नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांजरापोळ जागेच्या अहवालासाठीची मुदत संपुष्टात येऊनही अद्यापपर्यंत एकाच विभागाने त्यांचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे. या प्रकरणी यंत्रणांकडून वेळकाढूपणा केला जातो आहे. यंत्रणांचा हा प्रकार म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यासारखा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चुंचाळे येथील बहुचर्चित जागेवर एमआयडीसी उभारण्यावरून वादंग उभा ठाकला आहे. नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी असलेल्या …

The post नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा  मौजे सापगाव , पिंपळद येथून (२ किमी हवाई अंतर ) असलेला बिबट्या मादी वय अंदाजे ३ वर्षे कॅनल लाइनमध्ये अडकला असल्याची बातमी सोमवार (दि.1) सकाळी १० वाजता स्थानिकांकडून मिळाली. त्यानुसार त्र्यंबकेश्वर- नाशिक व इगतपुरी रेंज अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यू नाशिक विभाग व वनविभाग पथक यांनी साधारण १० पासून सायंकाळी …

The post नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

नाशिक : वेगवेगळ्या घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बिबटे ठार झाले आहेत. पैकी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बछड्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला, तर महिनाभरापासून उपचार घेणार्‍या बिबट्याचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार आणि शनिवारी (दि. 15) घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, …

The post नाशिक : वेगवेगळ्या घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेगवेगळ्या घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू

Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शनिवारी बिबट्याने शेळीवर हल्ला केला, तर गोठ्यात बांधलेल्या वासराला रविवारी फस्त केले. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक विजयसिंह पाटील यांच्या पथकाने परिसरात पिंजरा लावला. पाथर्डी शिवारातील ऊर्जा मळ्यामध्ये शनिवारी (दि. 8) सायंकाळी बिबट्याने मळ्यात चरणाऱ्या शेळीवर हल्ला करून …

The post Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पाथर्डी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; वनविभागाने लावला पिंजरा

नाशिक, अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वनविभागाच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी आणि पांझण येथील तब्बल ४०० एकर वनजमिनीवर बेकायदेशीररीत्या उभारलेला सौरऊर्जा प्रकल्प सील केल्यानंतर वन दक्षता पथकाने नाशिक वनवृत्तातील इतर सौरऊर्जा प्रकल्पांकडे मोर्चा वळविला आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी अर्थात ‘महाजेनको’कडून मिळालेल्या यादीनुसार नाशिक आणि अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्पांची तपासणी दक्षता पथक करणार आहे. त्यामुळे वनजमिनींवर बेकायदा …

The post नाशिक, अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वनविभागाच्या रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वनविभागाच्या रडारवर

जळगाव : साळींदराचे मटण पडले महागात ; चौघे वनविभागाच्या जाळ्यात

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील चिंचखेडा खुर्द येथे रंगपंचमीच्या दिवशी वन्यपशू (सायळ) साळिंदरची शिकार करून मटणाची पार्टी करीत असलेल्या चौघांच्या वनविभागाच्या पथकाने मुसक्या बांधल्याने शिकार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. चिंचखेडा खुर्द शिवारात वन्यपशु साळिंदरचे (सायळ) मटण चुलीवर शिजत असताना त्यावर ताव मारण्याच्या आधीच वनविभागाच्या पथकाने धाड टाकल्याने चिंचखेड्याच्या चौघांच्या आनंदावर विरजण पडले. या प्रकरणी …

The post जळगाव : साळींदराचे मटण पडले महागात ; चौघे वनविभागाच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : साळींदराचे मटण पडले महागात ; चौघे वनविभागाच्या जाळ्यात

पिंपळनेर : बिबट्याने केली गाय फस्त

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोदगाव-चिंचपाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत गायीचा वन विभागाने पंचनामा केला असून वन विभागाने तातडीने बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नगर : पाथर्डीत शिक्षणाचा बाजार ; पैसे द्या, पाथर्डीत अ‍ॅडमिशन घ्या, घरीच रहा..सरळ परीक्षेला या अन् उत्तीर्ण व्हा वनविभागाचे कर्मचारी रोशन …

The post पिंपळनेर : बिबट्याने केली गाय फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बिबट्याने केली गाय फस्त

नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील अकराळे शिवारातील न्याहारी डोंगराच्या राखीव वन क्षेत्रात मुंगसाची शिकार करणारे मजूर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. याबाबतचे वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील नाशिक कळवण रस्त्यालगत असणाऱ्या ऐतिहासिक न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाचे राखीव वनक्षेत्र असून या परिसरात गेल्या काही दिवसापासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती स्थानिक आणि वन …

The post नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंगसाची शिकार करणारे जेरबंद

नाशिक : वनविभागाने रोखली खैरची तस्करी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र व गुजरातच्या सीमावर्ती भागात साग, खैर या वृक्षांसह वन्यजीवांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. शुक्रवारी (दि.१७) पहाटे उंबरठाण वनपरिक्षेत्रात अवैध मार्गाने होणारी खैर प्रजातीच्या लाकडाची वाहतूक रोखण्यात वनविभागाला यश आले आहे. या कारवाईत वनविभागाच्या पथकाने तब्बल सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. उंबरठार वनपरिक्षेत्रातील गोंदुणे बिटच्या कक्ष क्रमांक पाच राखीव वनक्षेत्रातून …

The post नाशिक : वनविभागाने रोखली खैरची तस्करी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वनविभागाने रोखली खैरची तस्करी

पिंपळनेरला सागाच्या लाकडाची चोरटी वाहतूक पकडली

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी पश्चिम पट्यातील वार्सा ते कळंबारी रस्त्यावरुन दुचाकींद्वारे होणारी सागच्या लाकडाची चोरटी वाहतूक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडली. या कारवाईत सागाचे पाच नग जप्त करण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठ्या बाप्पांची संकष्टी चतुर्थीनिमित्त जळगावात प्राणप्रतिष्ठापना वनविभागाचे अधिकारी शासकीय वाहनाने वार्सा ते कळंबारी रस्त्याने पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित तीन दुचाकी सागवान …

The post पिंपळनेरला सागाच्या लाकडाची चोरटी वाहतूक पकडली appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला सागाच्या लाकडाची चोरटी वाहतूक पकडली