Nashik Crime : मनमाडला दोघा तरुणांकडून 24 तलवारी जप्त

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा  मनमाड शहरात छुप्या पद्धतीने तलवार विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत मनमाड पोलिसांनी दोघा तरुणांकडून तब्बल 24 तलवारी जप्त केल्या आहेत. चरणसिंग भुपिंदरसिंग आणि बाळासाहेब पवार अशी या या दोघा तरुणांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.  त्यांच्याकडून 24 तलवारी पोलिसांनी जप्त …

The post Nashik Crime : मनमाडला दोघा तरुणांकडून 24 तलवारी जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मनमाडला दोघा तरुणांकडून 24 तलवारी जप्त

Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून सहा लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रिजवान मलंग शहा (२३, रा. कुरेशीनगर, वडाळानाका) असे पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्यानंतर पोलिसांनी …

The post Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : विवाहितेचा विनयभंग करीत घरात तोडफोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक कारणावरून कुरापत काढून दोघांनी विवाहितेचा विनयभंग करीत घराच्या खिडकीची तोडफोड केल्याचा प्रकार औरंगाबाद रोडवर घडली. याप्रकरणी पीडितेने आडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील अशोक शहा व हर्षद कृष्णा केसेकर (दोघे रा. मालदाड रोड, संगमनेर, जि. अहमदनगर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या सासऱ्यांनी …

The post Nashik Crime : विवाहितेचा विनयभंग करीत घरात तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : विवाहितेचा विनयभंग करीत घरात तोडफोड

Nashik Crime : कर्डेल मळ्यातील खुनाचा उलगडा, काकाला संपविणाऱ्या पुतण्यास पोलिस कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडिलांच्या मृत्यूनंतर काकाने मालमत्तेतून वडिलांचे नाव कमी केले. मात्र, वारसांची नावे लावली नाहीत या रागातून पुतण्याने अल्पवयीन संशयितास सुपारी देत काकाचा खून घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अंबड एमआयडीसीतल्या कर्डेल मळ्यात बच्चू सदाशिव कर्डेल (६८) यांच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांनी बच्चू कर्डेल यांचा पुतण्या संशयित सागर कर्डेल (वय २८) …

The post Nashik Crime : कर्डेल मळ्यातील खुनाचा उलगडा, काकाला संपविणाऱ्या पुतण्यास पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कर्डेल मळ्यातील खुनाचा उलगडा, काकाला संपविणाऱ्या पुतण्यास पोलिस कोठडी

नाशिक : दारु पिण्यास पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने वृद्धास मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दारु पिण्यास पैसे न दिल्याने व उधारीचे पैसे मागितल्याने संशयित बंडु गटकळ याने चांद गुलाब सैय्यद (६३, रा. डीजीपी नगर रोड) यांना मारहाण केल्याची घटना घडली. पंचवटीतील संजय नगर येथे बुधवारी (दि.३०) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. चांद सैय्यद हे त्यांच्या मित्राकडे जात असताना संशयित बंडूने त्यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. …

The post नाशिक : दारु पिण्यास पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने वृद्धास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारु पिण्यास पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने वृद्धास मारहाण

Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या

नाशिक (मनमाड) पुढारी वृत्तसेवा शहरातील नऊ वर्षाच्या निष्पाप बालकाची करवतीने हात कापून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये उघडकीस आला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेने शहर हादरले आहे. हे बालक बुधवारपासून बेपत्ता होते. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील नेहरू भवनाजवळ राहणारा लोकेश सोनवणे हा नऊ वर्षाचा …

The post Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या

Nashik Crime : अल्पवयीन मुलावर अत्याचार करीत ब्लेडने वार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे अल्पवयीन मुलांवर अत्याचाराच्या घटना एकापाठोपाठ उघड होत असून, आधीच्याच घटना ताज्या असतानाच आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्रावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, संशयितांनी मित्राला दगड मारून त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले आहेत. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिस …

The post Nashik Crime : अल्पवयीन मुलावर अत्याचार करीत ब्लेडने वार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अल्पवयीन मुलावर अत्याचार करीत ब्लेडने वार

नाशिक : ज्ञानदीप गुरुकुल आश्रम संस्थाचालक मोरेच्या कोठडीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाचा संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे (३२, रा. मानेनगर, म्हसरूळ) याच्या पोलिस कोठडीत विशेष पोक्सो न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली आहे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर या आश्रमाच्या विश्वस्तांची चौकशी केली जात आहे. द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात तेथील संचालक संशयित हर्षल मोरे …

The post नाशिक : ज्ञानदीप गुरुकुल आश्रम संस्थाचालक मोरेच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्ञानदीप गुरुकुल आश्रम संस्थाचालक मोरेच्या कोठडीत वाढ

नाशिकच्या तत्कालीन पोलिस अधिक्षकांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी

नाशिक/इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा इगतपुरीतील गडगडसांगवी येथील रेशन धान्य दुकानदाराच्या कुटुंबीयांना पोलिस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन आदेशानुसार वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महसूल विभागातील अधिकारी व एका मनसेच्या पदाधिकाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे …

The post नाशिकच्या तत्कालीन पोलिस अधिक्षकांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या तत्कालीन पोलिस अधिक्षकांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी

Nashik Crime : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराकडून महिलेचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंभीर गुन्हा दाखल असलेल्या (Nashik Crime)  सराईत गुन्हेगाराने महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करीत मारहाण केल्याचा प्रकार सहवासनगर येथील म्हाडा वसाहतीत घडला. या प्रकरणी पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित शैलेश पवार (३१, रा. सहवासनगर) याच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी ६ च्या सुमारास …

The post Nashik Crime : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराकडून महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराकडून महिलेचा विनयभंग