धुळे: औद्योगिक वसाहतीतील चोरीचा छडा; दोघांना बेड्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांना यश आले आहे. या चोरीचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन करण्यात आला. त्यासाठी नवीन दुचाकी घेणाऱ्या 36 जणांची चौकशी केल्यानंतर दोघा चोरट्यांचा माग काढून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान शिवारातील औद्योगिक …

The post धुळे: औद्योगिक वसाहतीतील चोरीचा छडा; दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: औद्योगिक वसाहतीतील चोरीचा छडा; दोघांना बेड्या

जळगाव: दोघा चोरट्यांसह १५ मोटार सायकली जप्त

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा: जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने दोन दुचाकी चोरट्यांसह 15 मोटार सायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील दोन तरुण चोरी केलेल्या दुचाकी कमी किंमतीत विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता दिपक संजय शेटे …

The post जळगाव: दोघा चोरट्यांसह १५ मोटार सायकली जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: दोघा चोरट्यांसह १५ मोटार सायकली जप्त

नाशिक : ताडपत्री कापून उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा अहमदनगर येथून ट्रान्सपोर्टवरुन माल घेऊन निघालेल्या ट्रकमधील सुमारे दीड लाखांच्या साहित्याचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात रविवारी (दि.30) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणिक बाबुराव सराटे हे रविवारी (दि.30) पुणे येथून माल (क्र.एमएच-12, एफसी-6756) भरुन निघाले होते. अहमदनगर येथील एका ट्रान्सपोर्टवरुन …

The post नाशिक : ताडपत्री कापून उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ताडपत्री कापून उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला

नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी

नाशिक : संसरी गावातील सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील रोकड चोरट्याने चोरून नेल्याची घटना 15 ते 16 ऑक्टोबरदरम्यान घडली. विक्रम बाळासाहेब शेळके (31, रा. संसरी गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने मंदिराच्या गाभार्‍याचे व दानपेटीतील कुलूप तोडून 10 ते 12 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही …

The post नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी

नाशिक : हेल्मेटधारी चोरट्यांनी लांबविला सहा तोळ्यांचा हार

नाशिकरोड : हेल्मेट परिधान करून आलेल्या दोघा चोरट्यांनी रिता अशोक लोंध (वय 63) या महिलेच्या गळ्यातील तब्बल सहा तोळे वजनाचा एक लाख 80 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार गांधीनगर येथे घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रिता अशोक लोंध या आपल्या नातेवाईका समवेत गांधीनगर येथील दुर्गा पुजा …

The post नाशिक : हेल्मेटधारी चोरट्यांनी लांबविला सहा तोळ्यांचा हार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हेल्मेटधारी चोरट्यांनी लांबविला सहा तोळ्यांचा हार

नाशिक : रो-हाऊसचे कुलूप तोडून पाऊण लाखाची चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा बंद असलेल्या रो-हाऊसचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सुमारे 76 हजार पाचशे रुपये किमतीची सोन्या चांदीची दागिने चोरून नेल्याची घटना जेलरोड परिसरातील कॅनॉल रोड येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तम सुखदेव सोनवणे (रा. चंपानगरी, कॅनॉल रोड, जेलरोड) यांनी उपनगर …

The post नाशिक : रो-हाऊसचे कुलूप तोडून पाऊण लाखाची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रो-हाऊसचे कुलूप तोडून पाऊण लाखाची चोरी

नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी असलेल्या तांब्या-पितळेच्या वस्तू चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे बहुतांश मंडळांच्या ठिकाणी पोलिस तसेच कार्यकर्त्यांचा पहारा असतानाही काही भामटे अत्यंत हाथसफाईने या वस्तू लंपास करीत आहेत. या भामट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद असून, मोठमोठ्या …

The post नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद

Nashik Crime : तोतया नागा साधूचा शहरात धुमाकूळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तोतया नागा साधूने एका वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेली, तर दुसर्‍या घटनेत सोन्याच्या चेनमध्ये रुद्राक्ष लावून देण्याच्या बहाण्याने लबाडीने चेन नेल्याची घटना मंगळवारी (दि.23) सकाळी घडली. या प्रकरणी म्हसरूळ व मुंबई नाका पोलिस ठाण्यात जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्ध्या तासात घडलेल्या दोन …

The post Nashik Crime : तोतया नागा साधूचा शहरात धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तोतया नागा साधूचा शहरात धुमाकूळ

जळगाव : पगार होत नसल्याने मालकाच्या घरातच मारला 50 लाखांचा डल्ला, नोकराला अटक

जळगाव: मुंबईतील बांधकाम व्यावसायिक मालकाच्या घरातून ५० लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या नोकराला भुसावळ रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिस व आरपीएफने मुद्देमालासह अटक केली. अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे प्रवास करत असताना नोकर मुद्देमालासह पकडला गेला. “एक तर मी नवीन प्लेयर, त्यातही ओपनिंगला उभं केलं अन् तुम्ही सर्व बाउन्सर वर बाउन्सर टाकताय”; भाजप मंत्र्याच्या उत्तराने पिकला हशा मुंबईतील खार येथील बांधकाम …

The post जळगाव : पगार होत नसल्याने मालकाच्या घरातच मारला 50 लाखांचा डल्ला, नोकराला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पगार होत नसल्याने मालकाच्या घरातच मारला 50 लाखांचा डल्ला, नोकराला अटक

नाशिक : शाळेत चोरी करणारा चोरटा जेरबंद

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पुरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. यात चोरट्याने 32 इंची एलईडी टीव्ही चोरून नेला होता. मात्र, चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या अवळल्या आहेत. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी या प्रकरणाचा तांत्रिकदृष्ट्या तपास करत गुप्त माहितीच्या आधारे प्रभाकर धोंडिराम आवारे …

The post नाशिक : शाळेत चोरी करणारा चोरटा जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेत चोरी करणारा चोरटा जेरबंद