नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जळगाव येथे प्लॉट विक्रीच्या बहाण्याने नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांनी ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात नाशिकच्या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. जळगावमध्ये मालमत्ता घेण्यासाठी टोकन व बुकिंगसाठी दिलेले चार लाख 95 हजार 390 रुपये परत न देता खोटे दस्तऐवज दिल्याची फिर्याद गोपालसिंग राजपूत (66, …

The post नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा

पंतप्रधान मोदींचा दौरा, सर्वेक्षणामुळे रखडले मनपाचे अंदाजपत्रक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा, त्यानंतर शहरभर राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटाच्या संकलनाकरिता सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या धावपळीत महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी रखडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अंदाजपत्रक अडकू नये, यासाठी आता प्रशासनाला सर्वेक्षण संपताच युद्धपातळीवर अंदाजपत्रकाचे सादरीकरण व मंजुरीची प्रक्रिया पार …

The post पंतप्रधान मोदींचा दौरा, सर्वेक्षणामुळे रखडले मनपाचे अंदाजपत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींचा दौरा, सर्वेक्षणामुळे रखडले मनपाचे अंदाजपत्रक

नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी-पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर ६०७ कोटींवर पोहोचल्यानंतर मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी करण्यात आलेली कर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेच्या करवसुलीवर परिणाम करणारी ठरली आहे. यामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी सर्वेक्षण संपताच येत्या १ फेब्रुवारीपासून बड्या थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १०० …

The post नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम

राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

नाशिक (राजापूर, ता. येवला) : लक्ष्मण घुगे येवला तालुक्याच्या पूर्व भागात असलेले राजापूर गाव वर्षभरापासून पाणीटंचाईचा सामना करत आहे. स्थानिकांसह जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जाते आहे. आता गावासह वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सध्या दररोज तीन टँकरने होणारा पाणीपुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे. (Water supply scheme) गतवर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही. परिणामी, भूजल पातळी …

The post राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

नाशिक महापालिकेचे ई-चार्जिंग स्टेशन्स लालफितीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र शासनाच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाला नाशिक महापालिकेकडून खो घातला जात असून, शहरात प्रस्तावित १०६ इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन्सपैकी पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या २० चार्जिंग स्टेशन्सची उभारणी लालफितीत अडकली आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेचे संचिका गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडली आहे. यासाठी केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां(एन-कॅप)अंतर्गत प्राप्त …

The post नाशिक महापालिकेचे ई-चार्जिंग स्टेशन्स लालफितीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचे ई-चार्जिंग स्टेशन्स लालफितीत

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि. 29) त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनास आले असता, दत्तक ब्रह्मगिरी आणि कुशावर्त तीर्थ याबाबत आपण केलेल्या घोषणांचे काय झाले? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित करताच तुम्हीच पाठपुरावा करा आणि तुम्हीच या प्रश्नाची उकल करा, असे म्हणत बगल दिली. ब्रह्मगिरी-अंजनेरी रोप वेबाबत तसेच मुळेगाव अंजनेरी रस्त्याबाबत …

The post वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कोलांटउडी, पत्रकारांवरच टाकली जबाबदारी

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशास लॅपटॉप, बॅग परत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- प्रवासी विसरलेला लॅपटॉप असलेली बॅग परत करणारे रिक्षाचालक रामेश्वर महाजन यांचा आडगाव पोलिसांनी सत्कार केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. महाजन हे सीबीएस ते आडगाव या मार्गावर रिक्षा (एमएच १५ जेए १९६७) चालवितात. रविवारी (दि. २८) सुमित खरोले (रा. पोलिस वसाहत, भारांबेनगर) हे रामेश्वर यांच्या रिक्षातून …

The post रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशास लॅपटॉप, बॅग परत appeared first on पुढारी.

Continue Reading रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशास लॅपटॉप, बॅग परत

पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा

इगतपुरी(जि. नाशिक):पुढारी वृत्तसेवा-इगतपुरी शहर हद्दीतील जोगेश्वरी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सारंग चिमोटे हे दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास नाशिक येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील मधुर-२ या सोसायटिसमोर मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने चीमोटे यांना व त्यांच्या साथीदाराला पोलिस असल्याची बतावणी करत फसवले. पुढे एका कडे पिस्तूल सापडला आहे. तुमच्या गळ्यातील व हातातील चैन …

The post पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा

नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खल सुरू असताना, नाशिकच्या जागेवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा ठोकला आहे. पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जागेसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे राज्यस्तरावर मविआचे प्रमुख नेते एकसंध आघाडीचा कितीही दावा करत असले, तरी स्थानिकस्तरावर सारेच काही आलबेल असल्याचा प्रत्यय येत …

The post नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा

मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दहावी परीक्षांच्या तोंडावरच मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम लागल्याने सिन्नर शहर व तालुक्यातील शाळांतील शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. दहावीच्या पूर्वपरीक्षा सुरू असल्याने वर्गावर तर हजेरी लावावीच लागते. त्यामुळे सकाळी शाळेची कामे आटपून दुपारी आणि संध्याकाळी सर्वेक्षणासाठी घराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत पालिकेच्या इतर कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांनाही दि. २३ ते ३१ जानेवारी या …

The post मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश