नाशिकच्या एक-एक रेल्वे पळविल्या, नाशिककर संतापले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिककर आणि गोदावरी एक्स्प्रेस असा तीस वर्षांचा प्रवास गत आठवड्यात संपुष्टात आला. त्या सोबत नाशिककरांच्या हक्काची आणखीन एक गाडी पळवून नेण्याचे पाप रेल्वे मंत्रालयाने आपल्या माथी घेतले आहे. मनमाड येथून सुटणारी गोदावरी कायमची बंद झाल्याने गाडीसोबतचा जिव्हाळ्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. मध्य रेल्वेवर भुसावळ विभागात …

The post नाशिकच्या एक-एक रेल्वे पळविल्या, नाशिककर संतापले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या एक-एक रेल्वे पळविल्या, नाशिककर संतापले

Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेने इगतपुरी रेल्वेस्थानकात 32 मेल-एक्सप्रेस गाड्यांना आजपासून (दि.22) कमर्शिअंल थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता इगतपुरी रेल्वेस्थानकातून तिकिट बुकींग देखील करता येणार आहे. इगतपुरी स्थानकातून मुंबई, ठाणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर शहरांना जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे.यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी 12109-10 सीएसएमटी – मनमाड-सीएसएमटी पंचवटी …

The post Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा

नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेची पळवापळवी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रदिनी धुळे-मुंबई थेट रेल्वेगाडीचा शुभारंभ केला. आठवड्यातून ३ दिवस धावणाऱ्या या गाडीमुळे धुळेकरांचे वर्षानुवर्षाचे स्वप्न सत्यात उतरले. पण धुळेवासीयांची स्वप्नपूर्ती होत असताना रेल्वेने नाशिककरांची ‘गोदावरी’च पळविली आहे. जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाच्या अनास्थेमुळे आणि रेल्वे मंत्रालयाच्या दुय्यम वागणुकीमुळे नाशिकची ‘गोदावरी’ आता ‘तापी’च्या अंगणात दिमाखात नांदणार आहे. रेल्वेच्या बाबतीत नाशिक आणि अन्याय …

The post नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेची पळवापळवी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेची पळवापळवी

नाशिक : कोकणासाठी उद्यापासून 26 विशेष रेल्वे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वे कोकण विभागासाठी 26 उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. रेल्वेने या आधीच 916 उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. नवीन 26 गाड्यांचा तपशील 6 मे ते 3 जूनदरम्यान 01129 विशेष गाडी दर शनिवार, सोमवार, बुधवार मुंबईतील एलटीटीई येथून 22.15 वाजता सुटून कोकणातील थिवी येथे दुसर्‍या दिवशी 11.30 वाजता पोहोचेल. …

The post नाशिक : कोकणासाठी उद्यापासून 26 विशेष रेल्वे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोकणासाठी उद्यापासून 26 विशेष रेल्वे

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प : महारेलचा ‘महा’सावळा गोंधळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वेमार्गासाठी निधीअभावी जमीन अधिग्रहण बंद ठेवण्याची भूमिका घेणाऱ्या महारेलने आठच दिवसांमध्ये घूमजाव करत जिल्हा प्रशासनाला नवीन पत्र देत अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. महारेलच्या या सावळ्या गोंधळाचा फटका मात्र प्रकल्पाला बसत असल्याचे बोलले जात आहे. पालघर : आर्थिक वादातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या  नाशिक व …

The post नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प : महारेलचा 'महा'सावळा गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प : महारेलचा ‘महा’सावळा गोंधळ

जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय

जळगाव: पुढारी वृत्तसेवा सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी प्रत्येक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतो. त्यामुळे रेल्वेत प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरी तसेच गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. धावत्या रेल्वेत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या …

The post जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत एकाही प्रकल्पाला मान्यता दिली नाही. त्याउलट गेल्या पाच महिन्यांत आमच्या सरकारने 24 हजार कोटींच्या 15 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. उरलेले 11 प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामध्ये नाशिक-नगर अन् मराठवाड्यात पाण्यावरून सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी आमचा कसोशीने प्रयत्न सुरू असून, येत्या वर्षअखेरपर्यंत हे काम मार्गी लागेल, असा विश्वास …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’ appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’

नाशिक : भुसावळ-पुणे रेल्वे 1 एप्रिलपर्यंत बंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भुसावळ – पुणे – भुसावळ ही प्रवासी रेल्वेगाडी 28 जानेवारी ते 1 एप्रिल 23 अशी बंद ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने पत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई विभागातील कर्जत स्थानकाच्या रिमॉडेलिंगच्या कामामुळे ही गाडी स्थगित करण्यात आली आहे. 11026 पुणे – भुसावळ – ही गाडी 28 जानेवारी ते 31 मार्च 23 दरम्यान बंद …

The post नाशिक : भुसावळ-पुणे रेल्वे 1 एप्रिलपर्यंत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुसावळ-पुणे रेल्वे 1 एप्रिलपर्यंत बंद

Jalgaon : तिसऱ्या मार्गाने रेल्वे वाहतुकीला गती, १२ पैकी ७ गाड्यांचा आऊटरवरील सक्तीचा थांबा टळला

भुसावळ : भुसावळ ते जळगावदरम्यान केवळ अप-डाऊन असे दोनच ट्रॅक असल्याने भुसावळ ते भादली सेक्शनदरम्यान २४ तासांत किमान १२ गाड्यांना आऊटर, भादली स्थानकावर थांबा द्यावा लागायचा. मात्र, या २४ किमी अंतरात तिसरी नवीन रेल्वे लाइन टाकल्याने रेल्वे मार्ग व्यग्रस्तेचे प्रमाण १४० टक्क्यांहून ११० पर्यंत खाली आले. परिणाम आता २४ तासांत १२ ऐवजी ५ गाड्यांना गरजेनुसार …

The post Jalgaon : तिसऱ्या मार्गाने रेल्वे वाहतुकीला गती, १२ पैकी ७ गाड्यांचा आऊटरवरील सक्तीचा थांबा टळला appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : तिसऱ्या मार्गाने रेल्वे वाहतुकीला गती, १२ पैकी ७ गाड्यांचा आऊटरवरील सक्तीचा थांबा टळला

जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी

जळगाव : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे नागपूर मार्गावरील २४ गाड्या ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या सात दिवस रद्द केल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं त्याचा मात्र अगोदरच आरक्षण करून ठेवलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे. नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; …

The post जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी