Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माऊथ फ्रेशनरच्या गाेण्यांखाली गुटख्याचे पाकीटे दडवून परराज्यातून नाशिकमार्गे चाेरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पथकाने १६ लाख ५८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत १३ लाखांचे माऊथ फ्रेशनर व १५ लाखांचा ट्रक असा मुद्देमालही जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आयशर ट्रकचालक, क्लिनर, ट्रकमालक व वाहतूकदारांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद …

The post Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी, ट्रकसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावकारी आणि कर्जवसुलीच्या घटनांमुळे नाशिक शहर हादरले असून, एकापाठोपाठ एक संतापजनक घटना उघडकीस येत आहेत. पाथर्डी फाटा येथील घटनेला २४ तास उलटत नाही तोच पंचवटीतही आणखी एक संतपाजनक घटना घडली आहे. दहा टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यावर चक्रवाढ दराने व्याज आकारून खासगी सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले. त्याचप्रमाणे कर्जदाराच्या …

The post Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण

Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावकारी आणि कर्जवसुलीच्या घटनांमुळे नाशिक शहर हादरले असून, एकापाठोपाठ एक संतापजनक घटना उघडकीस येत आहेत. पाथर्डी फाटा येथील घटनेला २४ तास उलटत नाही तोच पंचवटीतही आणखी एक संतपाजनक घटना घडली आहे. दहा टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यावर चक्रवाढ दराने व्याज आकारून खासगी सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले. त्याचप्रमाणे कर्जदाराच्या …

The post Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण

nashik crime : दुचाकी चोरट्यांकडून २० वाहने जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात दुचाकी चोरी करणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी व वाहनचाेरी विरोधी पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हबीब हनिफ शहा (२३, रा. भारतनगर) व हेमंत रमेश सोनवणे (३५, रा. सटाणा) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. शहरात वाहनचोरी होत असल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चोरट्यांना …

The post nashik crime : दुचाकी चोरट्यांकडून २० वाहने जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading nashik crime : दुचाकी चोरट्यांकडून २० वाहने जप्त

Nashik Crime : पतीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

नाशिक (सिडको : पुढारी वृत्तसेवा महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करत तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वैभव शरद कोहोक (रा.लासलगाव) याने पीडित महिलेला ‘तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाही …

The post Nashik Crime : पतीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पतीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

Burglary Nashik : घरफोड्यांमध्ये १७ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी घरफोडी (Burglary Nashik) करून १७ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस चोरट्यांचा तपास करीत आहेत. रतन पुनाजी चौधरी (४०, रा. लवाटे नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१८) मध्यरात्री गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथील सागर स्विट्स दुकानात चोरट्याने घरफोडी (Burglary …

The post Burglary Nashik : घरफोड्यांमध्ये १७ लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Burglary Nashik : घरफोड्यांमध्ये १७ लाखांचा ऐवज लंपास

Nashik Crime : चार कोटींच्या विम्यासाठी अपघाताचा बनाव, वाटणीत पैसे कमी मिळाल्याने खुनाचे बिंग फुटले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टर्म इन्शुरन्सचे चार कोटी रुपये मिळवण्यासाठी एकाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्याचा कट रचला. मात्र, त्यात यश न आल्याने मित्रांनी विमाधारकाचाच खून करून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर मृताची पत्नी म्हणून दुसऱ्या महिलेची विमाकंपनीला माहिती देत कंपनीकडून चार कोटी रुपये उकळले. मात्र, पैशांच्या वाटणीवरून संशयितांमध्ये वाद झाल्याने एका संशयिताने मृताच्या भावास सर्व …

The post Nashik Crime : चार कोटींच्या विम्यासाठी अपघाताचा बनाव, वाटणीत पैसे कमी मिळाल्याने खुनाचे बिंग फुटले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चार कोटींच्या विम्यासाठी अपघाताचा बनाव, वाटणीत पैसे कमी मिळाल्याने खुनाचे बिंग फुटले

Nashik Crime : कॉलेज जवळ पिस्तूल घेऊन फिरत होता, पोलिसांकडून अटक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका संशयित गुन्हेगारास (Nashik Crime) नाशिकरोड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूलासह एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. एक सराईत गुन्हेगार सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाचे विष्णू गोसावी व सागर आडणे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ …

The post Nashik Crime : कॉलेज जवळ पिस्तूल घेऊन फिरत होता, पोलिसांकडून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कॉलेज जवळ पिस्तूल घेऊन फिरत होता, पोलिसांकडून अटक

नाशिक : तब्बल सात वर्षे बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल सात वर्षे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केला केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उघडकीस आली आहे. अखेर नराधम बापाचा त्रास असह्य झाल्याने मुलीने मोठ्या हिमतीने बापा विरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन (सध्याचे …

The post नाशिक : तब्बल सात वर्षे बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल सात वर्षे बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Nashik Crime : जानोरीत 20 लाखांचा अवैध पानमसाला जप्त

नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे गाळ्यांमध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला सुमारे 20 लाख रुपये किमतीचा अवैध पानमसाला जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाई नंतर पुन्हा एकदा जानोरी येथील औद्योगिक वसाहतीत चालत असलेल्या अवैध धंद्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. जानोरी ग्रामपंचायतीने यासंदर्भात दिंडोरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्याने दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली. …

The post Nashik Crime : जानोरीत 20 लाखांचा अवैध पानमसाला जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : जानोरीत 20 लाखांचा अवैध पानमसाला जप्त