नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर

चांदवड : पुढारी वृत्तसेवा तब्बल तीन वर्षांनंतर भरलेला यात्रोत्सव, त्यात सलग दोन दिवस आलेल्या शासकीय सुट्या अन् शारदीय नवरात्रोत्सवाची सातवी माळ असा तिहेरी योग साधत चांदवडच्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी रविवारी (दि. 2) राज्यातील भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. प्रचंड गर्दीने चालणेदेखील मुश्कील झाले होते. दर्शनासाठी पायर्‍यांच्या खालपासून भाविकांच्या रांगा लागल्याने दिवसभरात मातेच्या चरणी एक ते दीड …

The post नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर

नवरात्रोत्सव : भगूरची पूर्णाकृती, अष्टभुजाधारी रेणुकामाता

महात्म्य नवरात्रोत्सवाचे  देवळाली कॅम्प : संजय निकम असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली रेणुकामाता जिल्हाभरातील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविकांचेही श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी राज्यभरातील अनेक ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येत असतात. नाशिकरोडला जिल्हा व दिवाणी न्यायालयाला लवकरच मान्यता येथे पहिल्या माळेपासून भाविकांचा दर्शनासाठी ओघ वाढला आहे. आतापर्यंत 25 ते 30 हजार भाविकांनी दर्शन घेतले …

The post नवरात्रोत्सव : भगूरची पूर्णाकृती, अष्टभुजाधारी रेणुकामाता appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : भगूरची पूर्णाकृती, अष्टभुजाधारी रेणुकामाता

Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी’ची पूजा, कधी?

 वाल्मीक गवांदे : नाशिक, इगतपुरी  तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा कसारा घाट, धरण परिसर, डोळ्यात साठवता येणार नाही एवढी निसर्गराजाने भरभरून दिलेली वनराई… धुंद करणारा मंद मंद पाऊस… क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण… घनदाट वृक्षांची छाया… मुक्त हस्ते निर्माण झालेले घाटातले धबधबे… खोल खोल दर्‍या… हंबरत हंबरत मंजुळपणे चरणार्‍या गायी-गुरे… किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे… रानफुलांचा मंद मंद …

The post Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी'ची पूजा, कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी’ची पूजा, कधी?

नवरात्रोत्सव : पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत सप्तशृंगगडावर शिव ध्वजरथाची मिरवणूक

नाशिक (कळवण): पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या भगव्या शिवध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या शिवध्वज रथयात्रेचा प्रारंभ राज्याचे बंदरे मंत्री व पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सप्तशृंगीदेवीच्या गडावरील पहिल्या पायरीवर पूजन करुन पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे उपस्थित होते. कळवण शिक्षण संस्थेचे संचालक …

The post नवरात्रोत्सव : पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत सप्तशृंगगडावर शिव ध्वजरथाची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत सप्तशृंगगडावर शिव ध्वजरथाची मिरवणूक

नवरात्रोत्सव : भुजबळ यांनी घेतले कोटमगावच्या जगदंबा देवीचे दर्शन

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी, दि.30 येवल्यातील जगदंबा देवस्थान कोटमगाव येथील आई जगदंबा देवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,२००४ पासून मी या ठिकाणी येत आहे. येथील परिसरात आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून विविध विकासकामे याठिकाणी करण्यात आलेली …

The post नवरात्रोत्सव : भुजबळ यांनी घेतले कोटमगावच्या जगदंबा देवीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : भुजबळ यांनी घेतले कोटमगावच्या जगदंबा देवीचे दर्शन

नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जानोरीसह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या जानोरीतील जगदंबामाता मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. येथील देवी मंदिराची स्थापना 1667 मध्ये झाल्याची माहिती मिळते. जुने मंदिर हे कौलारू छताचे व सागवानी लाकडामध्ये होते. परंतु कालांतराने मंदिर जीर्ण झाल्याने ग्रामस्थ व जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने लोकवर्गणीतून 2012 मध्ये …

The post नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी

पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा रावण दहन करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाने देऊ नये तसेच ही प्रथा बंद करावी, अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांती दलाने निवेदनाव्दारे केली आहे. पिंपरी : जलशुद्धीकरणाची क्षमता वाढीसाठी 2 कोटींचा खर्च राजा रावण हे आदिवासी समाजबांधवांचा देव असून रावणामध्ये विशेष गुणांचा समुच्चय आहे. मात्र रावणाला खलनायक म्हणून समाजातून प्रसिद्धी मिळाली आहे. आदिवासी …

The post पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी

नाशिक : जातेगावच्या दुर्गादेवीचे संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांनीही घेतले होते दर्शन

नाशिक (जातेगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे गावालगत असणाऱ्या शेतात पुरातन दुर्गादेवीचे मंदिर आहे. ह्या देवस्थानाबाबत शेतजमीनीच्या पहिल्या मालकाचे वंशज प्रमोद गोंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण दिडशे वर्षापूर्वी त्यांचे आजोबा दादाजी गोंधळे हे शेताची मशागत करत असताना त्यांना एका अखंड दगडावर दोन फुट उंचीची दुर्गादेवीची मूर्ती सापडली. त्यांनी याबाबत गावातील चावडीवर येत ग्रामस्थांना …

The post नाशिक : जातेगावच्या दुर्गादेवीचे संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांनीही घेतले होते दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जातेगावच्या दुर्गादेवीचे संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांनीही घेतले होते दर्शन

Nashik Navratri festival : नवरात्रोत्सवावर ‘एटीएस’ची नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.26) उत्साहात सुरुवात झाली आहे. या उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणेसह दहशतवाद विरोधी पथकही (एटीएस) सतर्क झाले आहे. यात्रोत्सवासह गर्दी, हॉटेल, लॉजसह विविध ठिकाणी ‘एटीएस’चे लक्ष राहणार आहे. पोलिस अधीक्षकांनी नाशिक ग्रामीणच्या दहशतवादविरोधी पथकाला त्या संदर्भात आदेश …

The post Nashik Navratri festival : नवरात्रोत्सवावर ‘एटीएस’ची नजर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Navratri festival : नवरात्रोत्सवावर ‘एटीएस’ची नजर

Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन

नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्राची आदिशक्ती असलेल्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुकामातेच्या मंदिरात सोमवारी (दि.26) चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात येऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. कोरोनाचे सावट दूर झाल्याने तब्बल तीन वर्षांनंतर नवरात्रोत्सव पुन्हा खुलेपणाने साजरा होत असल्याने भाविकांनी पहिल्याच दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी …

The post Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन