नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा ‘आक्रोश’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देताना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरे गटातर्फे …

The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा 'आक्रोश' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा ‘आक्रोश’

विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

विंचूर(जि. नाशिक) : येथील शेतकरी आनंदा भास्करराव दरेकर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात गेले असताना दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी डोकावून बघितले असता त्यांच्या शेताच्या कडेला लोन गंगा नदीकिनारी एक मृतदेह आढळला. दरेकर यांनी त्वरित लासलगाव पोलिस स्टेशनला कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तपासात मृतदेह बाबुराव प्रभाकर काळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृत व्यक्ती आठ ते …

The post विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Nashik Crime : अवैध धंद्यांवर कारवाई, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

ग्रामीण पाेलिसांनी ६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान कारवाई करीत दोन कोटी १० लाख ३८ हजार ९७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात सर्वाधिक ९८ लाख ७८ हजार २०४ रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी ५५६ गुन्हे दाखल करून ७५४ संशयितांची धरपकड केली. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार, ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात कारवाई केली जात …

The post Nashik Crime : अवैध धंद्यांवर कारवाई, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अवैध धंद्यांवर कारवाई, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या तापमानाच्या पाऱ्यात रविवारी (दि. ३) किंचित वाढ होऊन तो १९.६ अंशांवर स्थिरावला. पण पाऱ्यातील या वाढीसोबत हवेतील गारवा कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असले, तरी गारव्यामध्ये अधिक वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर नाशिक शहर व परिसरावर मागील चार दिवसांपासून …

The post नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम

श्रीरामाच्या जयघोषात गोदावरी उगम ते संगम परिक्रमेस प्रारंभ

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- साधू, संत, महंत यांच्या गोदावरी परिक्रमेस रविवारी (दि. ३) त्र्यंबेकश्वर येथून सकाळी विधिवत पूजा अर्चा करून प्रारंभ झाला. या यात्रेचे आगमन सकाळी 10.30 वाजता पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरात होताच रामनामाचा जयघोष, फुलांची उधळण व पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त रामकुंडावर साधू, महंतांच्या उपस्थितीत गोदापूजन व आरती करण्यात …

The post श्रीरामाच्या जयघोषात गोदावरी उगम ते संगम परिक्रमेस प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading श्रीरामाच्या जयघोषात गोदावरी उगम ते संगम परिक्रमेस प्रारंभ

गोरगरीबांच्या पोटाला आधार; शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांमध्ये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य सरकारने जिल्ह्यातील २१ नविन शिवभोजन केंद्रांना मान्यता देताना १ हजार ९२५ थाळ्या वाढवून दिल्या आहेत. अतिरिक्त थाळ्यांमुळे जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या पोटाला एकवेळेचा आधार मिळणार आहे. राज्यामधील गोरगरीब, गरजू तसेच विद्यार्थ्यांना एकवेळेच पोटभर अन्न मिळावे या उद्देशातून शासनाने २०१९ ला शिवभाेजन थाळी योजनेचे प्रारंभ केला. अवघ्या दहा रुपयांमध्ये भाजी-पाेळी व वरण-भात …

The post गोरगरीबांच्या पोटाला आधार; शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांमध्ये वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading गोरगरीबांच्या पोटाला आधार; शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांमध्ये वाढ

श्री शिव महापुराण कथेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी फाटा परिसरात झालेल्या श्री शिव महापुराण कथेत गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील दोन महिलांना शहर पोलिसांनी अटक केली. या टोळीत अल्पवयीन मुलींचा समावेश असून, दुसऱ्या टोळीत परराज्यातील चोरट्यांचा सहभाग समोर आला आहे. मात्र ही टोळी फरार झाली आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांकडून ५ ते ६ चोरीचे गुन्हे उघडकीस …

The post श्री शिव महापुराण कथेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading श्री शिव महापुराण कथेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड

Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित

जिल्हा परिषदेमध्ये तब्बल सव्वासतरा हजार प्रलंबित आक्षेप असल्याचे प्रशासनाने सादर केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकातून समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या सर्व आक्षेपांची पूर्तता करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यासाठी डिसेंबर महिन्यातील चारही शनिवारी शासकीय सुटी असतानाही पूर्णवेळ थांबून संबंधित आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयीन लेखी आदेश काढले आहेत. मात्र, पहिल्याच शनिवारी (दि. २) …

The post Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित

Nashik Congress : नाशिकमधील काँग्रेस भवनात शुकशुकाट!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पाच राज्यांच्या निवडणूकीत तेलंगणा वगळता काँग्रेसला इतर राज्यांत अपेक्षीत यश मिळाले नाही. त्यामुळे शहर काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जास्त वावर दिसला नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व मिजोरम या राज्यांमधील निवडणूकीकडे लोकसभेची रंगीत तालिम म्हणून बघितले जात होते. निवडणूकींमध्ये भाजपा व काँग्रेस पक्षाने झोकून प्रचार केला व विजय …

The post Nashik Congress : नाशिकमधील काँग्रेस भवनात शुकशुकाट! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Congress : नाशिकमधील काँग्रेस भवनात शुकशुकाट!

डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाप्रसंगी गोंध‌ळ

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी ग्रंथालय सप्ताहात व्याख्याते डॉ. विश्वंभर चौधरी  (Vishwambhar Chaudhar) यांच्या व्याख्यानावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रचंड गोंधळ घालत हे व्याख्यान बंद पाडले. चौधरी हिंदुत्वविरोधी विचार व्यक्त करत असल्याचा आरोप या संघटनांनी केला. सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचा सुवर्णमहोत्सवी ग्रंथालय सप्ताह नुकताच सुरू झाला. यात रविवारी (दि. 3) डॉ. विश्वंभर चौधरी यांचे …

The post डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाप्रसंगी गोंध‌ळ appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाप्रसंगी गोंध‌ळ