नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नेते पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नसून, मनमाड नगर परिषदेत राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक असताना, वेळेवर एकही कामाला येत नाही. पक्ष सदस्य नोंदणीसाठी गेल्यावर तुमचा पक्ष काय भेटवस्तू देणार, अशी विचारणा नागरिक करतात. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, कशी सदस्य नोंदणी करायची, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे उपस्थित केले. …

The post नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत

नाशिक : वन्यजीव व त्यांच्या अवयव तस्करीचे केंद्रबिंदू बनलेल्या नाशिकमधील पेटशॉपमधून दुर्मीळ वन्यजीवांची सर्रास विक्री सुरू आहे. वनविभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.22) मुंबई नाका परिसरातील एका पेटशॉपवर कारवाई करत विक्रीसाठी ठेवलेले दुर्मीळ कासव हस्तगत केले. पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहायक गणेश झोळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने महामार्ग बसस्थानकासमोरील बुरहानी फिश अ‍ॅक्वेरियमवर …

The post नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत

बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक अर्थमंत्र्याला त्यांच्या मतदारसंघात चांगला विकास करावा, अशी इच्छा असते. परंतु, हा विकास कधी व कसा करायचा याची माहिती नसल्याने गोंधळ उडतो. बारामती विकासाचा पॅटर्न पाहण्यासाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बारामती मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नेमणूक केली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

The post बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील

बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक अर्थमंत्र्याला त्यांच्या मतदारसंघात चांगला विकास करावा, अशी इच्छा असते. परंतु, हा विकास कधी व कसा करायचा याची माहिती नसल्याने गोंधळ उडतो. बारामती विकासाचा पॅटर्न पाहण्यासाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बारामती मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नेमणूक केली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

The post बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील

नाशिक : खडकजांबला मोटरसायकल अपघातात एक ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गाने भरधाव वेगात जाणाऱ्या मोटरसायकल चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी स्लीप होऊन एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खडकजांब (ता. चांदवड) येथे घडली. या घटनेबाबत प्रकाश सोमनाथ पगार (३५) यांनी वडनेरभैरव पोलिसांत खबर दिल्याने दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण : जडीबुटीची विक्री; चार लाखांचा गंडा …

The post नाशिक : खडकजांबला मोटरसायकल अपघातात एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खडकजांबला मोटरसायकल अपघातात एक ठार

जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ‘लम्पी स्किन’ हा जनावरांना होणारा संसर्गजन्य आजार अवघ्या दहा दिवसांतच सर्व जिल्ह्यात वेगाने पसरत आहेत. कोविडसारखा हा आजारदेखील वेगाने गुरांमध्ये फैलावत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यत २८७७ पशुधन संसर्ग बाधित झाले आहे, तर १८४० पशुधनावर उपचार केले जात आहेत. यात आतापर्यत १२२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकातर्फे …

The post जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित

ATS Raid : जळगावात एटीएसची कारवाई, एकजण ताब्यात

जळगाव : अकोला एटीएसच्या पथकाने जळगाव शहरात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास छापेमारी केली. यावेळी मेहरूण परिसरातून एकाला ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा खजिनदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने तिघांना ताब्यात घेतले होते. एका मशीद जवळ झोपलेले असतांना तिघांना …

The post ATS Raid : जळगावात एटीएसची कारवाई, एकजण ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading ATS Raid : जळगावात एटीएसची कारवाई, एकजण ताब्यात

ATS Raid Nashik : मालेगाव पीएफआय अध्यक्ष एटीएसच्या ताब्यात?

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र एटीएसने गुरुवारी (दि.२२) पहाटे राज्यभरात छापेमारी केली. त्यात मालेगावातूनही एकाला ताब्यात घेण्यात आले असून, तो पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा शहराध्यक्ष असल्याचे चर्चेत आहे. मात्र, अधिकृतरित्या कोणतीच माहिती पुढे आलेली नाही. एटीएसने गुरुवारी पहाटेपासून मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना आणि मालेगावात छापेमारी केल्याने एकच …

The post ATS Raid Nashik : मालेगाव पीएफआय अध्यक्ष एटीएसच्या ताब्यात? appeared first on पुढारी.

Continue Reading ATS Raid Nashik : मालेगाव पीएफआय अध्यक्ष एटीएसच्या ताब्यात?

नाशिक : बंड रोखण्यासाठी ‘शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी काळात आणि मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात होणारे बंड रोखण्यासाठी शिवसेना पदाधिकारी सरसावले असून, त्याचाच एक भाग म्हणून पदाधिकार्‍यांनी पक्षातील नगरसेवकांच्या दारी जाऊन त्यांच्याशी हितगूज साधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे या मोहिमेचा लाभ कितपत होतो, हे आगामी काळात पुढे येईलच. शिवसेनेचे सिडको विभागातील माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे …

The post नाशिक : बंड रोखण्यासाठी ‘शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंड रोखण्यासाठी ‘शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?

जळगाव, पुढारी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्याहस्ते पार पडला. यानंतर त्यांनी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेऊन उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केला. गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही …

The post सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का? appeared first on पुढारी.

Continue Reading सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?