च्या निमित्ताने मोदींच्या फसव्या आश्वासनांचा वाढदिवस

नाशिक : कळवण बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले

नाशिक (कळवण) : बापू देवरे कळवण बाजार समितीची ४०० कोटीची उलाढाल व ४ कोटीचे उत्पन्न असलेल्या कळवण बाजार समितीची निवडणुकीचे वातावरण तापले आहे. कोरोना कालावधीमुळे दोनवेळा संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्यानंतर आणि वर्षभरापासून प्रशासक असलेल्या कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने तालुक्यातील गट-तट सज्ज झाले आहेत. सहविचार सभा आणि ग्रुप बैठकांमुळे निवडणुकीचे वातावरण …

The post नाशिक : कळवण बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुरु असलेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे …

The post राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा

धुळे : राष्ट्रवादीने कचरा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासले

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चर्चा सुरू असतानाच विसंवाद झाल्याने मुद्द्यावरची चर्चा गुद्ध्यावर पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकाच्या दिशेने अंडी फेकून तसेच शाई फेक करून रोष व्यक्त केला. कचरा ठेकेदार नियमानुसार वेळेवर काम करीत नसल्याने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलो. मात्र त्यांनी धुळेकरांविषयी अपशब्द …

The post धुळे : राष्ट्रवादीने कचरा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : राष्ट्रवादीने कचरा ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासले

नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अमृता पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अमृता पवार यांनी मंगळवारी (दि. १४) दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे निफाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जाते आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार स्व. डॉ. वसंतराव पवार आणि नाशिक जिल्हयातील मराठा विद्या प्रसारक समाज …

The post नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अमृता पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अमृता पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज (दि. 9) सायंकाळी 4 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पॅटर्नबाबत चर्चा होणार असल्याची माहिती ॲड. बाळासाहेब आडके यांनी दिली आहे. नाशिक : मनपाच्या सफाई कामगारांचा जल्लोष, वारसा हक्काने नियुक्तीच्या सुधारित तरतुदी राज्य शासनाकडून मंजूर लॅम रोड-बेलतगव्हाण रोडवरील कृष्णा हॉटेलमध्ये …

The post नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक

पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अत्यंत प्रतिष्ठेची केली असून, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी मुंबईहून शिवसेनेचे खास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पथक दाखल झाले आहे. मुंबईचे आमदार विलास पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिमार कार्यालयात झालेल्या बैठकीत खास रणनीती आखण्यात आली. यावेळी उपनेते सुनील …

The post पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल

नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सज्ज रहावे. बाजार समितीवर यावेळी राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी झोकून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. हिंगोली : वसमत बाजार समितीच्या निवडणुकीत राडा गणूर चौफुलीवरील शासकीय विश्रामगृहावर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा …

The post नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी

धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड

धुळे पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या उपमहापौर पदावर भारतीय जनता पार्टीचे नागसेन बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याने विरोधकांचा विरोध केवळ नावालाच दिसून आला. दरम्यान धुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्य आणि अन्य महत्त्वाच्या गरजांकडे जातीने लक्ष देणार असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त उपमहापौर नागसेन बोरसे यांनी दिली. धुळे …

The post धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड