नाशिक : घाटमाथ्यावरील नुकसानग्रस्त शेतपिकांची आमदार कांदेकडून पहाणी

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील घाटमाथा परिसरावरातील आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकाची आमदार सुहास कांदे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी पाहणी करत १०० टक्के शेतीपिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचे आश्वासन आमदार कांदे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. रविवारी (दि.9) घाटमाथ्यावरील झालेल्या गारपीट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवार (दि.12) आमदार …

The post नाशिक : घाटमाथ्यावरील नुकसानग्रस्त शेतपिकांची आमदार कांदेकडून पहाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घाटमाथ्यावरील नुकसानग्रस्त शेतपिकांची आमदार कांदेकडून पहाणी

Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सगळे मंत्रिमंडळ, सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी अयोध्येला गेले आहेत. ते त्यांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. आमची श्रद्धा मात्र शेतकऱ्यांवर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. जिल्ह्यातील विकासकामांच्या लोकार्पणानिमित्त शरद पवार हे जिल्ह्याच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्यभरात नुकसान …

The post Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर

Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण

नाशिक (उगांव. ता निफाड‌) : पुढारी वृत्तसेवा रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निफाड तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात अवकाळी पाऊसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. वाऱ्याच्या वेगामुळे बहुसंख्य भागात झाडे उन्मळून पडली आहेत.  विजांच्या तारा तुटून विजपुरवठाही खंडीत झाला आहे. अवकाळीच्या भक्ष्यस्थानी द्राक्ष, कांदा, गहु, मका ही पिके आहेत. निफाडच्या उत्तर भागात शिवडी, उगांव, वनसगांव, सोनेवाडी खुर्द …

The post Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण

Nashik : अजब कारभार, पीएम किसान पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत

संदीप भोर (सिन्नर, नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा सन्मान राखण्याच्या उद्देशाने पीएम किसान सम्मान योजना सुरू केली. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना दर तिमाहीला दोन हजारांचे अनुदान दिले जाते. मात्र या योजनेच्या पोर्टलवर सिन्नर तालुक्यातील एका ६७ वर्षीय शेतकऱ्याला चक्क जिवंतपणीच मृत दाखवून योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत संबंधित …

The post Nashik : अजब कारभार, पीएम किसान पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अजब कारभार, पीएम किसान पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत

नाशिक : निफाड तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ निफाड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हा मोर्चा निफाड बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, अन्यायकारक कारवाई थांबवावी, एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवावी, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणू …

The post नाशिक : निफाड तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाड तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कानमंडाळे शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी भगवंत गोविंद चौधरी (४५) हा गंभीर जखमी झाला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. कानमंडाळे शिवारातील शेतात राहत असलेले भगवंत चौधरी हे सकाळी साडेआठच्या सुमारास विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस जवळच असलेल्या ओहोळातून आलेल्या बिबट्याने अचानक चौधरी यांच्यावर …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

नाशिक : टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हे टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता फरार झाल्याने सोमवारी (दि. २७) शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन देऊन तक्रार करीत पैसे मिळून देण्याची मागणी केली आहे. या व्यापाऱ्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात …

The post नाशिक : टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक

बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतकरी प्रोड्यूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांद्याची गेल्या महिन्यात सुरू केलेली खरेदी नाफेडने राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच बंद करत शेतकऱ्यांची अक्षरश: थट्टा केली. नाफेडच्या या कृतीने शुक्रवारी सकाळी 1,141 रुपयांवर असलेले दर थेट 851 रुपयांपर्यंत गडगडल्याने बळीराजाभोवतालचा तोट्याचा फास आणखी घट्ट आवळला गेला आहे. आशिया …

The post बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही

देवळा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य शासन शेतकरी विरोधी असल्याने आम्हाला आमच्या शेतजमिनी शासनाला विक्री करायच्या आहेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून याला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात माळवाडी (ता देवळा) येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या वतीने शासनाला निवेदन दिले. यावेळी अविनाश बागुल, विनायक शिंदे, जयदीप …

The post नाशिक : 'गाव विकणे आहे' शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही

नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू – ॲड. नितीन ठाकरे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  देशाचा मानबिंदू हा शेतकरी आणि सीमेवरील जवान आहे. या दोन घटकांकडे भारतीयांनी केवळ गरज म्हणून न बघता त्यांचा योग्य त्या ठिकाणी मानसन्मान झालाच पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला ‘जय जवान जय किसान’ म्हणता येईल. असे मत नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. …

The post नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू - ॲड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू – ॲड. नितीन ठाकरे