नाशिक : वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुने नाशिक परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्या टोळीतील पाच जणांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. या संशयितांना रविवारी (दि. ३) न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. कॉलेज रोड येथे स्नूकर खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणीभद्रकाली पोलिस ठाण्यात नऊ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात …

The post नाशिक : वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक

भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव, पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसंतस्मृती कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा केला. ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरत एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव व्यक्त केला. देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (दि. ३) घोषित झाले. आगामी लोकसभेची रंगीत तालीम असलेल्या या …

The post भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव, पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपचा नाशिकमध्ये विजयोत्सव, पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जल्लोष

भाजपचा विजय हा मोदींचाच करिष्मा : छगन भुजबळ

नाशिक : देशात २०१४ पासून सुरु झालेली मोदी लाट वाढल्याचे चार राज्यातील निवडणूक निकालांवरून दिसून आले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र मोदींचाच करिष्मा चालला. भाजपच्या बाजूने सर्व राजकारण झुकल्याचे दिसून येत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सरकार, असे प्रतिक्रिया राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुजब‌ळ यांनी नाेंदवली आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा, …

The post भाजपचा विजय हा मोदींचाच करिष्मा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपचा विजय हा मोदींचाच करिष्मा : छगन भुजबळ

टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी-वणी रस्त्यावर अवनखेड शिवारात रिक्षा व टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात रिक्षातील आजोबासह आठवर्षीय नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुर्दैवी चिमुरडीचे रिक्षाचालक वडील जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वणीकडून दिंडोरीकडे येणारी आयशर (क्रमांक एमएच 13, डीक्यू 6499) ने अवनखेड शिवारात चुकीच्या दिशेने येत दिंडोरीहून वणीकडे जाणारी रिक्षा (क्रमांक …

The post टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू

पक्ष फोडा, घर फोडा, मग चारित्र्यहनन करा हीच भाजपची रणनिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्याच्या अस्मितेसाठी लढणारे पक्ष व त्यांच्या नेत्यांना नेस्तनाबुत करण्यासाठी आधी पक्ष फोडा, घर फोडा आणि त्यातूनही काही जमले नाही तर चारित्र्यहनन करा, ही रणनिती भाजपने अवलंबिली असून, शरद पवार यांच्याविषयी अजितदादांनी केलेला गौप्यस्फोट ही भाजपचीच स्क्रीट असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पालकमंत्री दादा भुसे …

The post पक्ष फोडा, घर फोडा, मग चारित्र्यहनन करा हीच भाजपची रणनिती appeared first on पुढारी.

Continue Reading पक्ष फोडा, घर फोडा, मग चारित्र्यहनन करा हीच भाजपची रणनिती

प्रांताधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करत जप्त डंपर घेऊन पोबारा

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांचा बनावट आदेश तयार करून तो बस आगाराच्या सुरक्षारक्षकास दाखवून, डंपर नेल्या प्रकरणी लासलगाव पोलिसांत राजू चिंतामण ढोकळ (रा. सिन्नर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विंचूरचे मंडळ अधिकारी संतोष डुंबरे हे त्यांचे गौण खनीज पथकातील इतर सहकारी तलाठी गणेश जगताप, शुभम पाटसकर, कोतवाल सागर …

The post प्रांताधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करत जप्त डंपर घेऊन पोबारा appeared first on पुढारी.

Continue Reading प्रांताधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करत जप्त डंपर घेऊन पोबारा

भाजी घ्यायला बाहेर पडले, इकडे घर आगीत भस्मसात

सिडको  :  पुढारी वृत्तसेवा- सिडकोतील तोरणा नगर परिसरातील उर्दू हायस्कूलच्या मागे असलेल्या चौथ्या स्कीम मधील एका घराला शनिवारी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी आग लागल्याने घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरातील मंडळी बाहेर असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घरामध्ये पती-पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे. घरातील मंडळी …

The post भाजी घ्यायला बाहेर पडले, इकडे घर आगीत भस्मसात appeared first on पुढारी.

Continue Reading भाजी घ्यायला बाहेर पडले, इकडे घर आगीत भस्मसात

अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भ्रष्ट आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे जेव्हा बाहेर येतील, तेव्हा महाराष्ट्र हादरुन जाईल. आपण थोडे दिवस थांबा. हे सरकारच मुळात भ्रष्टाचारावर उभे आहे, घटनाबाह्य मार्गाने खोके माजून हे सरकार आले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. शरद पवार …

The post अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत

Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणी जामिनासाठी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर होते. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 फेब्रुवारीला होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे संजय राऊत यांनी न्यायालयाकडून वेळ वाढवून घेतल्याची माहिती …

The post Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : चोराला चोर म्हणण्याचा मला अधिकार

नाशिक : आता रस्ते होणार चकाचक, सोमवारपासून यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींच्या चार यांत्रिकी झाडूद्वारे शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेला सोमवार(दि.४) पासून प्रारंभ होणार आहे. वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, चाचणीअंती यांत्रिकी झाडू रस्त्यावर उतरविले जाणार आहेत. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त अनुदानातून महापालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदी केले …

The post नाशिक : आता रस्ते होणार चकाचक, सोमवारपासून यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता रस्ते होणार चकाचक, सोमवारपासून यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता