पिंपळनेर, सामोडे परिसरात १५ ते २० फळझाडांची अवैध कत्तल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील सामोडे, पिंपळनेर परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून याकडे पिंपळनेर वनविभागाकडून जाणूनबुजून कानडोळा केला जात आहे. सामोडे परिसरातील दहिवेल महामार्गानजीक एकाच ठिकाणी १५ ते २० वृक्षांची कत्तल झाली असून यात लिंब, आंबा अशा अनेक वृक्षांचा समावेश आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात अशाप्रकारे अनमोल वनसंपदा नष्ट होत असल्याने निसर्गप्रेमींकडून …

The post पिंपळनेर, सामोडे परिसरात १५ ते २० फळझाडांची अवैध कत्तल appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर, सामोडे परिसरात १५ ते २० फळझाडांची अवैध कत्तल

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि.३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये १५ क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानामध्ये ‘निक्षय मित्र’ सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या १५ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे. मनपा क्षयरोग पथक नाशिक मध्य (टीयु) झाकिर हुसेन रुग्णालय, भारतनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपचार घेत असलेल्या या …

The post जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने

नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत “आरआरआर’ केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर (कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केंद्र – आरआरआर) स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ …

The post नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत "आरआरआर' केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत “आरआरआर’ केंद्र

नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस १८ कर्मचाऱ्यांना सेवापूर्ती निरोप दिल्यानंतर बुधवारी (दि.३१) आणखी ५१ कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर नोकरभरतीच्या प्रक्रियेला गतीच मिळत नसल्याने महापालिकेत मनुष्यबळाची प्रचंड चणचण असल्याची ओरड जवळपास सर्वच विभागांतून केली जात आहे. नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी महापालिकेतील ७०६ …

The post नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचे ५१ अधिकारी-कर्मचारी निवृत्त : मनुष्यबळाची चणचण

नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा मटाणे येथील भंगार गोदामाला बुधवारी (दि.31) दुपारी साडेअकरा वाजता आग लागली. यात संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून, लाखोंचे नुकसान झाले आहे. मुंबई : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गजाआड मटाणे येथे भिका पवार यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे देवळा येथे दुकान असून, जमा भंगार मटाणेतील मोठ्या गोदामात ठेवतात. …

The post नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी

Nashik : अंबडच्या उद्योजकांना दिलासा ; पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही

 नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या पाणीदेयकात यापुढे फायरसेसची रक्कम समाविष्ट न करण्याचा तसेच फायरसेसह पाठविण्यात आलेली एप्रिल 2023 ची बिले मागे घेण्याचा निर्णय निमा व आयमाचे प्रतिनिधी आणि एमआयडीसी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली. अंबड औद्योगिक वसाहतीमधील दुहेरी …

The post Nashik : अंबडच्या उद्योजकांना दिलासा ; पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अंबडच्या उद्योजकांना दिलासा ; पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही

नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांच्या स्वच्छतागृहात पाणीच नसल्याने हाल होत आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. रुग्णांची होणारी हेळसांड जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालून थांबवावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे. कळवण हा आदिवासीबहुल भाग असून, दिवंगत मंत्री ए. टी. पवार …

The post नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

Nashik Niphad : निफाडकरांवर ‘राइट टू पी’ आंदोलनाची वेळ

निफाड (जि. नाशिक) : दीपक श्रीवास्तव ‘राइट टू पी’ हा शब्द इंग्रजीची ओळख नसलेल्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसा अनोळखीच म्हणावा लागेल. इतकेच नव्हे तर काहींना हास्यास्पद, तर काहींना किळसवाणाही वाटू शकेल. कारण इंग्रजी भाषेत पी म्हणजे मूत्र आणि राइट टू पी याचा अर्थ होतो मूत्रविसर्जनाचा अधिकार. नागरिकांना जसा शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा अधिकार …

The post Nashik Niphad : निफाडकरांवर 'राइट टू पी' आंदोलनाची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : निफाडकरांवर ‘राइट टू पी’ आंदोलनाची वेळ

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेमधील सदस्यांचा हक्काचा निधी म्हणून ज्या निधीकडे बघितले जाते अशा सेस निधीवर प्रशासकांच्या कार्यकाळात विविध कामांसाठी डोळा असल्याचे चित्र तयार झाले आहे. गेल्या वर्षी याच सेस निधीचा वापर करत अधिकाऱ्यांना टॅब, घरांची दुरुस्ती, प्रशासकीय इमारतीची रंगरंगोटी केली होती. यंदाही या निधीतून मिलेट महोत्सव, संगणक खरेदी, गटविकास अधिकाऱ्यांना वाहन आदी बाबींवर …

The post नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा

नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षक तथा उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) निर्गमित करण्यात आले असून, त्यात नाशिक वनवृत्तातील सहा एसीएफचा समावेश आहे. या बदल्यामुळे नांदूरमध्येश्वर आणि यावल अभयारण्याला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाल्याने बढतीचा निर्णय काहीसा लांबण्याची शक्यता …

The post नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षकांमध्ये खांदेपालट