फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन

कृषिप्रधान भारताला शेतमाल निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कृषिमाल निर्यातवृद्धीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर २०२३) देशातून नऊ हजार ५२८ मेट्रिक टन फुले निर्यात होऊन देशाला ३५२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाल्याचे अपेडाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. (Flower export) सणावाराच्या …

The post फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन appeared first on पुढारी.

Continue Reading फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन

नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; निसर्गाचा स्वच्छतादूत असलेल्या गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजननासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे राज्यातील पहिले केंद्र उभारण्यात येणार आहे. वन मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली असून, आठ कोटींचा निधीदेखील मंजूर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग सुकर बनला आहे. अंजनेरी येथील डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर गिधाडांचे वास्तव्य आहे. तेथे विविध प्रकारची दुर्मीळ गिधाडांच्या जाती …

The post नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र

नाशिक विमानसेवा : दररोज १२ फ्लाइट; ९६० प्रवासी, २८ लाखांची उलाढाल

येथील विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करणाऱ्या सर्वच कंपन्या फायद्यात राहिल्या असल्या, तरी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या कंपन्यांना टिकवून ठेवण्यात नाशिककर अपयशी ठरले आहेत. सद्यस्थितीत नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो या एकाच कंपनीची पाच शहरांना जोडणारी सेवा सुरू असून, दररोज १२ फ्लाइटची ये-जा सुरू आहे. यातून दररोज सरासरी ९६० प्रवासी विमानसेवेचा लाभ घेत असून, रोजची उलाढाल सुमारे …

The post नाशिक विमानसेवा : दररोज १२ फ्लाइट; ९६० प्रवासी, २८ लाखांची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विमानसेवा : दररोज १२ फ्लाइट; ९६० प्रवासी, २८ लाखांची उलाढाल

नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मिळाले वारीचे फळ

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; यंदाच्या कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्यांच्यासमवेत मानाचा वारकऱ्याचा मान नाशिक जिल्ह्यातील माळेदुमाला येथील बबनराव विठोबा घुगे (७५) आणि पत्नी वत्सला यांना मिळाला असून, गत १२ वर्षांपासून न चुकता केलेल्या कार्तिकवारीचे फळ आपणास विठुरायाने दिल्याची बोलकी भावना त्यांनी व्यक्त केली …

The post नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मिळाले वारीचे फळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मिळाले वारीचे फळ

दारूच्या नशेत पत्नीचा खून, पतीला अटक

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने लोखंडी पहार डोक्यात मारून पत्नीची हत्या केली. पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपीला शिताफीने अटक केली. याबाबत माहिती अशी की, घोटी खुर्द येथे मंगळवारी २१ नोव्हेंबरला मध्यरात्री मुकुंदा हरी वाघ व त्याची पत्नी सुमित्रा (३८) यांच्यात वाद झाले. या वादातून दारूच्या नशेत …

The post दारूच्या नशेत पत्नीचा खून, पतीला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading दारूच्या नशेत पत्नीचा खून, पतीला अटक

नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे

उगांव ता, निफाड: पुढारी वृत्तसेवा;  हवामान विभागाने येत्या चार दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने द्राक्ष नगरी असलेल्या नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामानात बदल झाला असल्याने राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातही काहीसे ढगाळ वातावरण आहे. त्यात आता जिल्ह्यात द्राक्ष बागांच्या कामांची लगबग सुरु आहे. …

The post नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे

लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त

विंचुरी दळवी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नरच्या पच्छिम पट्ट्यात सध्या रब्बीचा हंगाम चालु झाला आहे. शेतकर्‍यांची रब्बी पिकांची पेरणीची लगबग सुरु आहे. अशातच कांदा, बटाटा या पिकांच्या लागवडीची तयारी सुरु आहे. परंतु महावितरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे थ्री फेज सप्लाय बंद करण्यात येतो. गुरुवार ते रविवार चार दिवस दिवसा आठ तास वीज दिली जाते. परंतु आठतासामधील दोन दिवसांपासून …

The post लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading लोडशेडींगमुळे शेतकरी त्रस्त

जायकवाडीसाठी ‘सर्वोच्च’ निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र कोणते याच्या नोंदी सरकारकडे आहेत. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत मराठवाड्यातील नेत्यांपेक्षा राज्य सरकारचे मत महत्त्वाचे आहे, अशी भूमिका व्यक्त करत जायकवाडीला ८.६ टीएमसी पाणी सोडण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनाच बंधनकारक असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी (दि.२३) नाशिक …

The post जायकवाडीसाठी 'सर्वोच्च' निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीसाठी ‘सर्वोच्च’ निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे

श्री शिवमहापुराण सोहळ्यात महिलांनी गमावले 60 तोळे दागिने

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा; पाथर्डी गाव येथे श्री शिवमहापुराण कथा सोहळ्यात गुरुवारी (दि. 23) आणखी सात महिलांचे सुमारे 11 तोळे दागिने लपांस झाले. तीन दिवसांत एकूण सुमारे 55 ते 60 तोळे दागिने लंपास झाल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली. श्री शिवमहापुराण कथेसाठी मंगळवारी (दि. 21) हजारो महिलांनी हजेरी लावली. शहर, जिल्ह्यासह मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने …

The post श्री शिवमहापुराण सोहळ्यात महिलांनी गमावले 60 तोळे दागिने appeared first on पुढारी.

Continue Reading श्री शिवमहापुराण सोहळ्यात महिलांनी गमावले 60 तोळे दागिने

नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील हरसूल भागात गुरुवारी (दि. 23) दुपारी 4 च्या सुमरास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. तहसीलदार श्वेता संचेती यांनी त्यास दुजोरा दिला असून याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेली नसल्याचे सांगितले आहे. हरसूल येथील ग्रामस्थांनी जमिनीला हादरे बसल्याचे सांगितले आहे. दुकानाचे काउंटर, घरातील कपाट आदी हादरल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. चिंचवड, खोरीपाडा, दलपतपूर …

The post नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या हरसूलमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, घरांना हादरे