जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा विटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील (५५, रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमरावती : पाठिंबा देण्यासाठी पदवीधर उमेदवारावर प्राणघातक हल्ला, आरोपी पसार तक्रारदार यांचा सुमारे मागील ३० …

The post जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात

लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या

धुळे: पुढारी वृत्तसेवा जमीन मोजणीसाठी वीस हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा येथील छाननी लिपिकास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली असून या विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जालना : सुपारी देऊन …

The post लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या

जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात

जळगाव :  जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तब्बल १९ वर्षांपासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देवून तक्रारदार यांच्याकडून १० लाख रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपीक, समिती सदस्यसह मध्यस्थी अशा तीन जणांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. …

The post जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी म्हणून दाखल न करण्यासाठी १५ हजारांची लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी जळगाव एसीबीने सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (५२, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (३२, रा.सावदा, ता.रावेर) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा …

The post जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मनपाच्या स्वच्छता विभागातील निरीक्षक तसेच एका कर्मचार्‍यावर सफाई कामगाराकडे पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. स्वच्छता निरीक्षक राजू देवराम निरभवणे व मुकादम बाळू दशरथ जाधव अशी दोघांची नावे आहेत. दोन्ही कर्मचार्‍यांनी एका महिला कर्मचार्‍याकडे नेमून दिलेले काम न करणे, तसेच वेळेत उशीर झाले तर गैरहजेरी …

The post नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

नाशिक : लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

मालेगाव ; पुढारी वृत्तसेवा : गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होण्यापासून अभय देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. शहरातील किल्ला पोलिस ठाण्यातील कर्मचारी तानाजी मोहन कापसे (वय ४२) असे कारवाई झालेल्या संशयिताचे नाव आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न करणे व पुढील कारवाईत मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे कापसे यांनी तीन हजार …

The post नाशिक : लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

नाशिक : लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

मालेगाव ; पुढारी वृत्तसेवा : गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होण्यापासून अभय देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. शहरातील किल्ला पोलिस ठाण्यातील कर्मचारी तानाजी मोहन कापसे (वय ४२) असे कारवाई झालेल्या संशयिताचे नाव आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न करणे व पुढील कारवाईत मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे कापसे यांनी तीन हजार …

The post नाशिक : लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

धुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर येथे पदोन्नतीने बदली झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडून अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी शिंदखेडा पंचायत समितीच्या कनिष्ठ सहायकाने सहा हजाराची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. या लाचखोर कर्मचाऱ्यावर धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर, उरले फक्त तीन विरोधक शिंदखेडा येथील पंचायत …

The post धुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या