राम कथेला कलाटणी देणारी पंचवटी

महामानवांचे चरित्र अनेकानेक नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांनी भरलेले असते. ते वाचताना, समजून घेताना आपण मंत्रमुग्ध होतो. मात्र, तरीही त्यापैकी एखादी घटना अशी विलक्षण असते की, जिच्यामुळे त्या महानायकाच्या अवघ्या आयुष्यालाच कलाटणी मिळते. त्या स्थळापाशी आपण पोहोचलो की, अगदी विस्मयचकित होऊन जातो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रातही असे एक स्थळ आहे आणि त्याचा संबंध थेट आपल्या महाराष्ट्राशी आहे. …

The post राम कथेला कलाटणी देणारी पंचवटी appeared first on पुढारी.

Continue Reading राम कथेला कलाटणी देणारी पंचवटी

नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील एका डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाणे खंडणी विरेाधी पथकाने बाळकुम परिसरातून आज (दि.२१) अटक केली. सदर महिला नाशिक येथील डॉक्टरास ब्लॅकमेल करून ५० लाखांची मागणी करीत होती. पैसे न दिल्यास हत्येची धमकी या महिलेने डॉक्टरास दिली होती, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. Thane News याबाबत अधिक …

The post नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक

Nashik I आरोग्य विद्यापीठाची नियोजित वेळापत्रकानुसारच होणार परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयाेध्या सोहळ्यानिमित्ताने राज्य शासनाने सोमवारी (दि. २२) सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. परंतु, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विविध विद्याशाखांची फेज-3 मधील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा जाहीर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्य शासनाने अयोध्या येथील श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असल्याने २२ तारखेला सुटी जाहीर …

The post Nashik I आरोग्य विद्यापीठाची नियोजित वेळापत्रकानुसारच होणार परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I आरोग्य विद्यापीठाची नियोजित वेळापत्रकानुसारच होणार परीक्षा

पुढारी विशेष I नाशकात कोरोनाचा नवा व्हेरिएंट प्रभावहीन

अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण असताना दोन वर्षांपूर्वी जीवघेण्या ठरलेल्या कोरोनानेही प्रादुर्भाव आटोपता घेत भक्तांच्या उत्साहाला जणू पाठिंबाच दर्शविला आहे. गेल्या महिनाभरापूर्वी केरळपाठोपाठ महाराष्ट्रात थैमान घालणारा कोरोनाचा ‘जेएन-१’ हा नवा व्हेरिएंट नाशिकमध्ये तूर्ततरी प्रभावहीन ठरला आहे. गेल्या महिनाभरात आढळलेले कोरोनाचे २५ पैकी २३ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून, केवळ दोन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. या …

The post पुढारी विशेष I नाशकात कोरोनाचा नवा व्हेरिएंट प्रभावहीन appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष I नाशकात कोरोनाचा नवा व्हेरिएंट प्रभावहीन

Nashik I शिंदे गट म्हणजे रामायणात वध झालेली पात्रे – खासदार संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्या ही रामाची जन्मभूमी असली, तरी संपूर्ण रामायण नाशिकच्या भूमीत घडले आहे. त्यामुळे रामायण घडवण्यासाठी महाअधिवेशनानिमित्त आम्ही येथे काही निर्णय घेणार आहोत, असे नमूद करत, शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरे आणि अयोध्येशी दुरान्वये संबंध नाही. रामाने ज्यांचा वध केला, अशी ही पात्रे आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार …

The post Nashik I शिंदे गट म्हणजे रामायणात वध झालेली पात्रे - खासदार संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I शिंदे गट म्हणजे रामायणात वध झालेली पात्रे – खासदार संजय राऊत

Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १९९५मध्ये नाशकात झालेल्या महाअधिवेशनामुळे शिवसेनेला राज्याची सत्ता मिळाली होती. आता राज्याची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी तब्बल २८ वर्षांनंतर मंगळवारी (दि. २३) शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नाशिकमध्ये महाअधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (दि. २२) नाशिकमध्ये दाखल होणार असून, अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ते पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात दर्शन व श्रीरामकुंडावर …

The post Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती

Nashik I अयोध्या सोहळ्यानिमित्त सजली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्र्वर: पुढारी वृत्तसेवा अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ४० कारसेवकांचा सत्कार केला जाणार आहे. शहरातील विविध मंदिरांतर्फे रामभजन आणि प्रसाद वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. पुराणकालात प्रभू श्रीरामचंद्र त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्यांनी पिता दशरथराजाचे पिंडदान येथे केले असे पौराणिक महात्म्य या शहराला आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने ञ्यंबकेश्वर …

The post Nashik I अयोध्या सोहळ्यानिमित्त सजली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I अयोध्या सोहळ्यानिमित्त सजली त्र्यंबकनगरी

Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संसरी गावातील दोनवर्षीय चिमुकलीचा शनिवारी (दि. १३) मध्यरात्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आम्हाला गावात येण्यास बंदी घातल्याचा आरोप चिमुकलीच्या आई व आजीने करत मृतदेह थेट पोलिस आयुक्तालयात आणला. पोलिसांनी नातलगांची समजूत काढून त्यांना संसरी गावात पाठवले आणि चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित चिमुकलीचा पिता जिवे मारण्याच्या गुन्हा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे. …

The post Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात