नाशिकच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठतेची वज्रमूठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आडून शिवसेना फोडू पाहणार्‍या भाजपला शिवसेनेने नाशिकमध्ये धक्का देत प्रवीण तिदमे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा वचपा अखेर काढला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर यांच्या शिवसेना प्रवेशासह नाशिकच्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकनिष्ठतेेची वज्रमूठ दाखवून दिली. पूनम धनगर यांच्या प्रवेशामुळे महापालिकेच्या आगामी …

The post नाशिकच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठतेची वज्रमूठ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठतेची वज्रमूठ

नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे

 नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा ज्या उद्धव ठाकरेंमुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना दोनवेळा पाडले. त्यांच्या मुलाला लोकसभेत पाडले. तसेच राणे हे जामिनावर बाहेर असून, न्यायालयाने ज्यांचे घर पाडण्याचा आदेश दिला आहे, त्यांनी शिवसेनेला शिकवू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना आणि उद्धव …

The post नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे

धुळ्यातील महिलांच्या संबधित ‘त्या’ अहवालाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील महिला या राज्यात सर्वांत जास्त मद्यपी असल्याचा अहवाल राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य यंत्रणेने दिला आहे. या अहवालातून राज्य व केंद्र शासनाने धुळे जिल्ह्यातील महिलांना बदनाम करण्याचे षडयंञ केल्याचा आरोप करीत आज राष्ट्रवादी काँग्रेसने धुळ्यात आंदोलन केले. हा अहवाल तातडीने शासनाने मागे घ्यावा अन्यथा संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा यावेळी …

The post धुळ्यातील महिलांच्या संबधित 'त्या' अहवालाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यातील महिलांच्या संबधित ‘त्या’ अहवालाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Jalgaon : रुग्णवाहिकेच्या पेमेंटसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : कोरोना काळात चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका सुरू करण्यात आली होती. मात्र याचे पेमेंट अद्यापही अदा करण्यात आले नाही. शासकीय कार्यालयाच्या वारंवार चकरा मारूनही पेमेंट निघत नसल्याने व्यथित झालेल्या चाळीसगाव येथील तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला. जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग …

The post Jalgaon : रुग्णवाहिकेच्या पेमेंटसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रुग्णवाहिकेच्या पेमेंटसाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार

नाशिक, इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी द बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास मिळाला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक डी. डी. ०१ एच. ९४९९ या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. आठवा मैल येथील निर्मळ आश्रमाजवळ या चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याच्या घटनेने माहामार्गावर खळबळ पसरली. मात्र ट्रकच्या चालकाने …

The post नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार

onion price : सहा महिन्यात कांदा उत्पादकांना २०० कोटींचा फटका

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा एकीकडे महागाई उचांकी गाठत असतांना कांदा मात्र कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. चांगला दराच्या आशेने चाळीत भरून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यालाही यंदाच्या हंगामापासून अपेक्षित दर न मिळाल्याने कांदा उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. ऑनलाईन रम्मीत पैसे हरला; अन् घरातून पळाला एप्रिल २०२२  ते १५ सप्टेंबर २०२२ …

The post onion price : सहा महिन्यात कांदा उत्पादकांना २०० कोटींचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading onion price : सहा महिन्यात कांदा उत्पादकांना २०० कोटींचा फटका

नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नेते पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नसून, मनमाड नगर परिषदेत राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक असताना, वेळेवर एकही कामाला येत नाही. पक्ष सदस्य नोंदणीसाठी गेल्यावर तुमचा पक्ष काय भेटवस्तू देणार, अशी विचारणा नागरिक करतात. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, कशी सदस्य नोंदणी करायची, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे उपस्थित केले. …

The post नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत

नाशिक : वन्यजीव व त्यांच्या अवयव तस्करीचे केंद्रबिंदू बनलेल्या नाशिकमधील पेटशॉपमधून दुर्मीळ वन्यजीवांची सर्रास विक्री सुरू आहे. वनविभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.22) मुंबई नाका परिसरातील एका पेटशॉपवर कारवाई करत विक्रीसाठी ठेवलेले दुर्मीळ कासव हस्तगत केले. पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहायक गणेश झोळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने महामार्ग बसस्थानकासमोरील बुरहानी फिश अ‍ॅक्वेरियमवर …

The post नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत