जळगाव : धक्कादायक…! लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने मोठ्या भावावर विळ्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ‘शेळी-मेंढी पालन’ कार्यालय पारनेरला : खासदार सुजय विखे चोपडा तालुक्यातील मितावली येथे संदीप प्रताप पाटील आणि सतीश प्रताप पाटील (३६) …

The post जळगाव : धक्कादायक...! लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : धक्कादायक…! लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

नाशिक : शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कजवाडे येथे उन्हाळ कांदा पिकाला पाणी देत असलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. वडिलांवर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच मुलाने धाव घेतल्यानेे शेतकरी भरत आहेर (45) यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. जखमी शेतकरी आहेर यांच्यावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुधवारी (दि. 22) गुढीपाडवाच्या पहाटे ही थरारक …

The post नाशिक : शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

नाशिक : मजुरी खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्याने लढवली नामी शक्कल

नाशिक (कवडदरा) : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील शेतकऱ्याने कांदापीक काढण्यासाठी नामी शक्कल लढवित मजुरी बचतीसाठी थेट ट्रॅक्टरलाच वखर लावून कांदा काढणी सुरू केली आहे. यामुळे आधीच अवकाळी, कवडीमोल अशा विविध संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादकांना खर्चात काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. येथील शेतकरी सुनील सहाणे यांनी शिवारातील शेतीत कांदापिकाची लागवड केली आहे. त्यांचा मुलगा सुरंजन …

The post नाशिक : मजुरी खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्याने लढवली नामी शक्कल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मजुरी खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्याने लढवली नामी शक्कल

मुख्यमंत्र्याची मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा; ओतूर-जामशेत धरणाची केली पाहणी

कळवण; पुढारी वृत्तसेवा : नाशिकवरून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळाच्या लॉग मार्चची सरकार दखल घेतली असून मुख्यमंत्र्यानीही मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आहे. यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्याच्या एका शिष्टमंडळाने नाशिकच्या कळवण भागातील आदिवासी तालुक्याला भेट देत शेतकरी, ग्रामस्थ यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. चर्चेनंतर या अहवाल शासनाला …

The post मुख्यमंत्र्याची मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा; ओतूर-जामशेत धरणाची केली पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्याची मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा; ओतूर-जामशेत धरणाची केली पाहणी

नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने पुन्हा १४ ते १६ मार्चपर्यंत विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना उभ्या कांदा पिकासह अन्य पिकांची चिंता सतावत असून, बळीराजा मेटाकुटीला आला आहे. परिसरात ४ ते ७ मार्चदरम्यानही अवकाळी पावसासह गारपीट झाली. शासनाच्या तोंडी आदेशावरून कामगार तलाठी व कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांशी फोनवरून विचारपूस …

The post नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी

नाशिक : शेतकऱ्यांनी सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये : पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे आवाहन

ओझर (जि. नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा  शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करतांना आपल्यातला पोलीस जागृत करावा. सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन गावपातळीवर असलेल्या ग्रामसभेत सौदा पावतीचा ठराव करूनच व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी केले. येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने आयोजित शेतकरी पोलीस संवाद मेळाव्या प्रसंगी …

The post नाशिक : शेतकऱ्यांनी सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये : पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांनी सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये : पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे आवाहन

नाशिक : पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या ; ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक महानगर तसेच जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, लसूण, हरभरा, कांदा, गहू, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. …

The post नाशिक : पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या ; ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या ; ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : मेथी, कोथिंबीर घेऊन जा फुकट !

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण असतानाच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर आणि मेथीला शेकड्याला अवघा १०० रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी दिंडोरी नाका येथे नागरिकांना अक्षरश: फुकट जुड्यांचे वाटप केले. यामुळे भाजी घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती, तर दुसरीकडे …

The post नाशिक : मेथी, कोथिंबीर घेऊन जा फुकट ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेथी, कोथिंबीर घेऊन जा फुकट !

जळगाव : वाळूचे ट्रॅक्टर बैलगाडीला धडकले; दोन्ही बैल ठार

जळगाव : जळगाव ते कानळदा रोडवर असलेल्या एका शेतकर्‍याच्या उभ्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने २ बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी १० वाजता घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव कानळदा रोडच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी जिनिंग जवळ दगडू राजाराम धनगर रा. आव्हाणे ता. जि. जळगाव यांचे शेत आहे. …

The post जळगाव : वाळूचे ट्रॅक्टर बैलगाडीला धडकले; दोन्ही बैल ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वाळूचे ट्रॅक्टर बैलगाडीला धडकले; दोन्ही बैल ठार

नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकाला केवळ एक रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पीक काढणीचा खर्चदेखील परवडत नसल्याने त्यांनी बुधवारी (दि.१) आपल्या पाच एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅकरने नांगर फिरवला. अंबादास …

The post नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्याने फिरवला पाच एकर कोबीवर नांगर