नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. 5) घोटी टोलनाक्यावर 64 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. सोमवारी पहाटे घोटी पोलिस ठाणे हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार घोटी पोलिस ठाण्याच्या सपोनि …

The post नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता दहावीच्या निकालानंतर नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अंतर्गत बुधवारी (दि. ३) पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तोपर्यंत कोटाअंतर्गत प्रवेश निश्चितीवर विद्यार्थ्यांना भर द्यावा लागणार आहे. राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका …

The post अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला appeared first on पुढारी.

Continue Reading अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

नाशिक : कांदाप्रश्नावर प्रहारचे मुंडण आंदोलन 

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जून महिना सुरू होऊन खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरीही शेतकऱ्यांकडे खत, बियाणे, मजुरी, मशागतीसाठी पैसा नाही. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्यास पाचशे ते सातशे रुपये दर भेटतोय. हाती पैसा नसल्याने शेती उभी कशी करायची, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारकडून मुंडण करत निषेध आंदोलन करण्यात …

The post नाशिक : कांदाप्रश्नावर प्रहारचे मुंडण आंदोलन  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदाप्रश्नावर प्रहारचे मुंडण आंदोलन 

नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मुकुंदवाडीत क्रीडांगणासह इतर विकासकामांसाठी दीड कोटीचा निधी मंजूर असूनही केवळ अतिक्रमणामुळे हे काम रखडले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात मनपा प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा मुख्यालयात निदर्शने केलीत. महानगराध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी आयुक्त भालचंद्र गोसावी यांना काळे फासण्याची तयारी केली होती, परंतु ते अनुपस्थित असल्याने …

The post नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने

नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मृत जनावरे उचलण्यासाठीचे काम खासगी संस्थेला देण्यात आले असून, दि. १ जूनपासून या कामाला सुरुवात झाली आहे. मनपाने याबाबतची सेवा २४ तास उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी महापालिकेला मृत जनावरे उचलण्यापासून ते दहन करण्यापर्यंत मोठा खर्च लागायचा. मात्र, आता बालाजी एन्टरप्रायजेस या संस्थेला हे काम दिले असून, यातून …

The post नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट

नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान विभागीय सहउपनिबंधकांच्या कार्यालयात जबरदस्तीने शिरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहउपनिबंधक गौतम बलसाने यांच्या फिर्यादीवरून परिवर्तन पॅनलचे हेमंत गायकवाड यांच्यासह ३० जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल …

The post नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा

नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता सुभाष धनगर या वैद्यकीय कारणास्तव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत होत्या. धनगर या जिल्हा रुग्णालयात सायंकाळी आराेग्य तपासणीसाठी अपघात विभाग ते अतिदक्षता विभाग अशा फेऱ्या मारत होत्या. रात्री ८ पर्यंत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत धनगर यांच्या बँक खात्यांमध्ये ३० …

The post नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर धनगर यांच्या जिल्हा रुग्णालयात येरझाऱ्या

विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट

नाशिक : दीपिका वाघ ट्रेकिंग स्वत:ला ओळखण्याचा एक विलक्षण अनुभव देतो. यामुळे माणसाला स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा मिळते. ‘ये जवानी है दिवाना’ सिनेमात दाखवण्यात आलेल्या ट्रेक कॅम्पनंतर ट्रेकिंगची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली. पण, ट्रेक करणे एवढे सोपे नसते त्यासाठी शरीराबरोबर मनाची तयारी करावी लागते. इतर पर्यटनांपेक्षा ट्रेकिंग पूर्णपणे वेगळे असते. इथे हॉटेलमध्ये जाऊन घरासारखे राहता …

The post विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट appeared first on पुढारी.

Continue Reading विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट

नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

नाशिक : गौरव अहिरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखाेरांवर कारवाई झाल्यानंतर निलंबन, बडतर्फी, मालमत्ता गोठवणे, मालमत्तेची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असते. मात्र, विभागामार्फत लाचखोरांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे. राज्यात १९१ लाचखोरांना निलंबित केलेले नसून १८ जणांना शिक्षा होऊनही बडतर्फ केलेले नाही. तर ९ प्रकरणांमध्ये लाचखोरांची मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे …

The post नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

धुळे : जन्मनोंदीसाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा न्यायालयाच्या आदेशाने महिलेच्या जन्माची नोंद करण्यासाठी विलंब शुल्काच्या नावाखाली चौदाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथे राहणाऱ्या तक्रारदाराच्या आत्याचा जन्म एक मे 1968 रोजी मौजे जामण्यापाडा येथे झाला होता. या महिलेचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती. या जन्मनोंदीसाठी …

The post धुळे : जन्मनोंदीसाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जन्मनोंदीसाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला बेड्या