पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.१२) नाशिक दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असून, त्यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदाआरतीही होणार आहे. या कार्यक्रमांना पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोड शो नंतर मोदी थेट काळाराम मंदिरात जाऊन दर्शन …

The post पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचे दर्शन, गोदाआरतीही होणार

टँकरचालकांचा संप अखेर मागे, इंधनपुरवठा सुरळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-केंद्र सरकारच्या ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील शिक्षेच्या कठोर तरतुदीविरोधात मनमाड येथील पेट्रोलियम कंपन्यांच्या इंधन वाहतूकदारांनी बुधवार (दि.१०)पासून पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे १४ जिल्ह्यांचा  इंधनपुरवठा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने वाहतूकदार व टँकरचालकांशी चर्चा करत यशस्वी शिष्टाई केली. त्यामुळे सायंकाळनंतर कंपन्यांमधून होणारा इंधनपुरवठा पूर्वपदावर आला. केंद्राच्या नवीन …

The post टँकरचालकांचा संप अखेर मागे, इंधनपुरवठा सुरळीत appeared first on पुढारी.

Continue Reading टँकरचालकांचा संप अखेर मागे, इंधनपुरवठा सुरळीत

हसण्यात जादू आगळीवेगळी, भाग पाडते विसरायला दुःखे सगळी!

नाशिक : माणूस मोबाईलमध्ये विनोदी व्हिडीओ बघताना मनमोकळं हसतो; पण शेजारी बसलेल्या ‘आपल्या’ माणसाशी संवाद साधत नाही. आज घराघरांतील ही सत्य परिस्थिती आहे. सतत पुढे जाण्याच्या घाईत, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, जबाबदारी पूर्ण करता करता माणूस मनमोकळेपणाने हसायला विसरला आहे. सध्या स्पर्धात्मक जगात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी, सीनियर सिटिझन सर्व वयोगटांतील लोक वेगवेगळ्या कारणांमुळे …

The post हसण्यात जादू आगळीवेगळी, भाग पाडते विसरायला दुःखे सगळी! appeared first on पुढारी.

Continue Reading हसण्यात जादू आगळीवेगळी, भाग पाडते विसरायला दुःखे सगळी!

मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रमुख महामार्ग राहणार बंद

जळगांव पुढारी वृत्तसेवा ; नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी  (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे या दिवशी धुळे-मालेगांव ते मुंबई पर्यंत राष्ट्रीय महामार्ग व्यावसायिक वाहनांसाठी बंद राहणार आहे. तरी व्यावसायिक वाहनांनी आपली वाहने धुळे किंवा त्यापूर्वी सुरक्षित उभी करावी असे आवाहन ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कांग्रेस व पोलीस उपायुक्त मुख्यालय …

The post मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रमुख महामार्ग राहणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रमुख महामार्ग राहणार बंद

शिंदे गटाकडून नाशिक शहरात आनंदोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना पात्र ठरविल्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवत ढोल-ताशांच्या गजरात पालकमंत्री दादा भुसे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठेका धरला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून …

The post शिंदे गटाकडून नाशिक शहरात आनंदोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाकडून नाशिक शहरात आनंदोत्सव

सोशल मीडियावर गुन्हेगारांची ‘वाहवा’ करणाऱ्यांविरोधात कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खुनाच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात असलेल्या गुन्हेगारांच्या नावे सोशल मीडियावर खाते तयार करून त्यांची वाहवा करणाऱ्यांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खाते तयार करणाऱ्यासोबत तेथील व्हिडिओवर लाइक, कमेंट करणाऱ्या एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश गिते, राहुल प्रकाश डोंब, गौरव जाधव, केशव दिघे, साई चव्हाण, …

The post सोशल मीडियावर गुन्हेगारांची 'वाहवा' करणाऱ्यांविरोधात कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading सोशल मीडियावर गुन्हेगारांची ‘वाहवा’ करणाऱ्यांविरोधात कारवाई

रामलल्लासाठी येवल्याच्या पैठणीचे पितांबर व शेला

येवला : पुढारी वृत्तसेवा; येत्या 22 जानेवारी रोजी अयोद्धेत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून सोहळा भव्य स्वरुपात होणार आहे. न भूतो न भविष्यती होणाऱ्या या सोहळ्यात आपलाही सहभाग असावा असे प्रत्येक रामभक्ताला वाटते आहे. या नियोजनात सहभागी होण्याचा मान येवल्याच्या महावस्त्राच्या माध्यमातून येथील कापसे पैठणी व कापसे फाउंडेशनलाही …

The post रामलल्लासाठी येवल्याच्या पैठणीचे पितांबर व शेला appeared first on पुढारी.

Continue Reading रामलल्लासाठी येवल्याच्या पैठणीचे पितांबर व शेला

युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महोत्सवासाठी विविध प्रकारच्या २२ समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या कामकाजाचा आढावा मंगळवारी (दि. ९) झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेत उपसमित्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी …

The post युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार?

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– गेल्या एक महिन्यापासून कांदादरात मोठी घसरण झाली असून, निर्यातबंदीचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कमाल ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा कांदा २०८१ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. तीस दिवसांत बाजारभाव निम्म्याने खाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिक येथे येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान यांनी शेतकरी हित …

The post कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार? appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा उत्पादक पंतप्रधान मोदींना भेटणार?

जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँकांचा ‘ब्रेक’

उत्पादन व सेवा उद्योग उभारू इच्छिणाऱ्यांसाठी शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजना राबविल्या जात असल्या तरी, जेमतेम लोकांनाच या योजनांचा लाभ मिळत आहे. यास बँकांचा हेकेखोरपणा कारणीभूत ठरत असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या ग्रीन सिग्नलनंतरही कर्जप्रकरणे सपशेल नाकारले जात आहेत. १ एप्रिल २०२३ ते ६ जानेवारी २०२४ दरम्यान १७२१ कर्जप्रकरणे बँकांकडे पाठविली गेली. त्यातील केवळ ३७२ प्रकरणेच मंजूर …

The post जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँकांचा 'ब्रेक' appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँकांचा ‘ब्रेक’