नाशिक : ग्रामदैवत श्री कालिकामातेच्या चरणी नाशिककर लीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सकाळचे आल्हाददायक वातावरण, कानी पडणारे सनईचे मंजूळ स्वर आणि श्री कालिकामातेच्या जयघोषाने निर्माण झालेले चैतन्य अशा भक्तिमय वातावरणात सोमवारी (दि. 26) ग्रामदैवत श्री कालिकादेवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. आ. फरांदे यांच्या हस्ते सकाळी 7 ला घटस्थापना करण्यात आली. सकाळी 9 ला महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. …

The post नाशिक : ग्रामदैवत श्री कालिकामातेच्या चरणी नाशिककर लीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामदैवत श्री कालिकामातेच्या चरणी नाशिककर लीन

नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

नाशिक (सप्तशृंगगड) पुढारी वुत्तसेवा: तुषार बर्डे  साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होत असून दि. ८ व ९ ऑक्टोबर दरम्यान कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवही जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. आदिमायेच्या मूर्तीस्वरुप संवर्धन करण्याच्या कामासाठी दि. २१ जुलै पासून आदिमायेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असून दोन महिन्यानंतर २६ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस …

The post नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन  appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर आज नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज पहाटे पत्नीसमवेत सप्तशृंगी मातेची पूजा करुन दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते भगवतीची आरती करण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुविद्य पत्नी वृषाली शिंदे व शिंदे …

The post नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी देवीची पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पूजा

Nashik Vani : जगदंबा माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना

वणी : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा  वणीच्या जगदंबा माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. देवी मंदिरात आज तहसीलदांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. दिडोंरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी सपत्नीक महापूजा करत देवीची आरती केली. पुजारी सुधीर दवणे यांनी देवीची विधीवत पूजा केली. मागची दोन वर्ष कोरोनामुळे नवरात्रोत्सवावर अनेक बंधने होती.  यावेळी सर्व निर्बंध हटवल्याने भाविकांमध्ये मोठ्या …

The post Nashik Vani : जगदंबा माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Vani : जगदंबा माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना

नवरात्रोत्सव : शक्तीचे प्रेरणास्थान; वणीची महिषासूरमर्दिनी जगदंबादेवी

नाशिक : महात्म्य नवरात्रोत्सवाचे : अनिल गांगुर्डे वणी म्हटले की, डोळ्यासमोर उभी राहते वणीची सप्तशृंगीमाता. अठराभुजा, भव्यदिव्य रूप, साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. पुरातनकालीन श्री जगदंबादेवीने म्हणजे सप्तशृंगीमातेने महिषासुरास नऊ दिवस युद्ध करून ठार मारले. ती ही वणीची जगदंबामाता. या दोन्ही ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर यात्रा सफल होते, अशी आख्यायिका आहे. कोजागरी पौर्णिमेला जलाभिषेक …

The post नवरात्रोत्सव : शक्तीचे प्रेरणास्थान; वणीची महिषासूरमर्दिनी जगदंबादेवी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : शक्तीचे प्रेरणास्थान; वणीची महिषासूरमर्दिनी जगदंबादेवी

Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह

सप्तशृंगगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर सोमवारपासून (दि.26) 5 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या चैतन्यपर्वाचा समारोप 8 व 9 ऑक्टोबर दरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सवाने होणार आहे. तर आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच ज्योत घेऊन जाणार्‍या भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र होते. आदिमायेच्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या कामासाठी 21 …

The post Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह

नवरात्रोत्सव : आदिशक्तीच्या स्वागताची जल्लाेषात तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सव म्हटले की, आनंद उत्साह आणि आदिशक्तीच्या स्वागताचा उत्सव असतो. या उत्सवात कोरानानंतर दोन वर्षानंतर देवीचा जयजयकार करून पूजाविधी सोबत दांडीयाही जल्लोषात रंगणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे.            

The post नवरात्रोत्सव : आदिशक्तीच्या स्वागताची जल्लाेषात तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : आदिशक्तीच्या स्वागताची जल्लाेषात तयारी

नवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेपासून (दि. 26) प्रारंभ होत असून, दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेले मंदिर व देवी मूर्तीच्या संवर्धनाचे नुकतेच झालेले काम यामुळे मूळ रूपातील देवी दर्शनासाठी भाविक उत्सुक झाले असून, गडावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा चोख नियोजन करण्यात आले …

The post नवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर

नवरात्रोत्सव : घरोघरी घटस्थापनेची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिशक्ती, आदिमायेच्या नवरात्रोत्सवास सोमवारी (दि.२६) प्रारंभ होत आहे. उत्सवासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. नाशिककरांनी वीकेंडचा मुहूर्त साधत घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी केली. पुणे : महिलांना ‘सखी कक्षा’चा आधार; जिल्हा परिषदेकडून स्त्रियांसाठी स्वतंत्र कक्ष यंदाच्या वर्षी गणेशोेत्सव दणक्यात साजरा केल्यानंतर भाविकांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. स्त्रीशक्तीचा जागर असलेल्या …

The post नवरात्रोत्सव : घरोघरी घटस्थापनेची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : घरोघरी घटस्थापनेची लगबग

नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

कळवण : (जि. नाशिक) बापू देवरे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओमकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे …

The post नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची 'ही' रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…