कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का? इतरांना नाही का? ज्याप्रमाणे हिंदू धर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मीयांनीसुद्धा पाळावे व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे हे नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत …

The post कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का? appeared first on पुढारी.

Continue Reading कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी उभारणार शासकीय वसतिगृह

जळगाव-जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल याठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह करण्यात येणार आहे. प्रत्येकी १०० क्षमतेची मुले व मुलींचे एक असे एकूण सहा वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहासाठी ९२०० क्षेत्रफळाची भाडेतत्त्वावर इमारत देऊ इच्छिणाऱ्या मालकांनी, व्यक्तींनी १५ जानेवारीपर्यंत समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन समाज कल्याण …

The post ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी उभारणार शासकीय वसतिगृह appeared first on पुढारी.

Continue Reading ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी उभारणार शासकीय वसतिगृह

पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- पुणे मंचर येथुन एसटी बसने नाशकात येऊन अंबड एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून घरफोडी करणारा व त्याचा साथीदार अशा दोघा संशयित आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी …

The post पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा appeared first on पुढारी.

Continue Reading पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा

राहुल गांधीच्या पुतळयाला भाजपकडून ‘जोडे मारो’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास भाजपतर्फे जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. माफी मांगो…माफी मागो… राहुल गांधी, कल्याण बॅनर्जी माफी मांगो…, धिक्कार असो…, भारत माता की जय… अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. संसद भवनाच्या पायऱ्यांवर तृणमूल काँग्रेसचे खासदार …

The post राहुल गांधीच्या पुतळयाला भाजपकडून 'जोडे मारो' appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधीच्या पुतळयाला भाजपकडून ‘जोडे मारो’

रिक्षाचालकाने चोरले एक लाखांचे दागिने व रोकड 

नाशिक : प्रवासी महिलेकडील साेन्याचांदीचे दागिने व रोकड रिक्षाचालकाने चोरल्याची घटना पेठरोडवर घडली. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम विक्रम जखवाडे (रा. नाशिकराेड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या सोमवारी (दि.१८) रात्री नऊ वाजता रिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यावेळी रिक्षाचालकाने १ लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेली. पंचवटी पोलिस रिक्षाचालकाचा …

The post रिक्षाचालकाने चोरले एक लाखांचे दागिने व रोकड  appeared first on पुढारी.

Continue Reading रिक्षाचालकाने चोरले एक लाखांचे दागिने व रोकड 

जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

जळगाव : शहरात व चाळीसगाव मध्ये दोन घरे फोडून चार लाख 52 हजार रुपयांची घरफोडी अज्ञात चोरट्यानी केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात दररोज घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.  पोलीस घरफोड्या करणाऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरत  आहे. येत्या काळात नाताळ व जानेवारी महिन्यामध्ये राम जन्मभूमीचा उत्सव असल्याने या जिल्ह्यात सुरू असलेल्या घरफोड्या …

The post जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा ‘डीपीआर’

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- पुणे-नाशिक हा प्रस्तावित सेमी हायस्पीड लोहमार्ग मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. यापूर्वीच्या डीपीआरमधील त्रुटी दूर करून मध्य रेल्वे प्रशासनाने त्रुटीमुक्त असा १७ हजार ८८९ कोटी रुपयांचा सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिक-पुणे लोहमार्गाच्या प्रस्तावाला …

The post नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा 'डीपीआर' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा ‘डीपीआर’

पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा–नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतील दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून, या संशयितांकडून विविध नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी असा एकूण साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पंचवटी परिसरात पोलिस गस्त घालीत असताना …

The post पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक

सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने ११ हजार ३५५ कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला असला तरी अंतिम आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे सल्लागार अलमण्डस‌ ग्लोबल सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीला सिंहस्थ आराखड्याचे काम विनानिविदा मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा आहे. सिंहस्थाशी संबंधित ४२ विभागांना …

The post सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट

सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे

जिल्ह्याची मदर इंडस्ट्री असलेल्या सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या भूखंडांचे तुकडे करणारे रॅकेट सक्रिय असून, या रॅकेटने आतापर्यंत सातपूर, अंबडमधील तब्बल ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे केले आहेत. शासकीय धोरणाचा आधार घेऊन बेभानपणे हा सर्व गैरव्यवहार सुरू असून, सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्यांना येण्यास कायमचा ब्रेक लावला जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा …

The post सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे appeared first on पुढारी.

Continue Reading सातपूर, अंबडमधील ११ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे शेकडो तुकडे