Nashik Crime : वर्षभरात गुन्हेगारीत ३३ टक्के वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात मागील वर्षात चौदा पोलिस ठाण्यांमध्ये ५ हजार ७७४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर २०२२ मध्ये ४ हजार ४५५ गुन्हे दाखल झाले हाेते. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत मागील वर्षात दाखल गुन्ह्यांमध्ये ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी १३ पोलिस ठाण्यांवर असून ऑनलाइन फसवणूकीवर आळा घालण्यासाठी …

The post Nashik Crime : वर्षभरात गुन्हेगारीत ३३ टक्के वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : वर्षभरात गुन्हेगारीत ३३ टक्के वाढ

22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क; उद्धव ठाकरे यांना 22 जानेवारीला अयोद्धेत होणाऱ्या राम मंदिर उद्धघाटनाचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. त्यावर राम मंदिराच्या उद्धघाटनाचे निमंत्रण केवळ रामभक्तांनाच मिळणार असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येन्द्र दास यांनी म्हटले होते. तसेच भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासह अनेकांनी उद्धव यांना निमंत्रण देण्यावरुन टीका केली होती. आता, उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात …

The post 22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ appeared first on पुढारी.

Continue Reading 22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ

नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला केंद्र सरकारच्या मंजूरीचा प्रतिक्षा असताना गत वर्षभरात प्रकल्पाच्या भुसंपादनासाठी एकही रुपया मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. प्रकल्पाच्या जमीन संपादनासाठी नाशिकला १२० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारच्या (दि.४) व्हिसीमध्ये प्रकल्पावर चर्चा झाली नसल्याचे कळते आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन कोन …

The post नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी

नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नवीन वर्षाच्या प्रारंभी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. तब्बल १३१ गावे आणि २४९ वाड्या असे एकूण ३८० ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या सर्व ठिकाणी १०८ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात टँकर येताच पाणी भरण्यासाठी महिलावर्गाची झुंबड उडते आहे. (Nashik News) जानेवारी महिना …

The post नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ३८० गावे-वाड्या तहानलेल्या

नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गेल्या वर्षात डेंग्यूने नाशिक शहर परिसरात थैमान घातल होते. या आजाराची रुग्णसंख्या ११९१वर पोहोचली होती. नव्या वर्षातही नाशिककरांभोवती डेंग्यूचा डंख कायम राहिला आहे. जानेवारीच्या पहिल्या पाच दिवसांतच डेंग्यूचे ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, या रुग्णांचे रक्ननमुने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आले होते. त्यासंदर्भातील अहवाल आता प्राप्त झाला असून, वाढत्या …

The post नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम

झोपडपट्ट्या सर्वेक्षणाचे शासन आदेश धाब्यावर 

शहरातील १५९ झोपडपट्ट्यांपैकी अघोषित १०४ झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणासाठी नाशिकच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने आॉगस्ट २०२३ मध्ये महापालिकेच्या नगररचना, मिळकत, भूसंपादन आणि झोपडपट्टी निर्मूलन अर्थात स्लम विभागाला संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश दिले होते; परंतु या शासन आदेशाला आता चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही सर्वेक्षण तर सोडाच, पण सर्वेक्षणाच्या शासन आदेशाचाच संबंधित विभागाला …

The post झोपडपट्ट्या सर्वेक्षणाचे शासन आदेश धाब्यावर  appeared first on पुढारी.

Continue Reading झोपडपट्ट्या सर्वेक्षणाचे शासन आदेश धाब्यावर 

धुक्यात हरवले नाशिक, तीन दिवस अवकाळीचे संकट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; उत्तर भारतामधून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा परिणाम नाशिकच्या हवामानवर होताना दिसून येत आहे. नाशिक शहर व परिसर शुक्रवारी (दि.५) पहाटे धुक्यात हरवून गेला. त्यानंतर दिवसभर ढगाळ हवामान असल्याने थंडीचा वेग मंदावला. दरम्यान, पुढचे तीन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्राती ल काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. (Nashik Fog News) …

The post धुक्यात हरवले नाशिक, तीन दिवस अवकाळीचे संकट appeared first on पुढारी.

Continue Reading धुक्यात हरवले नाशिक, तीन दिवस अवकाळीचे संकट

पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावलेली आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राज्यस्तरावर थेट नियुक्त्या देण्याबाबतचा प्रस्ताव २०१८ पासून रखडला आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होऊन येत्या काही दिवसांत त्यांना नियुक्त्या देण्यात येतील. तसेच क्रीडा विभागातील अनेक पदे रिक्त असून, त्याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व …

The post पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे appeared first on पुढारी.

Continue Reading पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे

ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, जीवनाचा शेवट नाही. त्यामुळे अपयशामुळे खचू नका. जगातील यशस्वी लोकांच्या जीवनाचा प्रवास पाहिल्यास समजते की, अपयश हे त्यांच्या जीवनाचादेखील एक भाग आहे. पण, त्यांनी त्या अपयशाला संधी म्हणून स्वीकारले आणि त्याच संधीच्या बळावर त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे ध्येय ठरवताना अपयशी होण्यास घाबरू नका, …

The post ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल appeared first on पुढारी.

Continue Reading ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल

पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पंचवटीमधील तपोवन मैदानावर येत्या १२ तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी (दि. ५) तपोवनातील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी आयोजनाबाबत मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद नाशिकला मिळाले, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दि. …

The post पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी