नाशिक : शेतीच्या वादातून ८ जणांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवाडी येथे शेतजमिनीत येऊन हरभरा पिकाची नुकसान करत मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ८ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात शरद दामू धनराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कचरू रावसाहेब संधान, अजित भागवत गाढे, सोपान भाऊसाहेब आरोटे, बाळासाहेब माधव संधान, गणपत बहिरू आरोटे यांच्यासह तीन अनोळखी इसमांविरोधात …

The post नाशिक : शेतीच्या वादातून ८ जणांविरुद्ध 'ॲट्रॉसिटी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीच्या वादातून ८ जणांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’

नाशिकमध्ये आजपासून कृषी महोत्सव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी दोनशे स्टॉल सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या आत्मा विभागातर्फे नाशिकमध्ये आजपासून (दि. ६) कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापुर राेडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर पाच दिवस भरणाऱ्या महाेत्सवात नाशिककरांना शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करता येईल. तसेच सेंद्रीय शेतीमाल, आधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शनासह खाद्य महोत्सवासह शेतीशीनिगडीत परिसंवादाचे आयोजन केले आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या डोममध्ये साधारणपणे २०० स्टॉल उभारण्यात …

The post नाशिकमध्ये आजपासून कृषी महोत्सव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी दोनशे स्टॉल सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आजपासून कृषी महोत्सव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी दोनशे स्टॉल सज्ज

नाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी

नाशिक, देवळा : पुढारी वृत्तसेवा शेतात गावाकडे सापाचा सर्वत्र वावर पहायला मिळतो. अनेक वेळा दुचाकीत हे साप जाऊन बसतात. मात्र जेव्हा हे गाडी मालकाच्या नजरेस पडतं. तेव्हा त्याची अगदीच त्रेधा तीरपीठ ऊडून जाते. देवळा येथील तलाठी यांना चालू दुचाकीवर सर्प दंश झाल्याची घटना ताजी असतांना आज खामखेडा ता. देवळा येथे अशीच एक घटना घडली. यावेळी …

The post नाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी

नाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी

नाशिक, देवळा : पुढारी वृत्तसेवा शेतात गावाकडे सापाचा सर्वत्र वावर पहायला मिळतो. अनेक वेळा दुचाकीत हे साप जाऊन बसतात. मात्र जेव्हा हे गाडी मालकाच्या नजरेस पडतं. तेव्हा त्याची अगदीच त्रेधा तीरपीठ ऊडून जाते. देवळा येथील तलाठी यांना चालू दुचाकीवर सर्प दंश झाल्याची घटना ताजी असतांना आज खामखेडा ता. देवळा येथे अशीच एक घटना घडली. यावेळी …

The post नाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी

जळगाव : शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळण्यासाठी शिवसेना आक्रमक

जळगाव : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, रब्बी हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाद्वारे पाणी सोडावे, पाटचाऱ्या दुरुस्ती करण्यात याव्या, या मागणीसाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात धरणगाव येथील उपविभागीय पाटबंधारे कार्यालयावर धडक देऊन अभियंता विजय जाधव यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले की, रब्बी हंगामसाठी नोव्हेंबरचा शेवटच्या आठवड्यात पाणी सोडावे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम …

The post जळगाव : शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळण्यासाठी शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळण्यासाठी शिवसेना आक्रमक

Nashik : शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, वीस मिनिटे रंगला थरार

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ठाणगाव शिवारातील भिकरवाडी परिसरात शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, असा जवळपास वीस मिनिटे थरार सुरू होता. शेतकर्‍याने कसेबसे स्वत:ला वाचविले. भास्कर मुरलीधर आंधळे यांनी आपबिती कथन केली. घरात पोहोचताच सुटकेचा निःश्वास टाकला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भिकरवाडी परिसरात भास्कर आंधळे हे गट नंबर 1450 मध्ये कुटुंबासह …

The post Nashik : शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, वीस मिनिटे रंगला थरार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, वीस मिनिटे रंगला थरार

नाशिक : शेतकऱ्याच्या कष्टाला ‘गोड फळ’ सीताफळ फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील मौजै खिर्डीसाठे येथील योगेश इप्पर या तरूण शेतकऱ्याने सीताफळाच्या लागवडीतून तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत यंदाच्या अतिवृष्टीसारख्या कठीण काळात जिद्दीने नैसर्गिक संकटावर मात केला आहे. अवघ्या बारावीपर्यंत शिकलेल्या योगेश यांनी शेती हेच करियर निश्चित करत आधुनिक पध्दतीने शेती करायला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागातील कृषी …

The post नाशिक : शेतकऱ्याच्या कष्टाला 'गोड फळ' सीताफळ फळबागेतून लाखोंचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्याच्या कष्टाला ‘गोड फळ’ सीताफळ फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

Nashik : फक्त दिवसा लाइट द्या हो, शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक पोस्ट

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी रात्री वीजपुरवठा केला जात असल्याने पिकाला पाणी सोडण्यासाठी रात्रभर शेतात जागरण करावे लागत असल्याने शेतकर्‍यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घालणारे मेसेज व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. शेतकरी वाचला तरच सरकार वाचेल, असे भावनिक साद घालणारे मेसेजेस फिरत आहेत. शेतीसाठी विद्युत मंडळाकडून दरमहा …

The post Nashik : फक्त दिवसा लाइट द्या हो, शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक पोस्ट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : फक्त दिवसा लाइट द्या हो, शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक पोस्ट

Nashik : इगतपुरीतील 50 सरपंचांचा हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अभ्यास दौरा

नाशिक/त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा ग्रामविकासात उल्लेखनीय बदल व्हावा, या उद्देशाने सक्षम सरपंच तयार होणे आवश्यक आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी इगतपुरी तालुक्यातील 50 सरपंचांना एकत्र आणत स्वखर्चाने अभ्यास दौरा आयोजित केला होता. सूक्ष्मपणे काम करून राज्यासमोर आदर्श घडविलेल्या हिवरे बाजार, राळेगणसिद्धी या गावांच्या विकासाचा आलेख त्यांना दाखविण्यात आला. या गावांचा झालेला …

The post Nashik : इगतपुरीतील 50 सरपंचांचा हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अभ्यास दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरीतील 50 सरपंचांचा हिवरे बाजार, राळेगणसिध्दी अभ्यास दौरा

शेतकर्‍यांसाठी विशेष कृती आराखडा ; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सरकार हे कष्टकरी जनता, वारकरी, शेतकर्‍यांचे आहे. त्यांच्या हिताचे निर्णय झपाट्याने सरकार घेत आहे. भू-विकास बँकेच्या शेतकर्‍यांची कर्जमाफी असो, अथवा शेतकर्‍यांची नुकसानभरपाई असो तसेच नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांचे तातडीने कर्ज मंजूर प्रकरणे असोत, आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेण्याला अग्रक्रमाने प्राधान्य देत आहोत. शेतकर्‍यांच्या शाश्वत विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे …

The post शेतकर्‍यांसाठी विशेष कृती आराखडा ; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वपूर्ण घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकर्‍यांसाठी विशेष कृती आराखडा ; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वपूर्ण घोषणा