नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगगडावर सोमवार (दि.26) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर तसेच 8 व 9 ऑक्टोबरला गडावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, तसे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून …

The post नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

सप्तशृंगी गड; तुषार बर्डे : सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनानंतर मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवीच्या पूजा विधी संदर्भातला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक न करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढल्यानंतर दररोज होणारा पंचामृत अभिषेक देवीच्या मूर्तीवर होणार नाही. नियमित होणाऱ्या अभिषेकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार …

The post सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

नवरात्रोत्सव : मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच! शिंदे गटाला हायकोर्टाचा धक्का, सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली नवरात्र …

The post नवरात्रोत्सव : मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

नवरात्रोत्सव : भगूरचे रेणुकामाता मंदिर सज्ज; सीसीटीव्हीची राहणार नजर

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेस्टकॅम्प रोडवरील रेणुकामाता मंदिरातील रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात असून, पहिल्या माळेआधीच भाविकांसाठी मंदिर सज्ज होणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे पुजारी वंदन चिगरे यांनी दिली. Shardiya Navratri 2022 | घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी कोरोनामुळे दोन वर्षांनंतर यंदा …

The post नवरात्रोत्सव : भगूरचे रेणुकामाता मंदिर सज्ज; सीसीटीव्हीची राहणार नजर appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : भगूरचे रेणुकामाता मंदिर सज्ज; सीसीटीव्हीची राहणार नजर

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अगोदर जागतिक मंदी त्यानंतर कोरोना महामारीचा मोठा फटका सोसणार्‍या ऑटोमोबाइल क्षेत्राला आता ‘अच्छे दिन’ येताना दिसत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल क्षेत्रात चैतन्य पर्व परतले असून, दुचाकी-चारचाकीच्या प्री-बुकिंगसाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघावयास मिळाली. अनेकांना घटस्थापनेच्या मुहूर्तावर कारची डिलिव्हरी हवी असल्याने, शोरूमचालकांचीही मोठी कसरत बघावयास मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, घटस्थापनेच्या मुहूर्तावर तब्बल 190 …

The post नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी

Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा जगदंबामाता शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी (दि. 26) प्रारंभ होत असून, यासाठी वणीकरांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती वणी जगदंबा ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. कोरोनामुळे मागील दोन वर्षे नवरात्रोत्सवात खंड पडला होता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर दीड हजारांवर भाविक महिला नवरात्रोत्सवात घटी बसणार …

The post Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार