Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला तीस क्विंटल कांद्याचा व्यापाऱ्यांनी लिलाव न पुकारल्याने या दोघा शेतकऱ्यांनी सायंकाळी घरी जाताना बाजारसमितीसमोर रस्ताच्या बाजूला फेकून देत आपला संताप व्यक्त केला. सचिन गांगुर्डे आणि रवी तळेकर यांनी शेवटच्या टप्प्यात असलेला दोन नंबरचा प्रतवारी केलेला तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टरमध्ये भरून …

The post Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

वर्धा : कापसाचे दर घसरले, शेतकरी चिंताग्रस्त

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात आता कापसाचे दर आठ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कापसाचे दर कोसळल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढू लागली आहे. उत्पादनात घट आणि त्यात आता दरातही घट झाल्याने कपाशीचा उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे. मागील वर्षी कापसाला विक्रमी …

The post वर्धा : कापसाचे दर घसरले, शेतकरी चिंताग्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading वर्धा : कापसाचे दर घसरले, शेतकरी चिंताग्रस्त

नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा टोमॅटो, सोयाबीन, कांदा पिकाला चांगला दर नसल्याने शेतकरीवर्गाच्या डोळ्यात पाणी आले आहे. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात नुकसानीमुळे आलेले अश्रू सुकत असताना आता घसरलेल्या दरांमुळे पुन्हा अश्रू आले आहेत. तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम आ वासून उभ्या राहिल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे चारी मुंड्या चित झाला आहे. सध्या तर टोमॅटोला क्रेटला ७० …

The post नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा, सोयाबीन, टोमॅटोवरील आशा धुळीस: द्राक्षशेतीही धोक्याच्या उंबरठ्यावर

नाशिक : बंदुकीचा धाक दाखवत ढकांबे येथे १७ लाखांचा दरोडा

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : आशेवाडी रस्त्यालगत रतन शिवाजी बोडके यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून १७ लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी या दरोड्यामध्ये २८ तोळे सोने आणि साडे आठ लाख रूपये रोख असे एकूण १७ लाख ३४ हजार लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि.११) रात्री घडली. ढकांबे येथे आशेवाडीला जाणार्‍या रस्त्यालगत मानोरी …

The post नाशिक : बंदुकीचा धाक दाखवत ढकांबे येथे १७ लाखांचा दरोडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंदुकीचा धाक दाखवत ढकांबे येथे १७ लाखांचा दरोडा

नाशिक : सुधारित आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासनाने आणेवारी अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार 962 गावांची पैसेवारी घोषित केली आहे. त्यामध्ये खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही गावांची आणेवारी 50 पैशांवर असल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती नसेल. दरम्यान, डिसेंबरमध्ये महिन्यात अंतिम आणेवारी घोषित केली जाईल. जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. अनेक तालुक्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्याची नोंद झाली. त्यामुळे मुबलक …

The post नाशिक : सुधारित आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुधारित आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर

Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक, लासलगाव : वार्ताहर  नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असल्याने चाळीत साठविलेला उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला आहे तर नवीन लाल कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा दरात सुधारणा होऊन देखील शेतकरी वर्गाला झालेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी …

The post Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Dhule Crime : शेतकऱ्याकडून जिलेटिनचा साठा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर तालुक्यातील अनेर शिवारातील शेतकऱ्याकडून विहीर खोदकामासाठी वापरल्या जाणारा स्फोटकाचा साठा विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी शेखर यांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. हा साठा नागपूर येथील स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीतून घेतल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने तपास सुरू करण्यात …

The post Dhule Crime : शेतकऱ्याकडून जिलेटिनचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : शेतकऱ्याकडून जिलेटिनचा साठा जप्त

नाशिक : अबब… बाजरीला तब्बल ‘इतक्या’ फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत

नाशिक, लोहोणेर : पुढारी वृत्तसेवा बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले. पण आजवर आपण साधारण फूटभर लांब कणीस पाहिले असेल, मात्र देवळा तालुक्यातील वासोळच्या शेतकर्‍याने पेरलेल्या बाजरीला तब्बल तीन फुटांहून अधिक लांबीचे कणीस लागल्याने ही आश्चर्यकारक बाब परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. शेतकरीवर्ग पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवून नगदी पिकांकडे वळला असताना, आता पारंपरिक पिकांतही नवनवीन …

The post नाशिक : अबब... बाजरीला तब्बल 'इतक्या' फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अबब… बाजरीला तब्बल ‘इतक्या’ फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत

जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर ‘लम्पी’ तर केळीपिकावर ‘सीएमव्ही’ व्हायरस

जळगाव : जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर आहे. जळगावची केळी केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात विशेषत: रावेर तालुक्यात केळीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. याच तालुक्यात मागील महिन्यांपासून लम्पी आजारानं थैमान घातलं आहे. हे संकट कमी होतं की काय म्हणून आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. येथील केळी पिकावर सीएमव्ही ( CMV …

The post जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर 'लम्पी' तर केळीपिकावर 'सीएमव्ही' व्हायरस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर ‘लम्पी’ तर केळीपिकावर ‘सीएमव्ही’ व्हायरस

नाशिक : पोटासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून शेतकऱ्याची जीवघेणी कसरत(व्हिडीओ)

गोंदेगांव : (जि. नाशिक) चंद्रकांत जगदाळे. निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील भरत चिमण घुमरे आणि कुटुंबीय शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. देव नदी काठी त्यांची शेती आहे. या शेतीत राब राब राबून घाम गाळावा आणि घामाचे मोती बनवावे, यात कुटुंबीय व्यस्त असते. परंतु, पावसाळा म्हटला की घुमरे कुटुंबियांना सरसरून घाम फुटतो. कारण, देव नदी ओलांडून शेतात जाण्यास …

The post नाशिक : पोटासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून शेतकऱ्याची जीवघेणी कसरत(व्हिडीओ) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोटासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून शेतकऱ्याची जीवघेणी कसरत(व्हिडीओ)