Nashik Crime : प्रवाशाचे दागिने, मोबाइल चोरणारे गुजरातेत जेरबंद

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबादहून खासगी बसने सुरतला जात असलेल्या प्रवाशाचे दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाइल प्रवासात लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना दिंडोरी पोलिसांनी गुजरातमध्ये मुद्देमालासह अटक केली. सुनीता संतोष गुप्ता (45, रा. अंकलेश्वर, गुजरात) या औरंगाबाद येथुन मुशाफीर कंपनीच्या बसमधून सूरतला चालल्या होत्या. प्रवासात चोरट्यांनी त्यांचे दोन लाखांचे दागिने, रोकड तसेच मोबाइल …

The post Nashik Crime : प्रवाशाचे दागिने, मोबाइल चोरणारे गुजरातेत जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : प्रवाशाचे दागिने, मोबाइल चोरणारे गुजरातेत जेरबंद

नाशिक : खिडकीतून हात घालून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खिडकीतून हात घालून चोरी करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले आहे. विजय तुकाराम वाघमारे (४७), सागर संजय गरुड (२४, दोघे रा. दत्तनगर, अंबड) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. जेलरोड परिसरातील भाऊसाहेब आहेर यांच्या घरात २३ फेब्रुवारीला चोरट्याने चोरी करून १६ हजार ५०० रुपये व मोबाइल लंपास …

The post नाशिक : खिडकीतून हात घालून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खिडकीतून हात घालून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडले

नाशिक : नातूच झाला आजीचा वैरी, दोन मित्रांच्या सहाय्याने केली लूट

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मालसाने येथील वयोवृद्ध सखुबाई शिंदे यांच्यावर अंधारात हल्ला करीत ५२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या जखमी आजीच्या भामट्या नातूसह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे व त्यांच्या पथकास यश आले आहे. या घटनेतून नातूच आजीचा वैरी झाल्याची चर्चा मालसाने शिवारात आहे. …

The post नाशिक : नातूच झाला आजीचा वैरी, दोन मित्रांच्या सहाय्याने केली लूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नातूच झाला आजीचा वैरी, दोन मित्रांच्या सहाय्याने केली लूट

Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

दातली : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मुसळगाव येथे आज गुरुवार(२५) पासून अमृतमहोत्सवी सप्ताह सुरू झालेला असून या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने सकाळी महंत श्री …

The post Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

नाशिक : कारचालकाचे अपहरण करून लुटणारे तिघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रिक्षाला कट लागल्याची कुरापत काढून कारचालकास धमकावत त्याचे अपहरण करून ऑनलाइन स्वरूपात ४५ हजार रुपये आणि चार हजार रुपये रोख रकमेसह मोबाइल, अंगठी व घड्याळ लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. या संशयितांनी शनिवारी (दि. ६) मध्यरात्री इंदिरानगर बोगद्याजवळ लूटमार केली होती. संशयितांकडून ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला …

The post नाशिक : कारचालकाचे अपहरण करून लुटणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारचालकाचे अपहरण करून लुटणारे तिघे गजाआड

Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या चाळीत शेतकऱ्याने काढून ठेवलेला ५ क्विंटल सोयाबीन दोघांनी दुचाकीद्वारे चोरून नेला. याबाबत चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल होताच १० ते १२ तासांच्या आत चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांचे चांदवडकरांनी विशेष कौतुक केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, …

The post Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर तसेच गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या धुव्रनगरसह शिवाजीनगर, श्रमिकनगरमध्ये भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढतच आहे. या भागात पेट्रोलचोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, आता वाहनांचे स्पेअरपार्ट चोरण्याचेही प्रकार वाढले आहेत. यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सातपूर शिवाजीनगरला लागून असलेल्या धुव्रनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने …

The post Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव

नाशिक : दोन महिलांनी लांबविली ३२ हजारांची रोकड

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा स्टेट बँकेत कामानिमित्त आलेल्या एका व्यक्तीच्या मुलीच्या पर्समध्ये असलेली ३२ हजार रुपयांची रोकड अज्ञात दोन महिलांनी लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दत्तात्रय शिरोडे (५१, रा. फ्लॅट नंबर ३, वृंदावन हाइट्स, राणेनगर, नाशिक) हे त्यांच्या मुलीसोबत लेखानगर येथे असलेल्या स्टेट …

The post नाशिक : दोन महिलांनी लांबविली ३२ हजारांची रोकड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन महिलांनी लांबविली ३२ हजारांची रोकड

Nashik Crime : ट्रेडिंग कार्यालय फोडून दीड लाखांची रोकड केली लंपास

ट्रेडिंग कार्यालयातून रोकड लंपास नाशिक : उपनगर येथील फ्रेन्ड कॉलनीतील एस. आर. ट्रेडिंग कार्यालयात दि. २६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान चोरट्याने एक लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. रामहरी शिवराम मुराद (३८, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने कार्यालय फोडून रोकड लंपास केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nawazuddin …

The post Nashik Crime : ट्रेडिंग कार्यालय फोडून दीड लाखांची रोकड केली लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : ट्रेडिंग कार्यालय फोडून दीड लाखांची रोकड केली लंपास

Nashik : ओझरला टायर दुकान फोडून अडीच लाखांचा माल लंपास

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा येथे दहावा मैल परिसरातील टायरच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्याने दुकानातून रोकडसह दोन लाख ५२ हजार 400 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्यूब आणि टायर चोरून नेले. शेषधर दुबे यांचे दहाव्या मैलावर सर्व्हिस रोडवर न्यू भारत टायर ॲण्ड ट्यूब्स हे दुकान गुरुवारी (दि. 2) मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. दुकानातील काउंटरमधून २५ हजार रुपयांच्या …

The post Nashik : ओझरला टायर दुकान फोडून अडीच लाखांचा माल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ओझरला टायर दुकान फोडून अडीच लाखांचा माल लंपास