नाशिक : ट्रॉलीसह चारा जळून खाक

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा नामपूर-मालेगाव रस्त्यावर मक्याचा चारा वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने आग लागून चारा जळून खाक झाला. मोराणे पंपाशेजारी बुधवारी (दि.23) ही घटना घडली. शरीराला ‘ड ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता किती आहे? त्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतात ‘या’ समस्या बागलाण तालुक्यातील खिरमाणीचे शेतकरी महेश वर्धमान भदाणे यांनी मोराणे येथील पोलिसपाटील योगेश पाटील …

The post नाशिक : ट्रॉलीसह चारा जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रॉलीसह चारा जळून खाक

जळगावी राजकारण पेटले; राष्ट्रवादीतर्फे गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात राजकीय युध्द पेटले आहे. गिरीश महाजन यांनी आमदार खडसे यांच्या मुलाची आत्महत्या कि हत्या? असे विधान केले होते. ना. महाजन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वातावरण चिघळले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना. महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला. …

The post जळगावी राजकारण पेटले; राष्ट्रवादीतर्फे गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी राजकारण पेटले; राष्ट्रवादीतर्फे गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन

धुळे : पोलिस भरतीकरता अन्य जिल्ह्यांतही अर्ज करण्याची संधी मिळावी; राष्ट्रवादीची निदर्शने

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये उमेदवारांना एकाहून अधिक जिल्ह्यांच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची संधी मिळावी, या मागणीसाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजीसह निदर्शने केली. महाराष्ट्र पोलिस विभागातर्फे महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल, राज्य राखीव दलाचे कॉन्स्टेबल आणि …

The post धुळे : पोलिस भरतीकरता अन्य जिल्ह्यांतही अर्ज करण्याची संधी मिळावी; राष्ट्रवादीची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पोलिस भरतीकरता अन्य जिल्ह्यांतही अर्ज करण्याची संधी मिळावी; राष्ट्रवादीची निदर्शने

नाशिक : माजी मंत्री आव्हाड यांच्या अटकेचा सिन्नरमध्ये निषेध

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा माजी मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संघटनांच्यावतीने काळ्या फिती लावून निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात येऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात याला. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले. सीमंतिनी कोकाटे : चासखिंड येथे बलिदान दिनानिमित्त स्मारकस्थळावर अभिवादन हर हर महादेव या …

The post नाशिक : माजी मंत्री आव्हाड यांच्या अटकेचा सिन्नरमध्ये निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी मंत्री आव्हाड यांच्या अटकेचा सिन्नरमध्ये निषेध

जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेत रोष निर्माण झाला असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरच्या वतीने आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. वेदांता फॉक्सकॉन, टाटा …

The post जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके... महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी (दि.15) शिंदे गटातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षामध्ये खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, हेमंत घुगे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागाचे कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांच्यासह नीलेश सोनवणे, विलास सोनवणे, सागर पवार, सुनील कापडणीस, आदर्श कुलकर्णी, अर्जुन प्रजापती, ताराचंद यादव, …

The post राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात

एकनाथ खडसे : ठरलं…..मी राष्ट्रवादीत राहणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाण्याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे दिल्लीत गेले होते. ही वार्ता राज्यात पसरताच खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता. यावर खडसे यांनी खुलासा केला असून, ‘मी …

The post एकनाथ खडसे : ठरलं.....मी राष्ट्रवादीत राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे : ठरलं…..मी राष्ट्रवादीत राहणार

नाशिक : राष्ट्रवादीचे जितेंद्र पगार यांची शिंदे गटात एन्ट्री; कळवणमध्ये मोठे खिंडार

नाशिक (कळवण) :  पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीच्या काँग्रेस शहरध्यक्ष जितेंद्र पगार यांचा शिंदे गटात प्रवेश केल्याने कळवण तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. हातगावात चोरट्यांचा धुमाकूळ, महिला, वृद्धांना शस्त्राने मारहाण गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ काम करत असताना पक्षाअंतर्गत वादामुळे पगार यांच्यामध्ये नाराजी होती. त्यामुळे जितेंद्र पगार आणि नगरपंचायतीच्या माजी उपाध्यक्षा अनुराधा पगार यांच्यासह शेकडो …

The post नाशिक : राष्ट्रवादीचे जितेंद्र पगार यांची शिंदे गटात एन्ट्री; कळवणमध्ये मोठे खिंडार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रवादीचे जितेंद्र पगार यांची शिंदे गटात एन्ट्री; कळवणमध्ये मोठे खिंडार

जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जळगाव : जळगाव महापालिकेमार्फत होत असलेल्या विविध निकृष्ठ कामांच्या तक्रारींसह रेशनकार्डच्या १२ आकडी नंबरसाठी पैशांची देवाणघेवाण होत असून याची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले. जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महापालिकेच्या वतीने शिवाजी नगरात विविध …

The post जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा माहोल सोमवारी (दि.19) मतमोजणीनंतर शांत झाला. महाविकास आघाडी सरकार राज्यातून पायउतार झाल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती. मात्र निकालानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. तर भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हक्काच्या …

The post नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच