एकही मारा सॉलीड मारा… खा. गोडसे यांचा राऊतांवर पलटवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठाकरेनेते संजय राऊतांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर छोटा मच्छर अशी टीका केल्यानंतर गोडसेंनी राऊतांना अभिनेता नाना पाटेकर यांच्या क्रांतीवीर चित्रपटातील संवादाची आठवण करून दिली आहे. त्याचबरोबर टीका करण्यापेक्षा आम्ही कामातून उत्तर देऊ आणि याच छोट्या मच्छरने एकही मारा सॉलीड मारा, असे सांगत ठाकरे गटातून ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात केलेल्या प्रवेशाकडे …

The post एकही मारा सॉलीड मारा... खा. गोडसे यांचा राऊतांवर पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading एकही मारा सॉलीड मारा… खा. गोडसे यांचा राऊतांवर पलटवार

संजय राऊतांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना ठणकावलं; म्हणाले पक्ष कुणाच्या सांगण्यावरुन…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटाचा समाचार घेतानाच नाशिकमधील स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचाही खरपूस समाचार घेतला. पक्ष कुणाच्या सांगण्यावरून नव्हे, तर मातोश्रीवरून चालत असल्याचे सांगत अंतर्गत वादविवाद करून राजकारण करणाऱ्यांना ठणकावले. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील शिवसेनेचे (ठाकरे गट) जवळपास डझनभर माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेत (शिंदे …

The post संजय राऊतांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना ठणकावलं; म्हणाले पक्ष कुणाच्या सांगण्यावरुन... appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊतांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना ठणकावलं; म्हणाले पक्ष कुणाच्या सांगण्यावरुन…

Nashik : एकही बंडखोर निवडून येता कामा नये- संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील बंडाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक गाठत शिवसेनेतून (ठाकरे गट) बाहेर पडलेले बंडखोर नेते दादा भूसे यांच्यासह सुहास कांदे आणि हेमंत गोडसे तसेच इतरही बंडखोर हे पुन्हा निवडून येता कामा नये, अशा स्वरूपाचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. यामुळे आगामी काळात नाशिकमधून संभाव्य माजी नगरसेवकांचे बंड होणार …

The post Nashik : एकही बंडखोर निवडून येता कामा नये- संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : एकही बंडखोर निवडून येता कामा नये- संजय राऊत

अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलुख मैदान तोफ आणि पक्षप्रमुखांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला जाऊन नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभीष्ठचिंतन केले. यावेळी 40 आमदारांनी गद्दारी करून पक्ष सोडला तरी नाशकात मात्र त्याची विशेष झळ बसू न दिल्याबद्दल राऊत यांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे तोंडभरून …

The post अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक appeared first on पुढारी.

Continue Reading अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक

धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा सक्तीची विजबील वसुली थांबवून वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी, दि.20 शिवसेना (ठाकरे गट) संतप्त झाली आहे. ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. भामरे यांना शिवसैनिकांनी घेराव घालून संतप्त भावना व्यक्त केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात वीज कंपनीने सुरळीत सेवा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. …

The post धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव

नाशिक : 20 हजार शिवसैनिकांचे ‘चलो शिवाजी पार्क’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतर्फे मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून 20 हजार शिवसैनिक नेण्याचा निर्धार पदाधिकार्‍यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला, अशी माहिती उपनेते व माजी मंत्री बबन घोलप यांनी दिली. मुंबईमध्ये होणार्‍या दसरा मेळाव्याबाबत नियोजन करण्यासाठी शिवसेनेतर्फे शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते व्यासपीठावर …

The post नाशिक : 20 हजार शिवसैनिकांचे ‘चलो शिवाजी पार्क’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 20 हजार शिवसैनिकांचे ‘चलो शिवाजी पार्क’

जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे दहन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ व महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, सोमवारी (दि. २९) शिवसेना महानगरच्यावतीने गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. महापालिकेसमोर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. सातारा : महिलांसाठी गौरी …

The post जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे दहन

जळगाव : गुलाबराव पाटलांना आता काटे दाखवणार : उद्धव ठाकरेंची टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दि.३ मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीप्रसंगी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा ठाकरे यांनी समाचार घेतला. विशेषत: माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर प्रखर टीका करताना गुलाबराव पाटलांना आता काटे दाखवणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. Suryakumar Yadav : सूर्यकुमार त्याच्या जिवलग मित्रासाठी ठरतोय ‘खलनायक’! ‘या’ …

The post जळगाव : गुलाबराव पाटलांना आता काटे दाखवणार : उद्धव ठाकरेंची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव पाटलांना आता काटे दाखवणार : उद्धव ठाकरेंची टीका

नाशिक : मुख्यमंत्र्यांना घेरणार शिवसेना, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 30 जुलैला नाशिक दौर्‍यावर येत असून, याच दौर्‍याचे औचित्य साधून शिवसेना मोर्चाच्या रूपाने शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे शिंदे आणि शिवसैनिक दोन्ही आमने सामने येणार असून, पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, शिवसेनेचे नाशिक मध्य विधानसभेचे अध्यक्ष बाळू कोकणे यांच्या हल्लोखोरांना …

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांना घेरणार शिवसेना, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्र्यांना घेरणार शिवसेना, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा

धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यात काय सुरु आहे याचा नाशिकशी काहीही संबध नाही. नाशिकमध्ये शिवसेना जागच्या जागी आहे. नाशिकचे सर्व माजी नगरसेवक शिवसेनेसोबत असून कधीही निवडणूका घ्या नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. सध्या जे काही सुरु आहे ते कृत्रिम वादळ आहे, ते दूर होईल आणि शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील. भाजपला चाळीस नवे भोंगे …

The post धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले appeared first on पुढारी.

Continue Reading धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले