Nashik Malegaon : प्रक्षोभक वक्तव्यप्रकरणी शहरातील दोघे ताब्यात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय तपास यंत्रणांनी वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयास्पद पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखादेखील हरकतमध्ये आली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून शहरातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज मंगळवारी पहाटे ही कारवाई झाली. इमाम कौन्सिलचे राज्याध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी आणि पीएफआयचे …

The post Nashik Malegaon : प्रक्षोभक वक्तव्यप्रकरणी शहरातील दोघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Malegaon : प्रक्षोभक वक्तव्यप्रकरणी शहरातील दोघे ताब्यात

नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे नाशिकनगरीला विशेष धार्मिक महत्त्व असून, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत वाराणसी, प्रयागच्या धर्तीवर संस्कृत विद्यापीठ व्हावे, अशी मागणी नाशिकसह देशभरातील साधू-महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. साधू-महंतांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिकसह त्र्यंबकेश्वरला धार्मिक, ऐतिहासिक आणि …

The post नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी

नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपूर अशोकनगर व नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंट पाईप लाईनला गळती लागल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२७) सातपुर विभागातील जुना प्रभाग क्र. ८, १० व प्रभाग क्र. ११ भागश: मधील प्रबुद्धनगर परिसर, तसेच नाशिक पश्चिम विभागातील …

The post नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

नाशिक (सप्तशृंगगड) पुढारी वुत्तसेवा: तुषार बर्डे  साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होत असून दि. ८ व ९ ऑक्टोबर दरम्यान कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवही जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. आदिमायेच्या मूर्तीस्वरुप संवर्धन करण्याच्या कामासाठी दि. २१ जुलै पासून आदिमायेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असून दोन महिन्यानंतर २६ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस …

The post नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन  appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

Dhule Crime : रागाने बेभान झालेल्या पतीने धारधार शस्राने केली पत्नीची हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा किरकोळ कारणावरून पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील पेरेजपूर गावात घडली आहे. या प्रकरणात साक्री पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील पेरेजपूर येथील वामन गमा मोरे यांच्या शेतात ही घटना घडली. अष्टाने येथे राहणारे राजेंद्र सोनवणे आणि त्यांची पत्नी मीनाबाई सोनवणे …

The post Dhule Crime : रागाने बेभान झालेल्या पतीने धारधार शस्राने केली पत्नीची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : रागाने बेभान झालेल्या पतीने धारधार शस्राने केली पत्नीची हत्या

Murder : चांगली वागणूक देत नाही म्हणून केला सावत्र आईचा खून

जळगाव : चोपडा तालुक्यातील गलंगी येथील ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात लाकडी दांडा मारून मुलानेच खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सहाबाई शिवराम बारेला (वय ४५, गलंगी, ता.चोपडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर हा खून संशयीत आरोपी दीपक मगन बारेला (वय २५) याने केल्याचा आरोप असून त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. देशातील …

The post Murder : चांगली वागणूक देत नाही म्हणून केला सावत्र आईचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : चांगली वागणूक देत नाही म्हणून केला सावत्र आईचा खून

नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर आज नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज पहाटे पत्नीसमवेत सप्तशृंगी मातेची पूजा करुन दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते भगवतीची आरती करण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुविद्य पत्नी वृषाली शिंदे व शिंदे …

The post नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा

अभिनय ही शिकण्याची बाब नाही : अभिनेते अशोक सराफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हल्ली अभिनय शिकवण्यासाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. पण अभिनय ही शिकण्याची बाब नसून, आपल्यात ती असणे गरजेचे आहे. मी माझे मामा रंगकर्मी गोपीनाथ सावकार यांच्याकडे बघून अभिनयाकडे प्रेरित झालो. त्यांनी मला अभिनय शिकवला नाही, तर मी त्यांच्याकडे बघून अभिनय शिकलो. त्यामुळे अभिनय ही शिकवण्याची बाब नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ …

The post अभिनय ही शिकण्याची बाब नाही : अभिनेते अशोक सराफ appeared first on पुढारी.

Continue Reading अभिनय ही शिकण्याची बाब नाही : अभिनेते अशोक सराफ

शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे. यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असे होत नाही. तीन तासांची सभा त्यात कोणती लढाई, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे गटाला लगावताना त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका, अशी …

The post शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील

Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह

सप्तशृंगगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर सोमवारपासून (दि.26) 5 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या चैतन्यपर्वाचा समारोप 8 व 9 ऑक्टोबर दरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सवाने होणार आहे. तर आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच ज्योत घेऊन जाणार्‍या भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र होते. आदिमायेच्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या कामासाठी 21 …

The post Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह