वावीत डेंगूसदृश आजाराचा पहिला बळी, महिलेचा मृत्यू 

वावी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वावी गावातील प्रतिष्ठित भांडे व्यापारी सुदाम मराळे यांच्या सुनबाई नूतन ऋषिकेश मराळे (21) यांचे डेंगूसदृश आजाराने  दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्युने वावीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत ताप येत असल्याकारणाने वावी येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तत्काळ सिन्नर व नंतर नाशिक येथे उपचार …

The post वावीत डेंगूसदृश आजाराचा पहिला बळी, महिलेचा मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading वावीत डेंगूसदृश आजाराचा पहिला बळी, महिलेचा मृत्यू 

नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. जिल्हा परिषद मुख्यालय आणि तालुकास्तरावर या संपाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्यालय आणि सर्व पंचायत समित्यांमधील १६ हजार ५०६ पैकी अवघे २ हजार ४ ७४ कर्मचारी म्हणजेच जवळपास १५ टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले होते. राज्य शासनाने मागील संपाच्या वेळी दिलेल्या …

The post नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा अकरा दिवसांपासून संप पुकारल्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच त्यांच्याकडे पोषण आहारासारखेही काम आहे. संपामुळे जिल्ह्यातील साधारणपणे ३ लाख बालकांचा पोषण आहार बंद झालेला आहे, याचा परिणाम कुपोषण वाढीवर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या …

The post राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा अकरा दिवसांपासून संप पुकारल्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच त्यांच्याकडे पोषण आहारासारखेही काम आहे. संपामुळे जिल्ह्यातील साधारणपणे ३ लाख बालकांचा पोषण आहार बंद झालेला आहे, याचा परिणाम कुपोषण वाढीवर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या …

The post राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

निमित्त कांदा आंदोलनाचे, ध्येय राजकीय पेरणीचे!

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी पाठोपाठ इथेनॉल निर्माणावर घातलेल्या बंदीवर शेतकरी नाराज असल्याचे हेरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशकात धाव घेऊन थेट आंदोलनात सहभाग घेतला. चांदवड येथील आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आपण या वयातही रस्त्यावर उतरू शकतो, याची प्रचिती त्यांनी दिली. तथापि, कांदा आंदोलनानिमित्त राजकीय साखर पेरणी करण्यात पवार यशस्वी झाल्याचे म्हणता …

The post निमित्त कांदा आंदोलनाचे, ध्येय राजकीय पेरणीचे! appeared first on पुढारी.

Continue Reading निमित्त कांदा आंदोलनाचे, ध्येय राजकीय पेरणीचे!

एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– एजंट किंवा कन्सलटंटचा नेहमीच राबता असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Nashik MIDC) कार्यालयात आता एजंटांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नगरमधील दोघा एमआयडीसी अभियंत्यांंना तब्बल एक कोटींची लाच स्विकारताना अटक केली होती. त्यानंतर शहाणपण आलेल्या एमआयडीसीने कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नोटीस लावून एजंटांना प्रवेशास बंदी केली आहे. सातपूर, आयटीआय सिग्नल येथील उद्योग …

The post एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

‘त्या’ घटनेनंतर महापालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनीच नव्या संसद भवनाचे सुरक्षा कवच भेदून लोकसभेच्या सभागृहात दोन युवकांनी उड्या टाकत रासायनिक धूर सोडल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याचे निर्देश उपायुक्त नितीन नेर यांनी दिले आहेत. मुख्यालयात येणाऱ्या आगंतुकांची काटेकार तपासणी केली जाणार असून, ओखळपत्र …

The post 'त्या' घटनेनंतर महापालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘त्या’ घटनेनंतर महापालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक

सिडकोतील पवननगर भागात गोळीबार

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिडको भागात पून्हा गोळीबार ची घटना घडली सिडको भागातील पवननगर भागात सराईत गुन्हेगार ने गुरुवारी रात्री काहीना मारण्या साठी गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहीत माले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गोळीबार घटनेने पवननगर परिसरात घबराट पसरली होती . या प्रकरणी पोलिसांनी …

The post सिडकोतील पवननगर भागात गोळीबार appeared first on पुढारी.

Continue Reading सिडकोतील पवननगर भागात गोळीबार

नाशिक जिल्ह्यात १८ हजार शासकीय कर्मचारी संपावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुन्या पेन्शनसह विविध १९ प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील १८ हजार राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, चतुर्थ श्रेणी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गुरुवार (दि. १४) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांनी कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी कक्षात आणि कर्मचारी संपात असे चित्र पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपाच्या पहिल्याच …

The post नाशिक जिल्ह्यात १८ हजार शासकीय कर्मचारी संपावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात १८ हजार शासकीय कर्मचारी संपावर

सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४५ सदस्यीय शिखर समितीची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली. यासोबतच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय उच्चाधिकार समिती, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीही शासनाच्या नगरविकास विभागाकडून घोषित केली आहे. या समित्यांच्या घोषणेमुळे आता …

The post सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती