भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश सोहळा रंगला खरा, पण या प्रवेशांमुळे महायुतीतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळालीत आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असताना याच मतदारसंघातून इच्छूक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहिरे यांच्या …

The post भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश सोहळा रंगला खरा, पण या प्रवेशांमुळे महायुतीतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळालीत आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असताना याच मतदारसंघातून इच्छूक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहिरे यांच्या …

The post भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येथे किसान सभेच्या लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले. किसान सभेने काढलेल्या मोर्चानंतर शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून कळवणमध्ये आदिवासी बांधवांनी सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित झाले आहे. अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्या तोंडी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. यावेळी प्रकल्प अधिकारी विशाल नरावडे सात तालुक्यांतील …

The post लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले

Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे ८० अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवासी व तीन वर्षे सेवा पुर्ण बजावलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असून त्यांना कार्यकारी पदावरून अकार्यकारी पदावर किंवा परजिल्ह्यात बदली होणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना पसंती क्रम मागवण्यात आला असून त्यानुसार त्यांची नियुक्ती …

The post Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत

रोड-शो मार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड- शो आयोजित करण्यात आला आहे. यादृष्टीने पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (दि.९) रात्री उशिरा राेड-शो मार्गाची पाहणी केली. यावेळी यंत्रणांना काही सूचना त्यांनी केल्या. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) २७ व्या युवा महोत्सवाचे उद‌्घाटन पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांचा …

The post रोड-शो मार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading रोड-शो मार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

युवा महोत्सवासाठी शाळांना ‘टार्गेट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १२) होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात गर्दी जमविण्यासाठी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थी टार्गेट देण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी किमान १०० ते दीडशे विद्यार्थी आणावे, असा तोंडी फतवाच बजावण्यात आला. त्यामुळे शाळा-महाविद्यालये झाडून कामाला लागले आहे. देशात यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची सुवर्णसंधी नाशिकला लाभली …

The post युवा महोत्सवासाठी शाळांना 'टार्गेट' appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी शाळांना ‘टार्गेट’

आरोग्य विद्यापीठात उद्यापासून अविष्कार महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आविष्कार-2023-24’ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सवाचे शुक्रवारपासून (दि.१२) आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विद्यापीठातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत दुपारी ४ वाजता महोत्सवाचे उद‌्घाटन होणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली. डॉ. …

The post आरोग्य विद्यापीठात उद्यापासून अविष्कार महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य विद्यापीठात उद्यापासून अविष्कार महोत्सव

युवा महोत्सवासाठी २४ तास नियंत्रण कक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय महोत्सवासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे. महोत्सवाचा समारोप होईपर्यंत हा कक्ष सुरू राहणार आहे. या कक्षात कर्मचाऱ्यांची तातडीने नेमणूक होऊन अन्य विभागांशी समन्वय राखला जात आहे. नाशिकमध्ये येत्या १२ ते १६ जानेवारी या काळात राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे. या …

The post युवा महोत्सवासाठी २४ तास नियंत्रण कक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी २४ तास नियंत्रण कक्ष

मोदींच्या दौऱ्यासाठी ‘संकटमोचक’ नाशिकमध्ये तळ ठोकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि. १२) होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद‌्घाटनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेल्या ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावरच मोदींचा रोड शो आणि जाहीर सभेचे नियोजन असल्याने त्यांनी नाशकात तळ ठोकला आहे. भाजपच्या नेत्यांसह प्रधानमंत्री कार्यालयाशी समन्वयाची मोठी जबाबदारी महाजन यांच्या खांद्यावरच …

The post मोदींच्या दौऱ्यासाठी 'संकटमोचक' नाशिकमध्ये तळ ठोकून appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या दौऱ्यासाठी ‘संकटमोचक’ नाशिकमध्ये तळ ठोकून

पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.१२) नाशिक दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असून, त्यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदाआरतीही होणार आहे. या कार्यक्रमांना पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोड शो नंतर मोदी थेट काळाराम मंदिरात जाऊन दर्शन …

The post पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार