पोलिसाला धक्का देऊन चक्क पोलीस ठाण्यामधूनच चोर पळाला

 इंदिरानगर ; पुढारी वृत्तसेवा– इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयिताने पाणी पिण्याचा बहाना करीत पोलिसांनाच धक्का देऊन चक्क पोलीस ठाण्यामधूनच पोबारा केल्याची घटना सोमवारी रात्री ११:२४ वाजेच्या दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्यात घडली आहे. एकीकडे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हेगारांवर वाचक निर्माण करण्यास इंदिरानगर पोलीस अपयशी ठरत असल्याचा …

The post पोलिसाला धक्का देऊन चक्क पोलीस ठाण्यामधूनच चोर पळाला appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिसाला धक्का देऊन चक्क पोलीस ठाण्यामधूनच चोर पळाला

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात कोसळली

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा; सातपुर परिसरातील नंदिनी नदी पात्रात चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन नदी पात्रात पडल्याची घटना घडली आहे. सातपूर मधील सातपूरमळे परिसराकडून (दि. १९) रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास संत सावता माळी मार्गे नंदिनी नदी वरून सातपूर च्या दिशेने जात असताना आय २० एमएच १५ एचवाय ७५७६ आपल्या चारचाकी वरील नियंत्रण …

The post चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात कोसळली appeared first on पुढारी.

Continue Reading चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात कोसळली

विक्रेत्याकडून २ लाख २५ हजारांचा पान मसाला जप्त

जळगाव- शहरातील बळीराम पेठ येथील जळगाव फ्रेंडस ट्रान्सपोर्ट दुकानात सुगंधित पान मसाला विक्रेत्यावर शहर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बळीरामपेठ परिसरातील जळगाव फ्रेंडस ट्रान्सपोर्ट दुकानात सुगंधित पान मसाला विक्री होत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे …

The post विक्रेत्याकडून २ लाख २५ हजारांचा पान मसाला जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading विक्रेत्याकडून २ लाख २५ हजारांचा पान मसाला जप्त

Nashik News : पालकमंत्री शुक्रवारी घेणार पीकविम्याचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यातील पीकविम्यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे हे शुक्रवारी (दि.२२) आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता ही बैठक हाेणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशानुसार ओरिएन्टल पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना २५ टक्के मदतीनुसार आतापर्यंत ६० कोटी रुपयांचे वितरण केले आहे. चालू वर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. …

The post Nashik News : पालकमंत्री शुक्रवारी घेणार पीकविम्याचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : पालकमंत्री शुक्रवारी घेणार पीकविम्याचा आढावा

ईव्ही चार्जिंग स्टेशन अडकले निविदा चक्रात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने शहरात १०६ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाला दीड वर्षे उलटल्यानंतरही महापालिकेच्या माध्यमातून शहरात एकही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभे राहू शकलेले नाही. तब्बल चार वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही केवळ विद्युत विभागाच्या अनास्थेमुळे ईव्ही स्टेशनचे घोडे अडले आहे. प्रदूषणाची …

The post ईव्ही चार्जिंग स्टेशन अडकले निविदा चक्रात appeared first on पुढारी.

Continue Reading ईव्ही चार्जिंग स्टेशन अडकले निविदा चक्रात

रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रिंगण वक्तृत्व स्पर्धा या संतविचारांवर आधारित महाराष्ट्रातल्या पहिल्या आणि एकमेव वक्तृत्व स्पर्धेत यंदा नाशिकची श्रुती बोरस्ते हिने ११ हजार रुपये रोख रकमेचं पहिलं पारितोषिक पटकावलं, तर छत्रपती संभाजीनगरचा इरफान शेख दुसरा आला. रविवारी आळंदी येथील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून आलेल्या ६९ स्पर्धकांनी भाग घेतला. (Ringan Vaktrutwa Spardha …

The post रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली appeared first on पुढारी.

Continue Reading रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली

‘होमेथॉन’मधून घराचे स्वप्न साकार करण्याची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मुंबई-पुण्यानंतर नाशिकनेही विकासाची गती धरली आहे. धार्मिक नगरी, सांस्कृतिक नगरी, वाइन कॅपिटल, एज्युकेशन हब, विपुल निसर्ग सौंदर्य, वर्षभर आल्हाददायक वातावरण, मुबलक पाणी यामुळे गुंतवणुकीसाठी उत्तम शहर म्हणून नाशिकची निवड केली जाते. अशा या नाशिक नगरीत स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २१ ते २५ डिसेंबरदरम्यान …

The post 'होमेथॉन'मधून घराचे स्वप्न साकार करण्याची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading ‘होमेथॉन’मधून घराचे स्वप्न साकार करण्याची संधी

शुभमंगल… सावधान! विवाह नोंदणीत नाशिकची आघाडी

लग्न कायदेशीर सांगणारा पुरावा म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र. बदलत्या काळात विवाह नोंदणी (Marriage registration) गरजेची बाब झाली आहे. त्यामुळेच ही नोंदणी करण्याकडे कल वाढला आहे. महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षांत तब्बल ५० हजार १२८ जोडप्यांनी विवाह नोंदणी केली आहे. विवाह नोंदणी अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यामध्ये नाशिक महापालिका राज्यात आघाडीवर आहे. राज्य शासनाने …

The post शुभमंगल... सावधान! विवाह नोंदणीत नाशिकची आघाडी appeared first on पुढारी.

Continue Reading शुभमंगल… सावधान! विवाह नोंदणीत नाशिकची आघाडी

सान्वी अंगणात खेळत होती, तोंड बांधलेले दोघे दुचाकीवरुन आले अन्

सिन्नर(जि. नाशिक): तालुक्यातील देवपूर येथील तीनवर्षीय बालिका घराच्या अंगणात खेळत असताना दोघांनी तिचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. १९) दुपारी १२ च्या सुमारास घडली. सगळ्या तालुक्यात खळबळ उडाली. शोधा-शोध सुरु झाली. तथापि, दीड तासांनी घरापासून तब्बल तीन किलोमीटर लांब असलेल्या मक्याच्या शेताजवळ धाय मोकलून रडताना अपह्रत बालिका आढळून आली.  (Nashik Girl Kidnapping) सान्वी अविनाश …

The post सान्वी अंगणात खेळत होती, तोंड बांधलेले दोघे दुचाकीवरुन आले अन् appeared first on पुढारी.

Continue Reading सान्वी अंगणात खेळत होती, तोंड बांधलेले दोघे दुचाकीवरुन आले अन्

बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बिऱ्हाड मोर्चा (Birhad Morcha) आंदोलनकर्त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी (दि.१९) जिल्हा प्रशासनाला २२ लाख रुपयांचे बिल सादर केले. बिलाच्या या रकमेबाबत राज्यस्तरावर शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी व वनपट्टेधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात सत्यशोधक शेतकरी संघातर्फे नंदुरबार …

The post बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ 'लखपती appeared first on पुढारी.

Continue Reading बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती