नामको’साठी अवघे २९ टक्के मतदान, आज निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि. नाशिक मर्चन्ट्स को. आॅप बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२४) २९.५० टक्के मतदान झाले. एक लाख ८८ हजार ६३८ मतदारांपैकी केवळ ५५ हजार ७२५ सभासदांनीच मतदानाचा हक्क बजावला. प्रतिस्पर्धी सहकार पॅनलने माघार घेतल्याने प्रगती पॅनलविरुद्ध सात अपक्ष अशी स्थिती असल्याने, मतदारांनी मतदान प्रक्रियेत फारसा रस दाखविला नसल्याचे दिसून आले. …

The post नामको'साठी अवघे २९ टक्के मतदान, आज निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नामको’साठी अवघे २९ टक्के मतदान, आज निकाल

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, तो व्हिडीओ..

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कॅसिनोमधील व्हिडिओ लिक झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई केली गेली. पण, ही वस्तुस्थिती नाही. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत. त्यांची शपथ घेऊन सांगतो की, त्या व्हिडिओचा बडगुजर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही. संघ परिवार, विशेषत: नागपूरवाल्यांना व्हिडिओ कसा लिक झाला हे माहिती आहे, असा …

The post बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, तो व्हिडीओ.. appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, तो व्हिडीओ..

गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गरम पाणी अंगावर पडून गंभीररीत्या भाजलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मखमलाबाद रोडवरील चेतना पार्क अपार्टमेंट येथे ही दुर्दैवी घटना घडली. अक्षदा नवनाथ ठाकरे (दीड वर्षे) असे चिमुकलीचे नाव आहे. बुधवारी (दि.२०) दुपारी तीनच्या सुमारास अक्षदाच्या घरच्यांनी कपडे धुण्यासाठी पाणी गरम करून बाथरूममध्ये ठेवले होते. नेहमीप्रमाणे अक्षदा बाथरूममध्ये पाणी खेळत होती. त्यावेळी …

The post गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू 

सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: २३ जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महाशिबीर होणार आहे. दरम्यान सत्याच्या युद्धाला नाशकातून म्हणजे या शिबीरापासून सुरूवात होणार आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ते आद नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख नेते नाशकात लवकरच दाखल होतील, असे देखील राऊत म्हणाले. …

The post सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सत्याच्या युद्धाला नाशकातून सुरूवात; खासदार संजय राऊत यांची माहिती

३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे सुमारे २०० धोकादायक वृक्ष अपघातांना कारणीभूत ठरत असून, या अपघातांमध्ये तब्बल ३२ जणांचा बळी गेल्यानंतर अखेर महापालिकेच्या उद्यान विभागाला जाग आली आहे. प्राथमिक सर्वेक्षणानंतर त्यापैकी ५० अतिधोकादायक वृक्ष हटविण्याची तयारी उद्यान विभागाने सुरू केली आहे. यातील काही पुरातन वटवृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार असून, एका वृक्षतोडीच्या …

The post ३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading ३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी

एमबीए प्रथम वर्षाचा पेपर फुटला, विद्यापीठाकडून परीक्षा रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एमबीए प्रथम वर्ष प्रथम सत्रातील ‘लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस’ विषयाची परीक्षा शुक्रवारी (दि. २२) होती. मात्र, या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर येताच विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा पेपर मंगळवारी (दि. २६) सकाळी १० ते १२.३० या वेळेत होणार असल्याची माहिती …

The post एमबीए प्रथम वर्षाचा पेपर फुटला, विद्यापीठाकडून परीक्षा रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading एमबीए प्रथम वर्षाचा पेपर फुटला, विद्यापीठाकडून परीक्षा रद्द

२४ गर्भवतींचा झिका अहवाल निगेटिव्ह, १६ अहवाल प्रलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारतनगर परिसरात झिका आजाराचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची झोप उडाली होती. गर्भवतींना या आजाराची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असल्याने रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने तपासणी करत ४० गर्भवतींचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (एनआयव्ही)कडे पाठविले होते. त्यापैकी २४ गर्भवतींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही १६ …

The post २४ गर्भवतींचा झिका अहवाल निगेटिव्ह, १६ अहवाल प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading २४ गर्भवतींचा झिका अहवाल निगेटिव्ह, १६ अहवाल प्रलंबित

बडगुजर यांनीही मागविली ठरावांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतचे कथित पार्टी प्रकरण आणि नगरसेवक असूनही बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीसोबत केलेल्या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केल्यामुळे अडचणीत आलेले ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी चौकशीला कायदेशीर उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बडगुजर यांनी स्थायी समितीतील २००७ ते २००९ या …

The post बडगुजर यांनीही मागविली ठरावांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजर यांनीही मागविली ठरावांची माहिती

नाशिक शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मागील तीन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी (दि. २२) शहरातील तापमानात वाढ होत पारा १६.३ अंशांवर स्थिरावला. पण हवेतील गारवा कायम असल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. (Nashik Cold News) उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरी व दक्षिण भारतातील अवकाळी पावसाचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. अचानक हवेतील गारव्यात वाढ झाल्याने सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. …

The post नाशिक शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम

बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नाशिक महानगरपालिका सज्ज झाली आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय तसेच जुन्या नाशकातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बिटको रुग्णालयातील मॉलिक्युलर लॅबही सुरू केली आहे. कोरोनाबद्दल लोकांच्या मनात अद्यापही भीती कायम असल्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांनी पहिल्या दिवशी चाचण्यांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. …

The post बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाचा विशेष कक्ष सुरू