जलजीवन, घरकुल केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच; अजित पवार यांची टीका

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन ठेकेदारांच्या सोयीसाठी चालविलेली योजना असून मोठ्या प्रमाणावर यात भ्रष्टाचार आहे. घरकुलाबाबतही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खरे लाभार्थी वंचित राहताहेत. शिवाय, मागील दोन वर्षात नंदूरबार जिल्ह्यात सुमारे दीड हजारांहून बालमृत्यू व मातामृत्यू झाले आहेत. देश अमृत महोत्सवी वर्ष तर नंदुरबार जिल्हा निर्मितीची रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असतांना येथील अशा अनेक …

The post जलजीवन, घरकुल केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच; अजित पवार यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवन, घरकुल केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच; अजित पवार यांची टीका

नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नवी योजना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : आज (दि.१५) सह्याद्री अतिथी गृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालंदर पाटील व इतर स्वाभिमानीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एक तास राज्यातील विविध शेतकरी विषयावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये द्राक्ष बेदाणा, एकरकमी एफ आर पी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, नाशिक जिल्हा बँक, पिक विमा व …

The post नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नवी योजना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नवी योजना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मंत्री गुलाबराव पाटलांचा शरद पवारांसोबत एकत्र रेल्वे प्रवास

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वेतून एकत्र प्रवास केल्याचे समोर आले आहे. या दोन नेत्यांच्या एकत्र प्रवासाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १६ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय …

The post मंत्री गुलाबराव पाटलांचा शरद पवारांसोबत एकत्र रेल्वे प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गुलाबराव पाटलांचा शरद पवारांसोबत एकत्र रेल्वे प्रवास

शिवराज्याभिषेक दिनी संभाजी राजेंची भुमिका साकारलेल्या श्रीकांत कदम यांची शिवप्रेमींमध्ये चर्चा

ओझर; पुढारी वृत्तसेवा : नुकताच रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांच्या झालेल्या भेटीचा देखावा उपस्थित शिवप्रेमींच्या डोळ्यांचा पारणं फेडणारा ठरला. यातील संभाजी महाराजांची भूमिका ज्यांनी साकारली त्या श्रीकांत कदम यांचे नाव सध्या शिवप्रेमींमध्ये चर्चेत आहे. ओझर मिग (ता. निफाड) येथून शेतकरी कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत …

The post शिवराज्याभिषेक दिनी संभाजी राजेंची भुमिका साकारलेल्या श्रीकांत कदम यांची शिवप्रेमींमध्ये चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading शिवराज्याभिषेक दिनी संभाजी राजेंची भुमिका साकारलेल्या श्रीकांत कदम यांची शिवप्रेमींमध्ये चर्चा

नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कारसूळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत शाळा उघडू न देण्याचा पवित्रा घेत शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. शालेय व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १४) शाळेला भेट देऊन शाळा बंद न ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, शालेय व्यवस्थापन …

The post नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप

धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या उत्पादनात मोलाची भर पडावी या हेतूने राज्यांतर्गत पीक स्पर्धा राबविण्यात येते. राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात पीकस्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल कृषि विभागाने नुकताच जाहीर केला आहे. स्पर्धेत बाजरी पीकामध्ये आदिवासी गटात शिरपूर तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण जगन पावरा (रा. हाडाखेड) यांनी हेक्टरी 17.6 क्विंटल उत्पन्न घेत राज्यात प्रथम …

The post धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्गावर शासकीय गोदामातील रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी दोन आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईमध्ये जवळपास ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे. …

The post नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुका तहसीलदारपदाचे सूत्रे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुरुवार (दि.१५) रोजी मावळते तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडून स्वीकारले. पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार कुलकर्णी यांनी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचा परिचय करून घेतला. कुलकर्णी यांची बदली नंदुरबार जिल्हयातील नवापूर येथून चांदवडला नुकतीच झाली आहे. राज्याच्या कारभाराची सत्ता बदलल्याने गेल्या वर्षभरापासून महसूल विभागातील बदल्या …

The post नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

जळगाव: सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे गोंधळ जागरण आंदोलन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍याच्या कापसाला भाव मिळत नाही. अजूनही शेतकर्‍यांच्या घरात ३० ते ३५ टक्के घरातच कापूस पडून आहे. कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल १२ हजारांसह शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे. श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धारासाठी 3 …

The post जळगाव: सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे गोंधळ जागरण आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे गोंधळ जागरण आंदोलन

नाशिक : वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा

देवळा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देवळा तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार दिनेश शेलूकर यांना देण्यात आले. दरवर्षी पांडूरंगाची वारी नियमित व शांततेत पार पडते. मात्र यंदा शिंदे फडणवीस …

The post नाशिक : वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा