नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत

नाशिक : वन्यजीव व त्यांच्या अवयव तस्करीचे केंद्रबिंदू बनलेल्या नाशिकमधील पेटशॉपमधून दुर्मीळ वन्यजीवांची सर्रास विक्री सुरू आहे. वनविभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.22) मुंबई नाका परिसरातील एका पेटशॉपवर कारवाई करत विक्रीसाठी ठेवलेले दुर्मीळ कासव हस्तगत केले. पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहायक गणेश झोळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने महामार्ग बसस्थानकासमोरील बुरहानी फिश अ‍ॅक्वेरियमवर …

The post नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत

नाशिक : घरटी गमावलेले दोन डजन पाणकावळे भरारीसाठी होताय सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड चिंच झोडण्याचे काम करत असताना घरटे उध्वस्त झालेले सुमारे दोन डझन पाणकावळे मागील बारा दिवसांपासून वनविभागाचा पाहुणचार घेत आहेत. त्यामुळे पुन्हा उंच भरारी घेण्यासाठी आता त्याची झुंज सुरू झाली आहे. लवकरच तो नैसर्गिक अधिवासात मोकळा श्वास घेण्याच्या तयारी आहे. वनविभाग आणि वन्यप्रेमींकडून त्याच्या प्रकृती सुधारणेसाठी पूर्णत: प्रयत्न केले जात असून, …

The post नाशिक : घरटी गमावलेले दोन डजन पाणकावळे भरारीसाठी होताय सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरटी गमावलेले दोन डजन पाणकावळे भरारीसाठी होताय सज्ज

नाशिक : अन्नपाण्याच्या शोधात “तो” शिरला भरवस्तीत

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथे घराच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. रात्री एकच्या सुमारास बान्नी गल्ली येथे संजय सखाहरी नाठे यांच्या घराजवळ बिबट्या दिसून आल्याने परिसरात मोठी दहशत पसरली आहे. नाशिक : मुस्लीम पोटजातीतील जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा बिबट्याने संजय नाठे यांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळीवर हल्ला केला. परंतु …

The post नाशिक : अन्नपाण्याच्या शोधात "तो" शिरला भरवस्तीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन्नपाण्याच्या शोधात “तो” शिरला भरवस्तीत

नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात

नाशिक / सिन्नर : पुढारी वृत्तसेवा अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. या कारवाईत संशयित तस्कर आणि वनाधिकार्‍यांमध्ये झटापटही झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार करून चौघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचे धागेदोरे थेट परराज्यापर्यंत पोहोचल्याची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी …

The post नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात

नाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील हॉटेल पंचवटी मोटेल्सच्या आवारातील आंबट चिंचेच्या झाडावरील वाळलेल्या चिंच झोडण्याचे काम सुरु असताना बुधवारी (दि.31) सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान सुमारे 115 पक्षी व पिलांचे प्राण गेले. याप्रकरणी वनविभागाने तिघांविरुध्द वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने पक्षिप्रेमींसह सामान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून संतापही व्यक्त केला जात …

The post नाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील हॉटेल पंचवटी मोटेल्सच्या आवारातील आंबट चिंचेच्या झाडावरील वाळलेल्या चिंच झोडण्याचे काम सुरु असताना बुधवारी (दि.31) सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान सुमारे 115 पक्षी व पिलांचे प्राण गेले. याप्रकरणी वनविभागाने तिघांविरुध्द वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने पक्षिप्रेमींसह सामान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून संतापही व्यक्त केला जात …

The post नाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : गौळाणेत होणाऱ्या बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट

सिडको : पुढारी वृत्तसेवा शहरात बिबट्याचे दर्शन होत असून मनपा हद्दीतील गौळाणे गावात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे सव्वा महिन्यातच एकाच बंगल्याच्या आवारात बिबट्याने दर्शन दिल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने त्वरीत या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी …

The post नाशिक : गौळाणेत होणाऱ्या बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गौळाणेत होणाऱ्या बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट

नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

नाशिक (दिंडोरी): पुढारी वृत्तसेवा ननाशी वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारात नर बिबट्याचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला आहे. भारतीय महिला हॉकी संघाची बर्मिंगहममध्‍ये डंका, कांस्य पदकावर मोहर; तब्‍बल १६ वर्षानंतर भारताने पदकाला गवसणी याबाबत वनविभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (दि. ६) ननाशी वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारातील शेतकऱ्याच्या मालकी जागेत झाडाखाली बसलेल्या अवस्थेत मृत बिबट्या …

The post नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला व पर्यटकांचा नेहमी वावर असणार्‍या रामशेज किल्ल्यावरील पर्यटन धोकादायक ठरत आहे. नाशिक शहरापासून अवघ्या 14 किलोमीटरवर असणार्‍या रामशेज किल्ल्यावर गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध अपघातांत तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी व रविवारी नाशिक शहरासह विविध भागातील पर्यटक सहकुटुंब येथे पर्यटनासाठी येतात. त्यात …

The post नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे