नाशिक परिमंडळात वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये गो -ग्रीन सेवेला (Go-Green Registration) ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लाभतो आहे. परिमंडळातील ४० हजार ८३५ ग्राहकांनी कागदी बिलाऐवजी ऑनलाइन बिलाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये याप्रमाणे एकूण ४९ लाखांची बचत झाली आहे. ई-मेल व एसएमएस बिलाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना दर महिन्याच्या बिलामागे १० …

The post नाशिक परिमंडळात वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिमंडळात वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख

सातपूरला मळे परिसरात बिबट्या जेरबंद,

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- सातपूर मळे परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांपैकी एकाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आले आहे. बजरंगनगर परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि.२९) रात्री ९ वाजता हा बिबट्या अडकला. त्यामुळे स्थानिकांसह अण्णाचा मळा भागातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, अद्यापही अजून दोन बिबट्यांचा वावर कायम असल्याने धोका कायम आहे. त्यांच्या बंदोबस्ताठी पुन्हा …

The post सातपूरला मळे परिसरात बिबट्या जेरबंद, appeared first on पुढारी.

Continue Reading सातपूरला मळे परिसरात बिबट्या जेरबंद,

कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल…! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी…

प्रकाश (नाव बदललेले) मी एक शेतकरी आहे. एचआयव्हीची बाधा झाल्यानंतर जगण्याची आशा सोडून दिली होती. पण, औषधोपचारांनी बरा होत गेलो. कधी लग्न होईल, संसार असेल, मूल असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण, वयाच्या ४३ व्या वर्षी लग्न झाले. आज आठ वर्षांचा निरोगी मुलगा आहे आणि संसारही सुखाचा सुरू आहे. (World AIDS Day) कर्करोग, टीबी, बीपी, …

The post कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल...! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी... appeared first on पुढारी.

Continue Reading कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल…! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी…

येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येवला शहरासह परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलक्या प्रमाणात दिसणारे धुके शुक्रवारी (१ डिसेंबर) रोजी गडद झाले होते. येवलेकरांची शुक्रवारची पहाट दाट धुक्यांनीच उजाडली. सकाळी येवला शहरात सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. हिवाळा सुरू झाला असून, आता वातावरणात गुलाबी थंडी पसरू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून तर शहर व परिसरात …

The post येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर appeared first on पुढारी.

Continue Reading येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर

हिरे बंधुविरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा- संस्थेत नोकरी देण्याचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक करणे, बोगस शिक्षक – लिपीक भरती प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता हिरे कुटूंबियांविरोधात फसवणूक करून निती आयोगाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी, संचालक व दहा शाळांच्या तत्कालीन …

The post हिरे बंधुविरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading हिरे बंधुविरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा

नाशिकमध्ये मनसैनिकांनी इंग्रजी पाट्यांना फासले काळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बाजारपेठेसह शहरातील संस्था आणि दुकानांवर असलेल्या इंग्रजी पाट्यांना काळे फासत मराठी पाट्या लावण्याचा मनसैनिकांनी व्यावसायिकांना इशारा दिला. शहरातील कॉलेजरोड परिसरात जोरादार आंदोलन करीत मनसैनिकांनी मराठी पाट्यांचा मुद्दा लावून धरला. तसेच इंग्रजी पाट्या लावल्यास मनसे स्टाइल आंदोलनाचा इशाराही दिला. मराठी पाट्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत मुंबई, …

The post नाशिकमध्ये मनसैनिकांनी इंग्रजी पाट्यांना फासले काळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मनसैनिकांनी इंग्रजी पाट्यांना फासले काळे

नाशिक : १ लाखाची लाच घेताना ग्रामसेवक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : शासकीय ठेकेदाराकडून एक लाख ४ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास ‘लाचलुचपत’ ने रंगेहाथ अटक केली. ठेकेदाराने केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. आज (दि.३०) सापळा रचून लाचलुचपत विभागाने वाढोली येथील या ग्रामसेवकास ताब्यात घेतले. अनिलकुमार मनोहर सुपे असे या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस …

The post नाशिक : १ लाखाची लाच घेताना ग्रामसेवक 'लाचलुचपत' च्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १ लाखाची लाच घेताना ग्रामसेवक ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : सध्या रस्त्यावरील अपघातात मोठ्या प्रमाणात होत आहे. यात सर्वात गंभीर विषय मोटरसायकल अपघातांचा आहे. ओवर स्पीडमुळे मृत्यूच्या प्रमाणाची संख्या वाढलेली आहे. या मृत्यूच्या संख्येमध्ये राज्यात पुणे नाशिक नगर सोलापूर व जळगाव हे एक ते पाच क्रमवारीत येतात यांना प्राधान्याने यांच्याकडे लक्ष देण्यात येत असल्याची माहिती ए डी जी रवींद्र कुमार सिंगल …

The post रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग

काळे झेंडे, गो बॅक’च्या घोषणा; भुजबळांनी दौरा अर्धवट सोडला…

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज येवला लासलगाव मतदारसंघात आले. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध दर्शवला. लासलगाव जवळील कोटमगाव रेल्वे पुलाजवळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ना. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत …

The post काळे झेंडे, गो बॅक'च्या घोषणा; भुजबळांनी दौरा अर्धवट सोडला... appeared first on पुढारी.

Continue Reading काळे झेंडे, गो बॅक’च्या घोषणा; भुजबळांनी दौरा अर्धवट सोडला…

बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण, 20 लाखांची मागणी

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- नाशिक-पुणे महामार्गालगत येथील उद्योग भवन परिसरातील प्रकाशनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचे सहा संशयितांनी घरात घुसून बंदूक व चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना सोमवारी (दि.27) रात्री 11 च्या सुमारास घडली. त्यानंतर संशयितांनी मुलाच्या कुटुंबियांकडे 20 लाखांची खंडणी मागून मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, सिन्नर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत दोन संशयितांच्या …

The post बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण, 20 लाखांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण, 20 लाखांची मागणी