साहेब, पेरलं ते उगवलं नाही अन् जे उगवलं ते करपलं

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी स्थितीचा (Nashik Drought) पाहणी दौरा सुरु आहे. आज सिन्नर तालुक्यातील भोकणी, खोपडी, खंबाळे भागात पथकाने पाहणी केली. यावेळी, किती वर्षांपासून सोयाबीनचे पीक घेता, वार्षिक उत्पन्न किती मिळते, त्याचबरोबर पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली का अशी विचारपूस पथकातील अधिकाऱ्यांनी केली. त्यावर शेतकऱ्यांनी गेल्या दहा-बारा वर्षांपासून …

The post साहेब, पेरलं ते उगवलं नाही अन् जे उगवलं ते करपलं appeared first on पुढारी.

Continue Reading साहेब, पेरलं ते उगवलं नाही अन् जे उगवलं ते करपलं

देवळा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

देवळा(जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा -देवळा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी( दि. १४ ) काळ्या फिती लावून कामकाज सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दि. १८ डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देवळा येथील कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर आहेर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकाचा आशय असा …

The post देवळा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Black stork : युरोपच्या ‘ब्लॅक स्टॉर्क’ला नाशिकच्या कांद्याचा मोह

जगभरात मागणी असलेल्या नाशिकच्या कांद्याचा विदेशी पक्ष्यांनाही मोह होताना दिसत आहे. त्यामुळेच युरोपमधील दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक स्टॉर्क’ (Black stork) या पक्ष्याने चक्क कांद्याच्या शेतात मुक्काम ठाेकला आहे. निफाड तालुक्यातील बोकडदरे गावाजवळ प्रथमच या पक्षाचे दर्शन झाल्याने पक्षिमित्रही चकीत झाले आहेत. दरवर्षी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पक्षी स्थलांतरादरम्यान मुक्कामासाठी येतात. आता त्यामध्ये ब्लॅक स्टॉर्कचेही नाव …

The post Black stork : युरोपच्या 'ब्लॅक स्टॉर्क'ला नाशिकच्या कांद्याचा मोह appeared first on पुढारी.

Continue Reading Black stork : युरोपच्या ‘ब्लॅक स्टॉर्क’ला नाशिकच्या कांद्याचा मोह

शेतकरी पुत्राची दुसऱ्यांदा अधिकारी पदाला गवसणी

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येथील लक्ष्मीनगरमधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने दुसऱ्यांदा अधिकारी पदाला गवसणी घालत परिवारातील सदस्यांचे अश्रू पुसण्याची कौतुकास्पद कामगिरी केली. सोमवारी (दि. ११) रात्री उशिरा महाराष्ट्र राज्य सहकार व पणन विभागा अंतर्गत झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात येथील सुरज विठ्ठल वानले याने घवघवीत यश संपादन करत थेट सहकार अधिकारी …

The post शेतकरी पुत्राची दुसऱ्यांदा अधिकारी पदाला गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकरी पुत्राची दुसऱ्यांदा अधिकारी पदाला गवसणी

नाशिक शहरातील रस्त्यांच्या ‘व्हाईट टॉपिंग’साठी सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दरवर्षी डांबरीकरणावर शेकडो कोटींचा खर्च करूनही पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होत असल्याने महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांसह गत सिंहस्थात केलेल्या रिंगरोडवर हैद्राबादच्या धर्तीवर ‘व्हॉईट टॉपिंग’ अर्थात रस्त्यांवर काँक्रीटीकरणाचा थर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेक्सन टेक्नो कन्सल्टन्सी या पुणे स्थित सल्लागार संस्थेच्या प्रतिनिधींनी बुधवारी (दि. १३) शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्यासमवेत प्राथमिक चर्चा …

The post नाशिक शहरातील रस्त्यांच्या 'व्हाईट टॉपिंग'साठी सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील रस्त्यांच्या ‘व्हाईट टॉपिंग’साठी सर्वेक्षण

नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : महापालिकेतील अग्निशमन तसेच आरोग्य-वैद्यकीय विभागांतील ५८७ पदांच्या नोकरभरतीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चिती करण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी टीसीएसच्या माध्यमातून आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोकरभरतीच्या अर्जाचा नमुना टीसीएसमार्फत येत्या दोन-तीन दिवसांत प्रशासनाला सादर केला जाणार आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी त्यावर …

The post नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिकमध्ये परवाना नुतनीकरणाअभावी ८० रुग्णालये अनधिकृत

मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम १९४९ व सुधारीत नियम २००६ अन्वये महापालिका क्षेत्रातील रुग्णालये, प्रसुतिगृहे व नर्सिंग होम चालकांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करून अधिकृतरित्या व्यवसाय परवाना घेणे व निर्धारीत कालावधीनंतर या परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक असताना शहरातील तब्बल ८० रुग्णालये परवाना नुतनीकरणाअभावी अनधिकृत ठरली आहेत. विशेष म्हणजे शहरात तब्बल दहा रुग्णालयांनी तर महापालिकेची कुठलीही परवानगी न …

The post नाशिकमध्ये परवाना नुतनीकरणाअभावी ८० रुग्णालये अनधिकृत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये परवाना नुतनीकरणाअभावी ८० रुग्णालये अनधिकृत

‘क्लब टेंडर’वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रभाग विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत दाखल झालेल्या बारा माजी नगरसेवकांना प्रत्येकी दोन कोटींचा निधी प्रभाग विकासकामांसाठी मिळाला असला तरी ‘क्लब टेंडर’च्या माध्यमातून या कामांमधील मलाई दुसऱ्यांनीच चाखण्याची तयारी केल्याने शिंदे गटात नाराजीचे फटाके फुटु लागले आहेत. क्लब टेंडरला विरोध होऊ लागला असून प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढण्याचा …

The post 'क्लब टेंडर'वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके appeared first on पुढारी.

Continue Reading ‘क्लब टेंडर’वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके

नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत शटर अर्ध्यापर्यंत खाली करुन व्यवसाय सुरू असतात. त्याठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असून, अंमली पदार्थही विक्री होत आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याची लक्षवेधी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बुधवारी (दि.१३) …

The post नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भद्रकालीतील व्यवसायांबाबत नितेश राणेंची लक्षवेधी

तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची ‘एमडी’ विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी प्रकरणात अटकेत असलेल्या ललित पानपाटील याच्याकडील चौकशीतून त्यांनी तयार केलेली एमडी ३ लाख रुपये प्रति किलो दराने विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधील शिंदे गावात उभारलेल्या कारखान्यात महिन्यातून अवघे पाच ते सात दिवस एमडी तयार केला जात होता. त्यानंतर कारखाना पूर्ण स्वच्छ करुन उर्वरीत दिवस कारखाना बंद ठेवला …

The post तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची 'एमडी' विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची ‘एमडी’ विक्री