नाशिक : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील उद्योजकांनी शुक्रवारी (दि. २) पुकारलेला बंद उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. बंदला सुरुवातीपासून विरोधाचा सूर आवळणाच्या सिमा संघटनेनेसुद्धा बंदला आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करीत, उद्योजकांमधील एकजूटतेबाबतचा संभ्रम दूर केला. निमा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निमाचे अध्यक्ष धनंजय …

The post नाशिक : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे

नाशिक : त्या हल्ल्यानंतर पोलिस ॲक्टिव्ह मोडवर; एकाच दिवसात ६६ अवैध धंद्यांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागात चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. गुरुवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास ५५० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने जिल्ह्यातील ६६ ठिकाणी एकाच वेळी कारवाई करून ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे बुधवारी (दि. 31) कारवाई करताना अवैध धंदेचालकांनी थेट पोलिसांवरच हल्ला केल्याने ग्रामीण पोलिस ॲक्टिव्ह …

The post नाशिक : त्या हल्ल्यानंतर पोलिस ॲक्टिव्ह मोडवर; एकाच दिवसात ६६ अवैध धंद्यांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्या हल्ल्यानंतर पोलिस ॲक्टिव्ह मोडवर; एकाच दिवसात ६६ अवैध धंद्यांवर कारवाई

नाशिक : जिल्हा बँकेच्या सक्त वसुलीविरोधात उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी संकटामुळे आर्थिक संकटात आहे. गारपीट, अवकाळी तसेच दोन वर्षे कोरोना यांमुळे शेती तोट्यात आहे. यामुळे शेतकऱ्याची कर्ज भरण्याची ऐपत नसून एनडीसीसी बँकेने सुरू केलेली जमीन जप्ती, लिलाव, दंडेलशाही थांबविण्याच्या मागणीसाठी त्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरूवारी (दि.1) धरणे व आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनात …

The post नाशिक : जिल्हा बँकेच्या सक्त वसुलीविरोधात उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा बँकेच्या सक्त वसुलीविरोधात उपोषण

दहावीचा निकाल आज ; नाशिक विभागातील दोन लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २) दुपारी १ ला ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाइन प्रिंटआउट काढून घेता येणार आहे. या …

The post दहावीचा निकाल आज ; नाशिक विभागातील दोन लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading दहावीचा निकाल आज ; नाशिक विभागातील दोन लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरणार

जळगावचा पारा पुन्हा ४३ च्या घरात, उकाडा वाढल्याने रहिवासी हैराण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मागील काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून ४१ अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, दोन दिवसांपासून तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. गुरुवारी (दि.१) तापमानाचा पार ४३ अंशांपर्यंत गेल्याने उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला होता. …

The post जळगावचा पारा पुन्हा ४३ च्या घरात, उकाडा वाढल्याने रहिवासी हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावचा पारा पुन्हा ४३ च्या घरात, उकाडा वाढल्याने रहिवासी हैराण

Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष असल्याने यंदाचा सोहळा ३५० सोन्याच्या होनांनी साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यातील त्यांच्यावर झालेले राजमाता जिजाऊ व छत्रपती शहाजीराजे यांचे संस्कार, महाराजांचे जन्मठिकाण, त्यांची राज्य विस्ताराची ठिकाणे, पवित्र नदी अशा महत्त्वपूर्ण ठिकाणांवरून पवित्र जल आणले जात आहे. तरी लाखो शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार …

The post Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

नाशिक : १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस अटकेत

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : चांदवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार हरी जानु पालवी (वय ५१) यास १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या कारवाईमुळे चांदवड पोलीस ठाण्यात भीषण सन्नाटा पसरला आहे. तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहिवाटी वरून वाद झाल्याने चांदवड पोलीस ठाण्यात तक्रारदार व …

The post नाशिक : १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस अटकेत

नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी शुक्रवारी (दि. 2) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नियोजन निधीमधून ३० लाख रुपये जाहीर केले आहेत. असे असून त्र्यंबकेश्वर येथे आलेले वारकरी विविध असुविधांचा सामना करत आहेत. सुमारे 450 किमी अंतर आणि 27 मुक्कामांच्या ठिकाणी …

The post नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी शुक्रवारी (दि. 2) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नियोजन निधीमधून ३० लाख रुपये जाहीर केले आहेत. असे असून त्र्यंबकेश्वर येथे आलेले वारकरी विविध असुविधांचा सामना करत आहेत. सुमारे 450 किमी अंतर आणि 27 मुक्कामांच्या ठिकाणी …

The post नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे शहराने आतापर्यंत फक्त घोषणांच्या पोकळ वल्गना करणारे लोकप्रतिनिधी पाहिले. मात्र मी शहराच्या प्रत्येक भागात विकासाची कामे करीत आहे. मनपा सत्ताधारी गेल्या ८ महिन्यांपासून धुळेकर जनतेला पाण्याच्या मुद्यावर फसवित आहेत. दररोज पाणी पुरवठा करणे बाबतची घोषणा वारंवार करून धुळेकर जनतेला फसविले आहे. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लवकरच जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे …

The post धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा