लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चालू आठवड्यात उन्हाळ कांद्याची ३० हजार ९५४ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १,४०१ रुपये, कमाल ५,२६० रुपये, तर ३,८९४ रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. याचप्रमाणे लाल कांद्याची ३३ हजार १७८ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ३,९५० रुपये दर मिळाला. कमीत कमी १,२०० रुपये, तर …

The post लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव

नाशिक : पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी गंगापूर धरणात खोदणार चर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिककरांवरील पाणीकपात तूर्त लांबणीवर पडली असली, तरी जायकवाडीला विसर्गानंतर धरणांतील शिल्लक जलसाठा जुलै २०२४ अखेरपर्यंत पुरविण्याचे फेरनियोजन महापालिकेला करावेच लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मे-जून महिन्यांत सोसावी लागणारी पाणीटंचाईची झळ सुसह्य करण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदून मृतसाठा जॅकवेलपर्यंत आणण्याची व्यवस्था केली जाणार आहे. चर खोदण्यापूर्वी सर्वेक्षण केले जाणार आहे. मेंढेगिरी …

The post नाशिक : पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी गंगापूर धरणात खोदणार चर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी गंगापूर धरणात खोदणार चर

गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रामधून 2021 पासून राख मिळणे बंद झाले असून, ती पूर्ववत द्यावी तसेच गारपिटीने वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासन स्तरावरून तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी कुंभार समाज बांधवांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी (दि. ४) एकलहरे येथील केंद्रातील पॉन्ड ॲश (तळ्यातील राख) मिळण्यासंदर्भात प्रशासन व कुंभार …

The post गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading गारपिटीमुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान, कुंभार समाजाचे सरकारला साकडे

Nashik News : ११ रुपयांच्या पावभाजीला पोलिसांचा ‘तडका’

नाशिक : इंदिरानगर परिसरातील रथचक्र चौकात एका हॉटेल चालकाने ‘फक्त अकरा रुपयांत पावभाजी’ अशी सोशल मीडियावर जाहिरात करीत खवय्यांची गर्दी जमवली. मात्र त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संबंधित हॉटेल चालकास समज दिली. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या कारवाईचा झटका हॉटेल चालकास बसला. इंदिरानगर पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.३) सायंकाळी पाच …

The post Nashik News : ११ रुपयांच्या पावभाजीला पोलिसांचा 'तडका' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : ११ रुपयांच्या पावभाजीला पोलिसांचा ‘तडका’

सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध १४ संवर्गांतील तब्बल २ हजार १०९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी दि. ६ नाेव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली हाेती. टीसीएसमार्फत भरती प्रक्रिया राबविली जात असून, भरतीच्या पुढच्या टप्प्यात दि. १३ डिसेंबरपासून परीक्षेचे नियाेजन करण्यात आले आहे. दि. २८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या परीक्षेसाठी लवकरच हाॅल …

The post सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading सार्वजनिक बांधकाम विभागाची २,१०९ पदांसाठी १३ डिसेंबरपासून परीक्षा

नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- जुने नाशिक परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफाेड केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 4) मध्यरात्री ध्रुवनगरमधील खंडोबा मंदिर परिसरात टोळक्याने दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. अशा वाढत्या घटनांमुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ध्रुवनगर परिसरातील सुभाष जाधव यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये लावलेली स्विफ्ट कार (एमएच ०२ …

The post नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ध्रुवनगरला टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

नाशिक : रागाच्या भरात तीन अल्पवयीनांनी सोडले घर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पालक, शिक्षक रागावणे किंवा काही कारणांनी किरकोळ वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र, अशाच कारणातून तीन लहान मुलांनी थेट घर सोडून दिल्याचा प्रकार पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. मात्र, पोलिसांनी तक्रार मिळताच विलंब न लावता तांत्रिक विश्लेषण, नातलग व मित्रपरिवाराकडे चौकशी करीत तिघांनाही शोधले. तिघांमध्ये दोन मुली व मुलाचा समावेश असून त्यांची …

The post नाशिक : रागाच्या भरात तीन अल्पवयीनांनी सोडले घर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रागाच्या भरात तीन अल्पवयीनांनी सोडले घर

आजी-माजी संचालकांच्या उमेदवारीवर तीन हरकती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक मर्चंट बँकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७८ सभासदांकडून दाखल २७२ नामनिर्देशनपत्रांची सोमवारी सकाळी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात विद्यमान संचालकांसह येवला मर्चंट बँकेतील एका माजी संचालकाच्या उमेदवारीला हरकत घेण्यात आली असून, त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी हे काय निकाल देतात, याकडे बँक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नामको बॅंकेच्या …

The post आजी-माजी संचालकांच्या उमेदवारीवर तीन हरकती appeared first on पुढारी.

Continue Reading आजी-माजी संचालकांच्या उमेदवारीवर तीन हरकती

येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा-शहर व परिसरातील वाढते महिला अत्याचार, लव जिहादच्या घटना संस्कृती व एकोप्याला छेद देणाऱ्या आहेत. नुकतीच येवला शहरात घडलेली घटना अतिशय संतापजनक असून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व लव जिहाद आणि धर्मांतर कायदा त्वरित लागू करावा, असे प्रतिपादन हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) संबोधित करताना हर्षदा …

The post येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा

राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नायब तहसीलदारांच्या ग्रेड-पेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आदेश देऊनही शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे महसुल अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील सहाशे तहसीलदार व २२०० नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि.५) सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसुल विभागाचे कामकाज ठप्प होणार आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ ची ग्रेड-पे वाढविताना ती …

The post राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर