मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. आता केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसीय राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये येत आहेत. या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र व राज्यातील इतर प्रमुख मंत्र्यांचीदेखील उपस्थिती असणार आहे. दि नाशिक जिल्हा …

The post मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये

कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- लासलगाव बाजार समितीत कांदा दर पुन्हा घसरले असून, कांद्याला कमाल 1,675 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली आहे. सात महिन्यांनंतर कांद्याला नीचांकी दर मिळाल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असताना, दुसरीकडे देशांतर्गत कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत असताना, गेल्या आठवड्यात …

The post कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात

गो तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर

धुळे : पुढारी वृत्तसेवा – मध्यप्रदेशामधून शिरपूर शहराकडे गो वंश तस्करी करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याची बाब  उघडकीस आली. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने दहा गोवंश जातीच्या जनावरांना जीवदान देण्यात यश मिळवले आहे. या संदर्भात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात कत्तलीसाठी गोवंश जातीच्या जनावरांची मोठ्या …

The post गो तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर appeared first on पुढारी.

Continue Reading गो तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर

श्रमिकनगरला स्वीट्सच्या दुकानात गॅस सिलेंटरने घेतला पेट

सातपूर : येथील श्रमिकनगर मधील गायत्री स्वीट्स या दुकानात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुकान मालकाने तात्काळ पेटते सिलेंटर उचलून बाहेर मोकळ्या जागेत आणले. सुरुवातीला पाणी व पोत्याच्या साहाय्याने विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु सिलेंटर काही विझत नव्हते. अखेर दुकानातील कामगाराने अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने पावडर फवरा मारून आग वेळीच आटोक्यात …

The post श्रमिकनगरला स्वीट्सच्या दुकानात गॅस सिलेंटरने घेतला पेट appeared first on पुढारी.

Continue Reading श्रमिकनगरला स्वीट्सच्या दुकानात गॅस सिलेंटरने घेतला पेट

20 हजार दुबार नावे वगळली, २२ तारखेला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा निवडणूक शाखेकडून 15 विधानसभा मतदारसंघांतील साधारणत: दुबार मतदारांची २० हजार नावे यादीमधून वगळण्यात आली. सोमवारी (दि. २२) अंतिम मतदारयादी प्रसिद्धी केली जाणार आहे. फेब्रुवारी अखेरच्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नवमतदार नोंदणीसोबतच …

The post 20 हजार दुबार नावे वगळली, २२ तारखेला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading 20 हजार दुबार नावे वगळली, २२ तारखेला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

रस्त्यांवरील बेवारस वाहने होणार जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विशेष स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील रस्त्यांवर बेवारस उभी असलेली वाहने जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही वाहने हटविण्यासाठी महापालिकेने संबंधित वाहनमालकांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गत आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात दर्शन घेत अयोध्येतील श्रीराम …

The post रस्त्यांवरील बेवारस वाहने होणार जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading रस्त्यांवरील बेवारस वाहने होणार जप्त

महाबळेश्वरपेक्षाही नाशिकमध्ये अधिक थंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सलग दुसऱ्या दिवशीही नाशिकच्या पाऱ्यातील घसरण कायम आहे. शहरात मंगळवारी (दि.१६) ९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे हवेतील गारठा वाढला आहे. दुसरीकडे निफाडच्या पाऱ्यात किंचित वाढ झाली आहे.  उत्तरेमधील बर्फवृष्टी व पाऱ्यातील घसरणीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर होत आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या …

The post महाबळेश्वरपेक्षाही नाशिकमध्ये अधिक थंडी appeared first on पुढारी.

Continue Reading महाबळेश्वरपेक्षाही नाशिकमध्ये अधिक थंडी

वृद्ध महिलांना मारुन करायचा लुटमार, अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वृद्ध महिलांना हेरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. विशाल प्रकाश गांगुर्डे (३५, रा. जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. जुगार खेळण्यासाठी त्याने सहा महिन्यांपूर्वी एका महिलेचा खून केला होता. १ जानेवारीला एका महिलेवर प्राणघातक हल्ला करीत दागिने चोरल्याचे उघड झाले आहे. सामनगाव …

The post वृद्ध महिलांना मारुन करायचा लुटमार, अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला appeared first on पुढारी.

Continue Reading वृद्ध महिलांना मारुन करायचा लुटमार, अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला

बोरी नदी पट्ट्यातील गावागावांमध्ये ३० कोटींतून रस्त्यांची कामे मंजूर

धुळे ; पुढारी वृत्तसेवा– धुळे ग्रामीणमधील बोरी नदी पट्ट्यातील विविध गावांमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाबार्ड व राज्याच्या अर्थसंकल्पात तरतुदीतून सुमारे ३० कोटींच्या निधीतून रस्त्यांची विविध कामे मंजूर झाली आहेत. यातील काही कामे सुरू आहेत, तर काही कामे लवकरच सुरू होतील. यामुळे बोरी नदीपट्ट्यातील शेतीला बारमाही पाण्यासह रस्त्यांचे जाळेही निर्माण केले जात आहे. …

The post बोरी नदी पट्ट्यातील गावागावांमध्ये ३० कोटींतून रस्त्यांची कामे मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading बोरी नदी पट्ट्यातील गावागावांमध्ये ३० कोटींतून रस्त्यांची कामे मंजूर

नाशिक शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातील 13 पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेसह इतर विभागांतील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक व तीन वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून, त्यानुसार कार्यकारी पदावरील अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नियुक्त केले असून, त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. …

The post नाशिक शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या