काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अयोध्येत होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन व महाआरती करण्याचा निर्णय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मंदिरात महाआरती करत ठाकरे गटाचा फियास्को केल्यानंतर महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेदेखील ठाकरे गटावर कुरघोडी करण्याची संधी …

The post काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी appeared first on पुढारी.

Continue Reading काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी

Nashik News । प्रोत्साहन योजनेला गती; वाइन उद्योगाला ५०० कोटी

नाशिक : सतीश डोंगरे सन २०२० मध्ये बंद पडलेल्या वाइन उद्योग प्रोत्साहन योजनेला राज्य शासनाने आठ वर्षांची मुदतवाढ दिल्याने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील ९० पेक्षा अधिक वाइन उद्योगांना १५० कोटी व्हॅट परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर पुढील पाच वर्षांत उर्वरित ३५० कोटींचा व्हॅट परतावा दिला जाणार आहे. २००९ मध्ये सुरू करण्यात आलेली …

The post Nashik News । प्रोत्साहन योजनेला गती; वाइन उद्योगाला ५०० कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News । प्रोत्साहन योजनेला गती; वाइन उद्योगाला ५०० कोटी

सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला गुरुवार (दि.१८)पासून सुरुवात झाली आहे. आदिमायेच्या वणी गडावर चैत्र आणि नवरात्र हे दोन उत्सव उत्साहात पार पडत असतात. रविवारी सप्तशृंगी मातेच्या धनुर्मास उत्सवाची सांगता झाली आणि शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच महत्त्व असलेल्या शाकंभरी उत्सवास दुर्गाष्टमीला, गुरुवारपासून प्रारंभ झाला. येत्या २५ जानेवारीपर्यंत हा उत्सव साजरा होणार …

The post सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

‘निमा’कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील महापालिकेशी निगडित प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी जिल्हा उद्योगमित्र अर्थात ‘झूम’च्या बैठकीत स्पष्ट केले होते. मात्र, अजूनही बैठकीला मुहूर्त लागत नसल्याने नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनने त्यांना निवेदनवजा स्मरणपत्र पाठविले आहे. (NIMA Nashik) अंबड व सातपूर औद्योगिक क्षेत्रात अनेक …

The post 'निमा'कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading ‘निमा’कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र

नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने नाशिक विभागावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. पावसाअभावी विभागातील सहा तालुके व ९६ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. महसूल प्रशासनातर्फे या सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सद्यस्थितीत नंदुरबार वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत दोन लाख ६३ हजार ६१९ ग्रामस्थांना १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा …

The post नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी

उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– उत्तर महाराष्ट्रात गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष, कांदा, कापूस, केळी यासह विविध पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी १४४ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले आहे. महसुल प्रशासनातर्फे शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा पिकांना बसला होता. विभागातील पाचही जिल्हा …

The post उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई

श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ३५ टक्के दरवाढीला मंजुरी दिल्यानंतरही केवळ मक्तेदाराने ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका तडकाफडकी रद्द करावा लागल्यानंतर आता नवीन ठेक्यासाठी एक कोटीचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत जादा विषयात मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकरोड व पंचवटी विभागासाठी एक, तर सिडको, सातपूर, नाशिक …

The post श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट appeared first on पुढारी.

Continue Reading श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट

नाशिक मनपा नोकरभरतीसाठी निवड समिती गठीत, लवकरच जाहिरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महापालिकेच्या नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच भरतीची जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे. ‘टीसीएस’मार्फत ही भरतीप्रक्रिया राबविली जात असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समितीदेखील गठीत करण्यात आली आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवा सुविधांचाही ताण महापालिकेवर वाढला आहे. १९९५ मध्ये महापालिकेच्या ७,०९२ पदांच्या …

The post नाशिक मनपा नोकरभरतीसाठी निवड समिती गठीत, लवकरच जाहिरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा नोकरभरतीसाठी निवड समिती गठीत, लवकरच जाहिरात

‘नमामि गोदा’साठी बारा अधिकाऱ्यांची समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तरेतील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमधील गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्ती तसेच नदीघाट सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने साकारण्यात येणाऱ्या २७८० कोटींच्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम, मलनिस्सारण, पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची १२ सदस्यीय समिती गठीत केली आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या …

The post 'नमामि गोदा'साठी बारा अधिकाऱ्यांची समिती appeared first on पुढारी.

Continue Reading ‘नमामि गोदा’साठी बारा अधिकाऱ्यांची समिती

पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अवैध मद्यविक्रेत्यांनी मद्यविक्री निर्मितीसाठी अनेक फंडे वापरले. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत विविध फंडे उघड केले. असाच एक प्रकार बेलगाव कुऱ्हे येथे उघड झाला. पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारू तयार करत असलेल्यांविरोधात विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे सव्वा चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पोल्ट्री फार्म चालक व …

The post पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक