जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

जळगाव : शहरात व चाळीसगाव मध्ये दोन घरे फोडून चार लाख 52 हजार रुपयांची घरफोडी अज्ञात चोरट्यानी केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात दररोज घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.  पोलीस घरफोड्या करणाऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरत  आहे. येत्या काळात नाताळ व जानेवारी महिन्यामध्ये राम जन्मभूमीचा उत्सव असल्याने या जिल्ह्यात सुरू असलेल्या घरफोड्या …

The post जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा ‘डीपीआर’

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- पुणे-नाशिक हा प्रस्तावित सेमी हायस्पीड लोहमार्ग मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. यापूर्वीच्या डीपीआरमधील त्रुटी दूर करून मध्य रेल्वे प्रशासनाने त्रुटीमुक्त असा १७ हजार ८८९ कोटी रुपयांचा सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिक-पुणे लोहमार्गाच्या प्रस्तावाला …

The post नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा 'डीपीआर' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा ‘डीपीआर’

पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा–नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतील दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून, या संशयितांकडून विविध नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी असा एकूण साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पंचवटी परिसरात पोलिस गस्त घालीत असताना …

The post पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक

सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने ११ हजार ३५५ कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला असला तरी अंतिम आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे सल्लागार अलमण्डस‌ ग्लोबल सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीला सिंहस्थ आराखड्याचे काम विनानिविदा मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा आहे. सिंहस्थाशी संबंधित ४२ विभागांना …

The post सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट

सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे

जिल्ह्याची मदर इंडस्ट्री असलेल्या सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या भूखंडांचे तुकडे करणारे रॅकेट सक्रिय असून, या रॅकेटने आतापर्यंत सातपूर, अंबडमधील तब्बल ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे केले आहेत. शासकीय धोरणाचा आधार घेऊन बेभानपणे हा सर्व गैरव्यवहार सुरू असून, सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्यांना येण्यास कायमचा ब्रेक लावला जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा …

The post सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे appeared first on पुढारी.

Continue Reading सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे

सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जगाचा पाेशिंदा असलेल्या बळीराजाकरिता शासन स्तरावर विविध योजना असतानाही शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत. नाशिक जिल्ह्यात २०१४ ते आजपर्यंत ५८४ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी जीवनप्रवास संपविला आहे. महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया अशी ओळख लाभलेल्या निफाड तालुक्यात सर्वाधिक १०९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. पाचवीला पूजलेला दुष्काळ, अवकाळी तसेच …

The post सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास

Nashik News : त्या लाचखोर ग्रामसेवकाचे निलंबन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ठेकेदाराने केलेल्या कामाच्या देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी एक लाख चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वाढोलीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले होते. जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. ठेकेदाराने केलेल्या कामाच्या देयकाची रक्कम ग्रामपंचायतीकडून मंजूर करण्यासाठी वाढोलीच्या ग्रामसेवकाने त्याच्याकडे लाचेची मागणी केली होती. …

The post Nashik News : त्या लाचखोर ग्रामसेवकाचे निलंबन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : त्या लाचखोर ग्रामसेवकाचे निलंबन

नामको बँक निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दि नाशिक मर्चन्ट्स बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२४) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर सोमवारी (दि.२५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. बँकेचे एकुण १ लाख ८८ हजार ६३८ मतदार असून, त्यांच्यासाठी ९९ ठिकाणी एकुण ३२४ मतदान केंद्राची रचना केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी फयासज मुलानी यांनी …

The post नामको बँक निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नामको बँक निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्र

कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– देशात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयासह उप, ग्रामीण रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच खबरदारी घेण्यासोबत रुग्णालयांमध्ये कक्षाचे नियोजन, संशयितांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. काेरोनाचा जेएनवन हा नविन व्हेरीएंट तयार झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने वाढले आहे. केरळ राज्यात …

The post कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क

सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हयातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांनी जिल्हयात सोमवारपासून सुरु केलेला लाक्षणिक संप मागे घेण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते कैलास वाघचौरे यांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हयातील सुमारे 1388 ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले होते. या संपाला, सरपंच परिषद, जिल्हा ग्रामसेवक युनियन, ग्रामरोजगार सेवक …

The post सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading सरपंच, ग्रामसेवकांचा संप स्थगित