नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर व पंचवटी या दोन विभागांतील घंटागाडी ठेकेदारांविरुद्ध केलेल्या तक्रारींची गेल्या शुक्रवार (दि.9)पासून ऑन फिल्ड चौकशी केली जात आहे. समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागासह इतर काही बाबींचा तपास केला असून, पुढील आठ दिवसांत याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या …

The post नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी

नाशिक : जुन्या गणवेशानेच मनपा विद्यार्थ्यांचा शाळाप्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारने यंदा ‘एक शाळा, एक गणवेश’ अशी घोषणा केल्याने अन् त्याबाबत अखेरपर्यंत संभ्रमावस्था ठेवल्याने यंदा महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात शालेय प्रवेश करावा लागणार आहे. वास्तविक गणवेशांसाठी १ कोटी १८ लाख ५५ हजारांचा निधी प्राप्त झाला असला तरी, प्रत्यक्षात त्याचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवसानंतर सुरू होणार आहे. यातून महापालिकेच्या २५ हजार …

The post नाशिक : जुन्या गणवेशानेच मनपा विद्यार्थ्यांचा शाळाप्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या गणवेशानेच मनपा विद्यार्थ्यांचा शाळाप्रवेश

School Entrance Festival : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रंगणार प्रवेशोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर गुरुवार (दि.१५) पासून राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. अपवाद केवळ विदर्भाचा असून, तिथे २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गाेडी निर्माण करण्यासाठी …

The post School Entrance Festival : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रंगणार प्रवेशोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading School Entrance Festival : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रंगणार प्रवेशोत्सव

नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

नाशिक (सिन्नर) पुढारी वृत्तसेवा  नाशिक जिल्ह्यात १३ जूनला दिवसभर ढगाळ वातावरण राहील तर सायंकाळनंतर पावसाचे आगमन होणार आहे. १६ जूनपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना पंजाबराव डख यांनी २७ जून ते एक जुलैपर्यंत भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करत सर्वत्र पाणीच पाणी होणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी घाबरून …

The post नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

नाशिक मनपाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद; नळजोडण्या अधिकृतसाठी अवघे २७७ अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेकडून नाशिककरांना पुरविल्या जात असलेल्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न खूपच अल्प असल्याने ‘नेमके पाणी कुठे मुरतेय?’ याचा शोध घेण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने १ मेपासून ‘अयभ योजना’ आणली. मात्र, दीड महिना उलटूनही त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाकडून आता थेट कायदेशीर कारवाईचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नळजोडण्या …

The post नाशिक मनपाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद; नळजोडण्या अधिकृतसाठी अवघे २७७ अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद; नळजोडण्या अधिकृतसाठी अवघे २७७ अर्ज

Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी अर्ज करण्याचे, तर काही विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित होणे बाकी आहे. इयत्ता दहावी राज्य मंडळाकडून गुणपत्रिका 14 जूनला वितरित होणार आहेत. मूळ गुणपत्रिका मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही. त्यामुळे इयत्ता अकरावीमध्ये …

The post Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Mission Admission : अकरावी प्रवेशप्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ

नाशिक : जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांचा समावेश असून, त्यांना आजच्या निर्णयानुसार १६ हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंत्रिमंडळाच्या मंग‌‌ळवारी (दि. १३) झालेल्या बैठकीत ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत …

The post नाशिक : जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ

नाशिक : जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांचा समावेश असून, त्यांना आजच्या निर्णयानुसार १६ हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंत्रिमंडळाच्या मंग‌‌ळवारी (दि. १३) झालेल्या बैठकीत ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत …

The post नाशिक : जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ६३ कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ

दहावीची गुणपत्रिका आजपासून मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने २ जूनला जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रतीक्षा कायम होती. अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, मंगळवार (दि.१४)पासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर …

The post दहावीची गुणपत्रिका आजपासून मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading दहावीची गुणपत्रिका आजपासून मिळणार

नाशिक : महसूलच्या बदल्यांना अखेर मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महसूल विभागात गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेल्या उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. बदल्यांमध्ये नाशिक जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थविल यांना उपजिल्हाधिकारी (पाटबंधारे क्रमांक-१)पदी नियुक्ती मिळाली. त्यांच्या जागेवर उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात कार्यरत विठ्ठल सोनवणे यांची विभागीय आयुक्तालयात सहायक आयुक्त (भूसुधार) या पदावर …

The post नाशिक : महसूलच्या बदल्यांना अखेर मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महसूलच्या बदल्यांना अखेर मुहूर्त