नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही – संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपबरोबर पुन्हा जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्याबरोबर सूत जुळवण्याच्या वावड्या जे कोणी उठवत असतील, त्यांनाच याबाबत विचारले पाहिजे, अशा शब्दांत भाजपबरोबर सूत जुळविण्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले नेते आणि त्यांची गद्दारी कधीही विसरता येणार नाही. गद्दार हे सूर्याजी पिसाळांची औलाद …

The post नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही - संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही – संजय राऊत

जयंत पाटील यांची ईडी चौकशी, धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी विरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत  भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसने आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीला विरोध करीत निदर्शने केली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात …

The post जयंत पाटील यांची ईडी चौकशी, धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जयंत पाटील यांची ईडी चौकशी, धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, नाशिकमधील कार्यकर्त्यांचा ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी हा निर्णय मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र, निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका स्वीकारल्यानंतर नाशिक शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शहर कार्यालयावर एकत्र येत घोषणाबाजी करत राजीनामा मागे घेण्याबाबत ठराव केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद …

The post शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, नाशिकमधील कार्यकर्त्यांचा ठराव appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, नाशिकमधील कार्यकर्त्यांचा ठराव

जळगाव : राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई – एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भोसरी प्रकरणात कुठलेही तथ्य नाही. केवळ मी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलो म्हणून राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई केली. माझ्या जावयाला विनाकारण अटकवणे, त्याचा जामीन होऊ न देणे यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. सर्वांनाच जामीन मिळू शकतो. मात्र सव्वा वर्षापासून माझ्या जावयला जामीन का मिळत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …

The post जळगाव : राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई - एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई – एकनाथ खडसे

जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही. अजित पवार सोडले, तर आमदारांनी विश्वास ठेवावा, असा कोणताच नेता सक्षम नाही. पण संभाव्य वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही. शिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होते, असेही म्हणता येणार नाही. कारण पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतात. …

The post जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे appeared first on पुढारी.

Continue Reading जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे

जळगाव : अजित पवार हीच राष्ट्रवादी; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य

जळगाव : पुढारी वृत्तसेवा विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासोबत १५ आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान केले आहे. विवाहासाठी तिथीची गरज असते. ती तिथी लवकरच येईल. अजित पवार हीच राष्ट्रवादी, जे बोलतील तोच आमदारांचा आकडा असेल”, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला …

The post जळगाव : अजित पवार हीच राष्ट्रवादी; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अजित पवार हीच राष्ट्रवादी; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य

जळगाव : शिंदे सरकारला एक एक आमदार सोडून जातील – आमदार एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये आता अस्वस्थता असून नाराजी पसरली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारच होत नाही, त्यामुळे अनेक आमदार नाराज झाले आहेत. त्यामुळे जशा जशा निवडणुका जवळ येतील. न्यायालयाचा निकाल लागेल. त्यानुसार आता शिंदे सरकारला एक एक आमदार सोडून जातील असा गौप्यस्फोट आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगाव : आता तरी आम्हाला …

The post जळगाव : शिंदे सरकारला एक एक आमदार सोडून जातील - आमदार एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिंदे सरकारला एक एक आमदार सोडून जातील – आमदार एकनाथ खडसे

नाशिक : शरद पवार यांनी नव्हे; तुम्हीच शिवसेना फोडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘शिवसेना तुम्ही फोडली, तुम्ही भांडणे लावलीत, अशी कामे शरद पवार करत नाहीत’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले. Navapur Railway Station : दोन राज्य चार भाषांमध्ये विभागलेले अनोखे रेल्वे स्टेशन ‘त्या’ एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडणे …

The post नाशिक : शरद पवार यांनी नव्हे; तुम्हीच शिवसेना फोडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शरद पवार यांनी नव्हे; तुम्हीच शिवसेना फोडली

नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पार पडली. यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली. नाशिक : आदित्य यांच्या विचारांची …

The post नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात

नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजकारणामध्ये मनभेद व मतभेद होऊ शकतात. ते दूरही होऊ शकतील. पण, राजकारणातील विश्वासघात भाजप कदापही सहन करू शकत नाही. अशा प्रवृत्तींना भाजपमध्ये स्थानही नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असे सांगताना अयोध्येत तुम्हीही जा, आम्हीपण जाऊ, असा सल्लादेखील …

The post नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे