त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली

त्र्यंबकेश्वर (जि, नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शनिवार (दि.23)पासून त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली आहे. यंदा नाताळ सहलींच्या गर्दीत वाढ झाली आहे. यामुळे रविवारी (दि.24) कुंभमेळा पर्वणीप्रमाणे गर्दी वाढल्याने शहरातील काही रस्त्यांवर चालण्यास जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढचा संपूर्ण आठवडा गर्दीचा माहौल कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. भाविक पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाल्याने निवास, प्रवास …

The post त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली

एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसमध्ये सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. १ जानेवारीपासून ही नवीन आसनव्यवस्था लागू होणार आहे. नव्या निर्णयानुसार साध्या बसमध्ये विधिमंडळ सदस्यांना १, २ ऐवजी ७ व ८ क्रमांकाचे आसन राखीव असेल. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकारनिहाय सवलती देण्यात येतात. …

The post एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल

नाशिक-बोरीवली प्रवास होणार सुखकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात पहिली नवी कोरी ३४ आसनी इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. नाशिक ते बोरिवली मार्गावर ही बस धावणार आहे. त्यामुळे हा प्रवास सुखकर होणार आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून …

The post नाशिक-बोरीवली प्रवास होणार सुखकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-बोरीवली प्रवास होणार सुखकर

नाशिक : अंबड, सिडकोवासीय पासपोर्ट काढण्यात अग्रेसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील अंबड, सिडकोतील रहिवाशांनी चालू वर्षात सर्वाधिक पासपोर्ट काढल्याचे पोलिस नोंदीवरून समोर येत आहे. औद्योगिक वसाहत, नोकरी, व्यावसायिक सेमिनार, सहल व शिक्षणाच्या हेतूने सर्वाधिक पासपोर्ट काढले जात आहेत. तर सर्वात कमी पासपोर्ट आडगाव व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काढण्यात आले आहेत. शहरातून सन २०१८ ते २०२३ या कालावधीत दीड लाख नाशिककरांनी …

The post नाशिक : अंबड, सिडकोवासीय पासपोर्ट काढण्यात अग्रेसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड, सिडकोवासीय पासपोर्ट काढण्यात अग्रेसर

नव्या व्हेरिएंटबाबत सावधगिरी बाळगावी : डॉ भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या जेएन १ व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. सध्या देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. जनतेने तयारी करताना सावधगिरी बाळगावी. देशभरात आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहीती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. देशात सध्या दिवसाला …

The post नव्या व्हेरिएंटबाबत सावधगिरी बाळगावी : डॉ भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नव्या व्हेरिएंटबाबत सावधगिरी बाळगावी : डॉ भारती पवार

नाशिक जिल्ह्यातील ३६,९२३ विद्यार्थी आधारकार्डविना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पालकांची उदासीनता आणि तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३६ हजार ९२३ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २३ हजार ३०८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरविण्यात आले आहेत, तर १६ हजार ४८८ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची प्रक्रिया अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याने शाळांच्या संचमान्यतेला ब्रेक लागला असून, आधारकार्ड नसल्याने हे विद्यार्थी …

The post नाशिक जिल्ह्यातील ३६,९२३ विद्यार्थी आधारकार्डविना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ३६,९२३ विद्यार्थी आधारकार्डविना

थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निफाडला रविवारी (दि.२४) चालू हंगामातील सर्वात निच्चांकी ९.१ अंश तापमानाची नाेंद झाली. पाऱ्याच्या घसरणीमुळे तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. बदलत्या हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर होत आहे. तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होत असल्याने सर्वत्र थंडीचा कडाका जाणवत आहे. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया …

The post थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर

कांदाप्रश्नी पंधरवड्यात लासलगावी राज्यव्यापी महामेळावा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; कांदा निर्यातबंदीप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटना संघटित झाल्या आहेत. रविवारी (दि.२४) लासलगाव कृषी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेत, येत्या पंधरवड्यात ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एकर जागेत कांदाप्रश्नी राज्यव्यापी महामेळावा …

The post कांदाप्रश्नी पंधरवड्यात लासलगावी राज्यव्यापी महामेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading कांदाप्रश्नी पंधरवड्यात लासलगावी राज्यव्यापी महामेळावा

श्रीराम भूमितून उद्धवसेना फुंकणार लोकसभेचा बिगुल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा;  देशात अन् राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण रंगायला सुरुवात झाली असून, सर्वच पक्षांकडून त्यादृष्टीने मोटबांधणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये २३ जानेवारी रोजी आयोजित महाशिबिरात लोकसभेचे बिगुल फुंकले जाणार आहे. श्रीरामाच्या भूमितून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीचे बिगूल फुंकले जावे, अशी श्रद्धा आणि भावना पक्षप्रमुख …

The post श्रीराम भूमितून उद्धवसेना फुंकणार लोकसभेचा बिगुल appeared first on पुढारी.

Continue Reading श्रीराम भूमितून उद्धवसेना फुंकणार लोकसभेचा बिगुल

कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर 

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेविरोधात ग्रामीण भागात असंतोष पसरत आहे. त्यातून ‘ज्यांनी केली शेतमालाची निर्यातबंदी, त्यांना मतदान बंदी’ असे फलक झळकू लागले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेलू येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फलकाचे अनावरण केले. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सातत्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. टोमॅटोचे …

The post कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर  appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर