नाशिक : तिरुपतीहून परतणारे भगूरचे दोघे अपघातात ठार

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांच्या इनोव्हा गाडीचा अपघात होऊन दोघे ठार, तर सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दोघेही मृत मित्र भगूर व नानेगाव येथील असल्याने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. विजयनगर येथून सोमवारी (दि. 18) काही मित्र दोन इनोव्हा गाड्या घेऊन तिरुपती बालाजीच्या दर्शनास गेले होते. शुक्रवारी …

The post नाशिक : तिरुपतीहून परतणारे भगूरचे दोघे अपघातात ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिरुपतीहून परतणारे भगूरचे दोघे अपघातात ठार

नाशिक : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे मनपा आयुक्त, रमेश पवार यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त रमेश पवार यांची राज्य शासनाने शुक्रवारी (दि.22) तडकाफडकी बदली केली. मनपाच्या आयुक्तपदी शासनाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करत तत्काळ कार्यभार स्वीकारण्याची सूचना केली आहे. राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार स्थापन झाले तेव्हाच पवार यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले …

The post नाशिक : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे मनपा आयुक्त, रमेश पवार यांची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे मनपा आयुक्त, रमेश पवार यांची बदली

Aditya Thackeray : राज्यात गद्दारांचे सरकार,…लवकरच कोसळणार

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा गद्दारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ४० गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाहीत. गद्दारांना उत्तरे देण्यास आपण कटिबध्द नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला? सत्तेत होते तेव्हा अडीच वर्ष गप्प का राहीले? असे अनेक सवाल युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटीर आमदारांना केले….. मनमाड …

The post Aditya Thackeray : राज्यात गद्दारांचे सरकार,...लवकरच कोसळणार appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : राज्यात गद्दारांचे सरकार,…लवकरच कोसळणार

नाशिक : मुलीवर अत्याचार करुन अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाइकांना पाठविले

नाशिक : अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेसोबत प्रेमसंबंध ठेवून नराधमाने राहत्या घरी तसेच कॅफेमध्ये बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच अश्लील छायाचित्रे काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडितेचे अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाइकांना व्हॉटसॲपद्वारे शेअर केले. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल …

The post नाशिक : मुलीवर अत्याचार करुन अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाइकांना पाठविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलीवर अत्याचार करुन अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाइकांना पाठविले

नाशिक : गद्दाराने प्रश्न विचारायचे नसतात : आदित्य ठाकरे यांचे सुहास कांदेंवर टीकास्त्र

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आदित्य ठाकरे हे आज शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघात आहेत. आज त्यांचा मनमाड येथे मेळावा पार पडतो आहे. दरम्यान त्यांना भेटून प्रश्न विचारणार आहे, काही सवाल करणार आहे, त्याची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी द्यावी असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले होते. मात्र, गद्दारांना उत्तर देण्यासाठी …

The post नाशिक : गद्दाराने प्रश्न विचारायचे नसतात : आदित्य ठाकरे यांचे सुहास कांदेंवर टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गद्दाराने प्रश्न विचारायचे नसतात : आदित्य ठाकरे यांचे सुहास कांदेंवर टीकास्त्र

नाशिक : दोन अपंगांच्या अनोख्या प्रेम विवाहाची कहाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आपल्या सभोवताली अनेक प्रेमविवाह होत असतात, पण सिन्नर तालुक्यात नुकताच एक आगळावेगळा विवाहसोहळा उजनी गावात झाला. शिक्षणाच्या ओढीने शाळेत जाणाऱ्या ‘त्या’ दोघांची मैत्री होते… मग प्रेम आणि त्या कथेचा शेवट प्रेमविवाहात झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. आगळ्यावेगळ्या कथेचे प्रमुख नायक आणि नायिका आहेत जालिंदर आणि सारिका… …

The post नाशिक : दोन अपंगांच्या अनोख्या प्रेम विवाहाची कहाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन अपंगांच्या अनोख्या प्रेम विवाहाची कहाणी

नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल….

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कोचरगाव येथील पत्र्याचा पाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असून, अनेक वर्षांपासून खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातून सहावर्षीय मुलगी पाण्यात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी नाल्यावर पूल बांधण्याची मागणी वारंवार केली. परंतु यंत्रणेच्या दुर्लक्षित कारभारामुळे जीवघेण्या …

The post नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल….

नाशिक : विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूशी झुंज ; सावरपाड्यातील भीषण वास्तव

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधार्‍यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. केटी बंधार्‍यावरून पुराचे पाणी वाहात असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. यानिमित्ताने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासीबहुल तालुक्यांतील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे. सुरगाणा तालुक्यात पहिल्याच पावसात रस्ते …

The post नाशिक : विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूशी झुंज ; सावरपाड्यातील भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूशी झुंज ; सावरपाड्यातील भीषण वास्तव

नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) एकलहरे रेल्वे ट्रॅक्शन कारखाना परिसरातून रेल्वेच्या संपत्तीची चोरी करणार्‍या आठ जणांना अटक करण्यात आली. मनमाड कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफूल सिंह यादव यांनी दिली. चोरट्यांकडून 17 हजारांचा ऐवज आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे. रेल्वे कारखान्यातील रिग्रेशन हॉल गेल्या …

The post नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.21) नाशिक महापालिकेच्या मुख्यालय व विभागीय कार्यालयात अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शहरात 12 लाख 372 इतक्या मतदारांची संख्या अंतिम ठरली आहे. प्रारूप मतदारयादी 23 जूनला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर 3496 हरकती प्राप्त झाल्या होत्या. हरकती व सूचनांवर निर्णय …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध