पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद‌्घाटन होत आहे. तत्पूर्वी मोदींचा रोड-शो होणार आहे. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार असून, रामकुंड येथे गोदाआरती करणार आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगूल मोदींच्या या दौऱ्यात वाजणार असल्याने या …

The post पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज

पीएम मोदींचा नाशिक दौरा; जाणून घ्या कशी असेल रामकुंडावर गोदाआरती

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची आरती होणार आहे. मोदी हे येथील काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असून त्यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदा आरती होणार आहे. (PM Modi Visit Nashik) अयोध्येत येत्या २२ तारखेला प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात …

The post पीएम मोदींचा नाशिक दौरा; जाणून घ्या कशी असेल रामकुंडावर गोदाआरती appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम मोदींचा नाशिक दौरा; जाणून घ्या कशी असेल रामकुंडावर गोदाआरती

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (दि.१२) शहरात येत आहेत. या निमित्ताने त्यांचा रोड शो, महोत्सवाचे उद्घाटन, काळाराम मंदिरात दर्शन व गंगाआरती असे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील पंचवटी परिसरातील १८ मार्गांवर वाहतूक बंद करण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. त्याचप्रमाणे वाहनतळाचेही नियोजन करण्यात आले …

The post पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल  appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल 

काठेगल्लीत एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : काठेगल्ली परिसरात चौघांनी मिळून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.९) घडली. या हल्ल्यात कल्पेश दीपक कुलकर्णी (२४, रा. काठेगल्ली) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. कल्पेशच्या फिर्यादीनुसार, संशयित सुमीत पगारे, विकी उर्फ अक्षय झावरे, आकाश पगारे व मुन्ना कासार यांनी हल्ला केला. संशयितांनी पानटपरी चालकाकडे खंडणीची मागणी करीत दगडफेक केली. यामुळे कल्पेश …

The post काठेगल्लीत एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading काठेगल्लीत एकावर प्राणघातक हल्ला

मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-श्री काळाराम मंदिर दर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदाघाटावर आरती केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण गोदाघाट सजविण्यात येत आहे. गोदाघाटावरील मंदिरे, पूल यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असून, गोदाघाट परिसरातील भिंतींवर रामायणातील प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बुधवारी (दि.१०) गोदाघाट परिसराची पाहणी केली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या …

The post मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

मंदिरात प्रसाद म्हणून मिळणार ‘हेल्थ कार्ड’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– देशातील प्रत्येक धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद म्हणून ‘आयुष्यमान हेल्थ कार्ड’ देण्याची संकल्पना राबविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्या नाशिक दौऱ्यात श्री काळाराम मंदिरापासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर देशभर हा पॅटर्न राबविण्यात येईल, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. (Ayushman Health Card) जिल्हाधिकारी …

The post मंदिरात प्रसाद म्हणून मिळणार 'हेल्थ कार्ड' appeared first on पुढारी.

Continue Reading मंदिरात प्रसाद म्हणून मिळणार ‘हेल्थ कार्ड’

भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश सोहळा रंगला खरा, पण या प्रवेशांमुळे महायुतीतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळालीत आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असताना याच मतदारसंघातून इच्छूक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहिरे यांच्या …

The post भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश सोहळा रंगला खरा, पण या प्रवेशांमुळे महायुतीतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळालीत आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असताना याच मतदारसंघातून इच्छूक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहिरे यांच्या …

The post भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येथे किसान सभेच्या लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले. किसान सभेने काढलेल्या मोर्चानंतर शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून कळवणमध्ये आदिवासी बांधवांनी सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित झाले आहे. अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्या तोंडी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. यावेळी प्रकल्प अधिकारी विशाल नरावडे सात तालुक्यांतील …

The post लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले

Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे ८० अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवासी व तीन वर्षे सेवा पुर्ण बजावलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असून त्यांना कार्यकारी पदावरून अकार्यकारी पदावर किंवा परजिल्ह्यात बदली होणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना पसंती क्रम मागवण्यात आला असून त्यानुसार त्यांची नियुक्ती …

The post Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत